विशेष

Akshaya Tritiya 2022 : अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि अध्यात्मशास्त्र!!

साडेतीन मुहुर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तीलतर्पण करणे, उदकुंभदान करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. ‘मदनरत्न’ या पुरातन संस्कृत […]

कोंबिंग ऑपरेशनद्वारे सराईतांची झाडाझडती ७१४ गुन्हेगार आढळले, १२ कोयते, तलवारी, चाकू जप्त  

शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाणे प्रमुखांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराइतांची झाडाझडती घेतली. विशेष प्रतिनिधी पुणे -शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी […]

लग्नापूर्वीच नवरी पळाली, नवरदेवाच्या कुटुंबियांकडून पाेलीस ठाण्यात तक्रार

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एक मे राेजी एका जाेडप्याचा थाटामाटात लग्न करण्याचा बेत ठरविण्यात आला. दाेन महिन्यापूर्वीच नियाेजीत वधू आणि वराची सुपारी फुटली असल्याने माेठया […]

तोतया पत्रकाराचा पोलीस ठाण्यात धिंगाणा

तोतया पत्रकाराने लष्कर भागातील पूलगेट पोलीस चौकीत गोंधळ घालून कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला धमकावले. या प्रकरणी आरोपी तोतया पत्रकारास लष्कर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. […]

हिंदुत्वाचे दुर्दैव : अनुयायी एकमेकांना शिव्या देण्यात व्यस्त; मात्र हिंदुत्वाचे खरे विरोधक हसताहेत गालातल्या गालात!

देशात राजकीय हिंदुत्वाला अतिशय चांगले दिवस आले असताना महाराष्ट्रात मात्र त्या हिंदुत्वाला काय दिवस आले आहेत…?? पहा…!! सावरकर – हेडगेवार – बाळासाहेबांनी ज्या हिंदुत्वासाठी खस्ता […]

Raj Thackeray : मुंब्र्यात पहाटे 4.56 वाजता मशिदीच्या भोंग्यांवरून अजान; सुप्रीम कोर्टाचा निर्णय धाब्यावर; मनसेची पोलीसांत तक्रार!!

प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे ३ मेपर्यंत काढले नाही, तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावणार, असे म्हटल्याबरोबर मुंब्य्रातील मौलवींनी शांततेचे आवाहन करून […]

लता मंगेशकर पुरस्कार : मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही; “किती सांगू मी सांगू कुणाला, राऊत दुःखात “बुडाला”!!

महाराष्ट्रात मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार सोहळा उलटून आठवडा उलटून गेला असला तरी अजून “जखमा उरातल्याच्या कळा” मात्र उठतच आहेत…!! साधारण आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीच्या “उरातल्या कळा” […]

इंजिनिअर दाम्पत्यांचा नऊ दिवसांत घटस्फोट

स्वभावातील तफावतीमुळे दीड वर्षांपासून वेगळे राहणाऱ्या इंजिनिअर उच्चशिक्षित दाम्पत्याचा घटस्फोट अवघ्या नऊ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी मंजूर केला आहे. विशेष प्रतिनिधी […]

बालविवाह करत मुलीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

दाेन वर्षापूर्वी १५ वर्षाच्या मुलीस पळवून नेत तिच्यासाेबत बालविवाह करुन ती पतीसाेबत सासरी नांदत असताना तिला मारहाण करुन ती अल्पवयीन असल्याचे माहिती असून सुध्दा तिच्याशी […]

प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या जुन्या प्रियकराचा डाेक्यात दगड घालून खून

विशेष प्रतिनिधी    पुणे –नवीन प्रियकरासाेबत प्रेमसंबंध सुरु असताना जुना प्रियकर प्रेमात अडथळा ठरत असल्याने १९ वर्षीय प्रियेसी व तिच्या प्रियकराने जुन्या प्रियकरास निर्जन ठिकाणी […]

Sanskrit : डॉ. आंबेडकरांना हवी होती संस्कृत राष्ट्रभाषा!!; मांडला होता घटना समितीत प्रस्ताव

प्रतिनिधी नवी दिल्ली : बॉलिवूड विरुद्ध साऊथ सिनेमा असा हिंदी आणि प्रादेशिक भाषा असा वाद रंगला असताना राष्ट्रभाषा नेमकी कोणती असावी?, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर […]

पाण्याच्या टॅंकरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार

विशेष प्रतिनिधी पुणे : कोंढवा येथे एनआयबीएम रोडवर पाण्याच्या टॅंकरची धडक बसून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. The water tanker hit and killed the two-wheeler on […]

Raj Thackeray : सभेपेक्षा जास्त चर्चा अटीशर्तींची; 15000 च्या गर्दीची…!!; पण यातले रहस्य काय…??

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संभाजीनगरची सभा अजून व्हायची व्हायची आहे. ते अजून बोलायचे आहेत. तरी प्रत्यक्ष सभेपेक्षा आणि राज ठाकरे यांच्या सभेतल्या भाषणापेक्षा सभेच्या […]

Sachin Pilot : राजस्थानचा “पंजाब” होईल; सचिन पायलटांचा घाव!!; खरेतर भाजपकडे वळताहेत पाय!!

आपले पहिले दोन वर्षांपूर्वीचे बंड फसल्यानंतर आता काँग्रेसचे राजस्थान मधले नेते सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. ही उचल खाताना त्यांनी काँग्रेस अध्यक्ष […]

2 Thackeray – 1 Fadanavis : महाराष्ट्रात “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” नारळ फूटी!!; पण कुणाच्या नारळात पाणी किती??

यंदाचा म्हणजे 2022 चा 1मे महाराष्ट्र दिन खऱ्या अर्थाने राजकीय दृष्ट्या युनिक ठरणार आहे. कारण त्यादिवशी 2 ठाकरे आणि 1 फडणवीस महाराष्ट्राच्या “अघोषित” निवडणुकांची “जाहीर” […]

124 ए : राणा दांपत्यावरचे राजद्रोही कलम आणि पवारांचा नक्षल समर्थक “विश्वामित्री पवित्रा”!!

ठाकरे सरकार लावणार राणांवर राजद्रोहाचे कलम; पवार करणार नक्षलवादाचे समर्थन!! ठाकरे सरकार लावणार राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचाचे 124 ए कलम आणि पवार मात्र करणार नक्षलवादाचे समर्थन…!! […]

Prashant Kishor : प्रादेशिक पक्षांचा “ट्रोजन हॉर्स” रोखत गांधी परिवाराचे एकाच बाणात अनेकांवर शरसंधान!!

प्रादेशिक पक्षांनी पाठवलेला “ट्रोजन हॉर्स” प्रशांत किशोर याला यशस्वीरित्या काँग्रेसमध्ये येण्यापासून रोखल्यानंतर गांधी परिवाराने आपल्या भोवतीचा नेत्यांचा जमावडा पक्का करण्याचे धोरण आखत त्या दृष्टीने पावले […]

BJP – NCP Alliance : जखमा उरातल्या; मीठ राष्ट्रवादीचे; चोळतायत अशिष शेलार!!

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या लळिताचे कीर्तन अजून महाराष्ट्रात सुरू आहे… त्याच कीर्तनात आज आशिष शेलार यांनी “झांजा वाजवल्या आहेत. पहाटेचा शपथविधी […]

पूजाअर्चा फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हे, तर अन्य समाज घटकही त्यात जोडलेले!!

अर्चना अर्थात पूजाअर्चा ही काही फक्त ब्राह्मण समाजाची मक्तेदारी नाही. विविध समाजांचे घटक त्याच्याशी पक्केपणाने जोडले आहेत. त्याची यादीच नाशिकचे पुरोहित श्री. मुकुंद खोचे यांनी […]

Prashant Kishor : प्रादेशिक नेत्यांचा “ट्रोजन हॉर्स” काँग्रेसने आत घेण्यापूर्वीच बाहेर हाकलला!!

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी आणि प्रशांत किशोर या दोन स्वतंत्र विषयांच्या बातम्या अक्षरश: समसमान पातळीवरून प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर […]

दोन डगरींवर हात, झाला घात : प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव उधळला!!

बरेच दिवस करणार – करणार अशा राजकीय हुलकावण्या देणाऱ्या प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव अखेर काँग्रेस हायकमांडने हाणून पडल्याचे दिसून येत आहे. प्रशांत किशोर […]

संभाजीनगर : पत्नीच्या वाढदिवशी भोंग्याच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षकालाच अडकवले!!

विशेेष प्रतिनिधी संभाजीनगर : ठाकरे – पवार सरकारने मशिदींवरचे भोंगे हटवायचे की नाही, याचा निर्णय केंद्र सरकारवर ढकलल्यानंतर संभाजीनगरात भोंग्यांवरून पहिला गुन्हा दाखल झाला आहे, […]

डॉ. माधव गोडबोले : भारताच्या नेहरू प्रणित धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते आणि भाष्यकार!!

डॉ. माधव गोडबोले यांच्या निधनाने देशाच्या राजकारणाला वळण देण्यात महत्वाचा वाटा उचललेला महत्त्वाचा एक घटक काळाच्या पडद्याआड गेला आहे किंबहूना बाबरी मशीद पतनाच्या घटनेमुळे देशाच्या […]

खरोखरच राणा दाम्पत्यांनी ‘देशद्रोह’ केलाय का..?

काँग्रेसने आपल्या २०१९ च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम १२४ अ रद्द करणार म्हणून जाहीर केले होते. गंमत म्हणजे आज तीच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत […]

राष्ट्रवादीची “नटरंगी” तडफड : मला बोलवा ना तरी, लता मंगेशकर पुरस्कारा…!!

महाराष्ट्रात लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या निमित्ताने एक वेगळीच लावणी सादर होताना दिसते आहे… नटरंग सिनेमाने “मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा”, ही […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात