चिंचवड भोसरीच्या आमदारांनी दुकान नव्हे मॉल थाटलेत – शरद पवारांचा घणाघात

या टीकेमुळे दोन्ही आमदारांच्या मतदार संघात एकच चर्चा रंगली असून हे आमदार पवारांना प्रतिउत्तर देणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. Chinchwad Bhosari MLAs consider malls not shops – Sharad Pawar’s beating


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पिंपरी चिंचवडच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत तसेच राजकीय घडमोडींचा देखील सविस्तर आढावा घेताना दिसत आहेत.

यावेळी ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, भाजपच्या दोन आमदारांनी पिंपरी-चिंचवड शहर वाटून घेत दुकानदारी न करता थेट मॉल थाटले आहेत, असा घणाघाती आरोप शरद पवार यांनी नाव न घेता केला.



दरम्यान, त्यांच्या या टीकेमुळे दोन्ही आमदारांच्या मतदार संघात एकच चर्चा रंगली असून हे आमदार पवारांना प्रतिउत्तर देणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. पवार हे दोन दिवसीय पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत.

Chinchwad Bhosari MLAs consider malls not shops – Sharad Pawar’s beating

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात