विशेष प्रतिनिधी
सांगली : कोरोना हा फर्जीवाडा आहे.जागतिक आरोग्य संघटना पण फ्रजीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे हरामखोर आणि खोटे आहेत, अशी टीका कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी केली.Corona is a forgery; who has black side
कोरोना हा भयानक महामारी नाही. ज्या कोरोनामुळे लोकांचा मृत्यू झाला. त्या लोकांना डॉक्टरांनी मारले आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे. अमेरेकीत रेमडिसिव्हरवर बंदी आहे, मग भारतात का हे इंजेक्शन दिले.
हिंदू धर्म एका ध्वजाखाली आणणार; लव्ह जिहादचे षडयंत्र हाणून पडणार श्री कालीपुत्र कालीचरण महाराज यांचा निर्धार
नंतर ते बंद पण केले. कोरोना हे एक षड्यंत्र आहे. पण मोदीजीना धन्यवाद आहे, त्यांनी याच काळात राम मंदिर आम्हाला परत केले. 370 हटविले. शाहीनबाग उठवली सीए आणि एनआ सी लागू केली. या करोनाच्या सर्व काळात भारतातील लोक टिकले ते अध्यात्मावर आणि धर्मावरच्या विश्वासावर नाही तर बाकीचे देश कोसळलेले आहेत. मोदीजीना कोटी कोटी धन्यवाद आहेत, त्यांनी हा देश वाचवला अशी प्रतिक्क्रिया कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी दिली.
– कोरोना हा फर्जीवाडा; who मध्ये काळेबेरे
– कोरोनामुळे नाही तर डॉक्टरांनी लोकांना मारलं
– मानवी अवयव तस्करीचे मोठे षडयंत्र
– किडणीसह अनेक अवयवांची तस्करी झाली
-अध्यात्म आणि धर्मावरच्या विश्वासावर देश तरला
– पंतप्रधान मोदी यांनी देश वाचविला
– मोदीजींना कोटी कोटी धन्यवाद
– राम मंदिर आम्हाला परत केले
– ३७० कलाम हटवून जम्मू काश्मीर राष्ट्रीय धारेत
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App