विशेष

द फोकस एक्सप्लेनर : आता क्रेडिट कार्डनेही UPI पेमेंट करता येणार, व्यवहारावर शुल्क आकारले जाईल की नाही… अद्याप स्पष्ट नाही

पुढच्या काही दिवसांत क्रेडिट कार्डही UPIशी लिंक केले जाईल. त्यामुळे व्यवहार करणे अधिक सोपे होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी ही घोषणा केली. त्याची […]

उद्धव ठाकरे सभा : औरंगाबादच्या नामांतराला विमानतळाआडून बगल!!; तर राज्यसभेसाठी मतांवर डोळा ठेवून मनसे, एमआयएमवर टीकेच्या हलक्या चापटी!!

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संभाजीनगर च्या सभेत त्यांनी भरपूर राजकीय कसरत केली. मराठी माध्यमांनी त्यांच्या अजेंड्यानुसार उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठोक ठोक ठोकले […]

द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत 29 आमदार ठरणार गेमचेंजर, आघाडीची नेत्यांची रात्री 50 मिनिटे बैठक, सपाची ठाकरेंवर नाराजी

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीच्या (एमव्हीए) नेत्यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये काल रात्री सुमारे ५० मिनिटे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद […]

द फोकस एक्सप्लेनर : मुस्लिम देशांच्या आक्षेपांची भारताला तातडीने दखल का घ्यावी लागते? ही आहेत 5 कारणे

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यामुळे भारताला अरब देशांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. अरब देशांच्या आक्षेपावर भारत सरकारला स्पष्टीकरणही द्यावे लागते. याआधीही अशी परिस्थिती […]

द फोकस एक्सप्लेनर : इम्रान खान यांना का वाटतेय भीती? खरंच पाकिस्तानचे 3 तुकडे होणार? वाचा या शक्यतेची कारणे

  पाकिस्तानचे तीन तुकडे होणार असल्याचा दावा दस्तुरखुद्द माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले आहे. इम्रानने केवळ […]

नुपुर शर्मा : भारतावर आक्षेप घेणाऱ्या कतारची एम. एफ. हुसेन गोष्ट आणि लेक्चरबाज इस्लामी देशांचे धार्मिक स्वातंत्र्य!!

भाजपमधून निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर याबद्दल उद्गार काढले त्याबद्दल त्यांनी नंतर माफी मागितली. परंतु या मुद्द्यावरून भारताला घेरण्याचा प्रयत्न करणारे कतार, […]

द फोकस एक्सप्लेनर : सलमान खानला जिवे मारण्याची धमकी, जाणून घ्या कोणाला मिळते सरकारी सुरक्षा? काय आहेत निकष? राज्य आणि केंद्राची भूमिका नेमकी काय असते?

बॉलीवूडचा अभिनेता सलमान खानला नुकतेच धमकीचे पत्र मिळाले आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालासारखा तुझा अंत होईल, अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर […]

संजय राऊतांना शेजारी बसवून शरद पवारांची ज्ञानेश महारावांना मुलाखत; सामनाच्या पर्यायी कार्यकारी संपादक पदाची तयारी??

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांची संयुक्त मुलाखत चित्रलेखाचे संपादक ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी घेतली. ती सध्या महाराष्ट्रात चर्चेचा […]

धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेच्या अहवालावर भारताने व्यक्त केली नाराजी, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये व्होट बँकेचे राजकारण

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्याच्या अहवालात भारतावर करण्यात आलेल्या आरोपांवर तीव्र आक्षेप व्यक्त करत परराष्ट्र विभागाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.US Report: India angry over […]

आर्य समाजाचे मॅरेज सर्टिफिकेट अवैध : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- विवाह प्रमाणपत्र देणे हे आर्य समाजाचे काम नाही, ते प्रशासनाला करू द्या

आर्य समाजाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी बेकायदेशीर ठरवले. मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराच्या आरोपीच्या जामीन याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू होती. […]

द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभेच्या निवडणुका कशा होतात? विजयाचे सूत्र काय आहे? जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया

संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या म्हणजेच राज्यसभेच्या काही जागांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यसभेवर निवडून येण्याची प्रक्रिया लोकसभेपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका दर पाच वर्षांनी […]

Kashmir targeted killings : हे आहे वास्तव!!; हालात सुधरे, आतंकी बिगडे!!

काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंच्या टार्गेटेड हत्या सुरू असताना देशभरात एक विशिष्ट नॅरेटिव्ह सेट केला जातो आहे. 1990 मध्ये काश्मीरमधून पलायन कराव्या लागलेल्या हिंदूंशी […]

तुर्कांनी बदलले देशाचे नाव : यूएननेही तुर्किये या नव्या नावाला दिली मान्यता, जुन्या नावाने नागरिक होते त्रस्त

तुर्कीचे नाव आता तुर्किये झाले आहे. अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या सरकारने डिसेंबरमध्ये यासाठी प्रयत्न सुरू केले. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन (UN) चे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस […]

द फोकस एक्सप्लेनर : पेट्रोल-डिझेल पुन्हा का होणार स्वस्त? कच्च्या तेलाच्या भडक्याला कसा लागणार ब्रेक? वाचा सविस्तर

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केवळ एक रुपयाची कपात झाली तरी सर्वसामान्यांसाठी ती सर्वात मोठी आनंदाची बातमी असते. आता जागतिक पातळीवर अशाच बातम्या आल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त […]

द फोकस एक्सप्लेनर : नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नेमके काय आहे? यात गांधी घराण्याचे नाव कसे आले? वाचा सविस्तर

नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना […]

द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला का आहे बंडाळीची चिंता? कोणत्या राज्यात काय आहे परिस्थिती? वाचा सविस्तर

राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात सुरू आहे. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील निवडणुका लक्षात घेऊन भाजपने तेथे प्रभारी नियुक्त केले आहेत. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर […]

द फोकस एक्सप्लेनर : भारताची जीडीपी वाढ अपेक्षेपेक्षा चांगली; जाणून घ्या जीडीपी म्हणजे काय? किती प्रकारचा असतो? जीडीपी मोजतात कसा?

केंद्र सरकारने 2021-22 च्या मार्च तिमाहीसह पूर्ण आर्थिक वर्षासाठीची (FY22) ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच GDPची आकडेवारी मंगळवारी जाहीर केली. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटेस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लीमेंटेशनने […]

द फोकस एक्सप्लेनर : उद्योजक असो वा मंत्री, भल्याभल्यांना तुरुंगात डांबणारा मनी लाँड्रिंग कायदा म्हणजे काय? वाचा सविस्तर

दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने नुकतीच मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली. यानंतर सीबीआय न्यायालयाने जैन यांना मनी लाँड्रिंग […]

नवाब मलिक कनेक्शन : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद कराचीमध्येच, ईडीच्या तपासात भाच्याचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानातील कराची मध्ये असल्याचा खुलासा त्याचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली […]

राजसभेपूर्वी अभ्यास : इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, सदानंद मोरे यांची भेट आणि चर्चा!!

प्रतिनिधी पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या पुण्याच्या सभेच्या आधी होमवर्क पूर्ण केले आहे. राज ठाकरे यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे […]

ज्ञानवापीत शिवलिंग : अश्लील – अभद्र ट्विट करणाऱ्या दानिश कुरेशीला अटक; गुजरात पोलिसांची कारवाई

वृत्तसंस्था अहमदाबाद : काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉर परिसरातील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात वजूखान्यात शिवलिंग आढळून आले, त्यावरून अश्लील आणि अभद्र ट्विट करणाऱ्या दानिश कुरेशीला गुजरात पोलिसांनी […]

“हिंदुहृदयसम्राट”वर कधी वाद नाही, पण “हिंदू जननायका” वरून घरातच वाद!!

भावाकडून भावाच्या सुरक्षेत किंचित वाढ!! स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुहृदयसम्राट होते. त्यांना भारतातील जनतेला हिंदुहृदयसम्राट असेच नेहमी संबोधले. दिल्लीच्या एका भव्य कार्यक्रमात आर्य समाजाने सावरकरांना हिंदुहृदयसम्राट […]

Sedition law : जे नेहरू सरकारने 1962 मध्ये केले नाही, ते मोदी सरकार करते आहे; सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भूमिका!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 124 ए राजद्रोहाचा कायदा ब्रिटिशकालीन असला तरी तो सरधोपटपणे रद्द करणे योग्य होणार नाही किंवा त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करणे थांबविणे […]

महापालिका निवडणुकांचा लवकरच बिगूल; 17 मे पर्यंत अंतिम प्रभागरचना!!; 2 टप्प्यात निवडणूक शक्य!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील महापालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग त्यानुसार कामाला लागला […]

मोदीद्वेषातून कॉमेडियन कुणाल कामराचा निर्लज्जपणा, देशभक्तीपर गाणे गाणाऱ्या सात वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ केला एडिट

मोदीद्वेषाने पछाडलेल्यंपैकी एक असलेल्या कुणाल कामराने निर्लज्जतेचा कळस गाठत एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ एडिट करून आपल्या ट्विटरवर टाकला. हा मुलगा म्हणत असलेले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात