मोठी बातमी : ISISच्या अबू इब्राहिम अल-हाशिमीचा अमेरिकन सैन्याकडून खात्मा, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लाइव्ह पाहिली मोहीम

Big News ISIS Leader Abu Ibrahim al-Hashimi killed by US forces, a campaign seen live by President Joe Biden

ISIS Leader Abu Ibrahim al-Hashimi killed by US forces : अमेरिकन सैन्याने इसिसचा कुख्यात दहशतवादी अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशी याचा खात्मा केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही संपूर्ण मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने लाइव्ह पाहिली. Big News ISIS Leader Abu Ibrahim al-Hashimi killed by US forces, a campaign seen live by President Joe Biden


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : अमेरिकन सैन्याने इसिसचा कुख्यात दहशतवादी अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरेशी याचा खात्मा केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ही संपूर्ण मोहीम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाने लाइव्ह पाहिली.

जो बायडेन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझ्या सूचनेनुसार काल रात्री यू.एस. सशस्त्र दलांनी दहशतवादविरोधी मोहीम यशस्वीपणे राबवली. आमच्या सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल धन्यवाद, आम्ही ISIS म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीचा युद्धभूमीतून खात्मा केला आहे.

दरम्यान, विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारवाईत लहान मुलांसह महिलांचाही मृत्यू झाला आहे. उत्तर-पश्चिम सीरियामध्ये दहशतवादविरोधी हल्ल्यात आयएसआयएसचा नेता मारला गेल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. अमेरिकेने विस्थापित लोकांसाठीच्या छावण्यांजवळ जी “यशस्वी” स्ट्राइक केली, त्यात किमान 13 लोक मारले गेले असून मृतांत 6 मुलांचाही समावेश आहे. यावरून आता अमेरिकी सरकारवर टीका सुरू झाली आहे.

Big News ISIS Leader Abu Ibrahim al-Hashimi killed by US forces, a campaign seen live by President Joe Biden

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात