विशेष प्रतिनिधी
शिकागो : शिकागो ते आइसलँड या विमान प्रवासात असताना एका महिलेने घसा दुखत होता म्हणून विमानातच कोरोनाची रॅपिड टेस्ट केली. आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अशा वेळी काय करायचे सुचले नाही तिला. कारनण तिच्या सोबत जवळपास 150 प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते.
Woman did Rapid Corona test in plane! The report came positive, then she locked herself in the toilet of the plane for 5 hours
त्यानंतर ह्या अमेरिकन महिलेने स्वत:ला विमानातील टॉयलेट क्यूबिकलमध्ये पाच तास बंदिस्त केले. हो. पाच तास.
Marriage In Flying Plane : लॉकडाऊनमुळे विमानच बनलं मंगल कार्यालय, वधु-वरांनी आसमंतात बांधली रेशीमगाठ
मारिसा फोटिओ असे ह्या स्त्रीचे नाव आहे. ती मिशिगनमधील शिक्षिका म्हणून काम करते. मारिसाने याबाबत सांगितले की, अर्ध्या प्रवसानंतर तिचा घसा दुखू लागला. म्हणून ती रॅपिड कोविड चाचणी करण्यासाठी बाथरूममध्ये गेली. ज्यामुळे तिला कोरोना झाल्याचे कळले.
https://www.instagram.com/p/CYJPpKhIHOZ/?utm_source=ig_web_copy_link
मारीसाने Tiktok वर तिचा हा व्हिडीओ अपलोड केला आहे. यात तिने असे स्पष्ट केले आहे की, बोर्डिंग करण्यापूर्वी तिने दोन वेळा रॅपिड टेस्ट केली।होती आणि दोन्ही वेळा रिझल्ट निगेटीव्ह आला होता. आता मारीसा आइसलँडमध्ये विलीगिकरण कक्षात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App