मिस्टर बिन सुखरूप !


विशेष प्रतिनिधी

दिल्ली : मिस्टर बीन ही मालिका सर्वांनाच आवडते. खळखळून हसायला भाग पडणारी या मालिके मध्ये मिस्टर बीन यांची भूमिका रोवन अॅटकिन्सन यांनी निभावली होती. त्यांनी आपल्या अभिनयाच्या सुरवातीच्या काळात ‘नॉट द नाइन ओ क्लॉक न्यूज’ आणि ‘ब्लॅकॅडर’ या सीरिजमध्ये काम केले होते. या सीरिजमधील त्यांच्या विनोदी भूमिकांना लोकांनी लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते.

Mr. Bin is safe!

त्यानंतर त्यांनी मिस्टर बीन ही भूमिका साकारली. आणि त्यांच्या या भूमिकेला एक क्लासिक आयकॉनिक भूमिकेचा दर्जा त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मिळवून दिला.


एफडीएची मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या बूस्टर डोसला मंजुरी, अमेरिकेत आता ‘मिक्स अँड मॅच’ डोस घेण्यासही मुभा


तर सध्या रोवन अॅटकिन्सन यांच्या निधनाची बातमी व्हायरल होतीये. अमेरिकेतील एका न्यूज चॅनलने रोवट यांचे अपघाती निधन झाले असे वृत्त देणारे एक ट्वीट केले होते. पण हे ट्वीट केल्यानंतर त्यांनी थोड्याच वेळात ते डिलीट देखील केले होते. पण तोवर ही बातमी वेगाने लोकांमध्ये पसरली आणि लोकांनी रिअॅक्शन्स देणारे बरेच ट्वीट केले.

तर मिस्टर बिन हे एकदम धडधाकट आहेत आणि त्यांची प्रकृतीही उत्तम आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की ते सध्या एकदम सुखरूप आहेत.

Mr. Bin is safe!

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”