वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय युद्धनौका विक्रांतमधील कथित घोटाळ्यात मुंबई हायकोर्टाने किरीट सोमय्या यांचा जामीन मंजूर करताच “गायब” असलेले किरीट सोमय्या प्रकट झाले आहेत.As soon as the bail was granted, Kirit Somaiya returned and rained on Dirty Dozen again
मुंबई विमानतळावर प्रकट होताच त्यांनी ठाकरे – पवार सरकार मधल्या डर्टी डझन मंत्र्यांवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले आहेत. मी कुठे गायब झालो नव्हतो मला हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. संजय राऊत आणि ठाकरे सरकार एका रुपयाचाही कागद कोर्टात सादर करू शकले नाही. विक्रांत मध्ये एकही रुपयाचा घोटाळा झालेला नाही, असे किरीट सोमय्या म्हणाले.
त्याच वेळी त्यांनी ठाकरे – पवार सरकार मधले डर्टी डझन मधले तीन मंत्री आत मध्ये आहेत. बाकीचे मंत्री लवकरच एका पाठोपाठ आत मध्ये जातील, असा दावा केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App