भारतीय अंतराळ संस्था इस्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी मिशन गगनयानसाठी तयारी केली आहे. 2023 मध्ये भारताची पहिली मानव मोहीम अंतराळात जाईल. […]
जगभरात व्याजदरांमध्ये सतत वाढ होत आहे. डॉलर मजबूत झाल्याचा थेट परिणाम जनसामान्यांचे सर्वात आवडते गुंतवणुकीचे साधन सोन्यावर झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 15 महिने आणि […]
शिवसेनेचे बंडखोर नेते आणि महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय भूकंप झाला. दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने […]
साधारणपणे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कमाईवर आयकर भरावा लागतो. उत्पन्न पगारातून असो, तुमच्या व्यवसायातून असो, आयकराची जबाबदारी प्रत्येकाची असते. तथापि, भारताच्या प्राप्तिकर नियमांमध्ये, काही प्रकरणांमध्ये उत्पन्नाला […]
आधी 40 आमदार आणि आता 19 पैकी 12 खासदार हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय वजन वाढत असून ते शिवसेनेचे […]
डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होऊन 80 च्या जवळ पोहोचला आहे. सोमवारी, तो 15 पैशांनी कमजोर झाला आणि विक्रमी 79.97 वर बंद झाला. दरम्यान, कालपासून सुरू […]
भाजपने शनिवारी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून नामांकित केले. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एनडीएचे उपाध्यक्षपदाचे […]
श्रीलंकेत मूलभूत गरजांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी एका ठिकाणी सुरू झालेल्या काही लोकांच्या निषेधाचे त्वरित त्सुनामीत रूपांतर झाले ज्याने एकेकाळच्या शक्तिशाली राजपक्षे कुटुंबाला सत्तेवरून उलथून टाकले. […]
महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला 16 दिवस उलटून गेले आहेत. परंतु आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राज्याशी संबंधित सर्व लहान-मोठे […]
काल सलग सहाव्या दिवशी रुपयाने घसरण नोंदवली आणि नवा नीचांक गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया 79.92च्या पातळीवर घसरला आहे. यावेळी बहुतांश चलनांमध्ये डॉलरच्या तुलनेत घसरण दिसून […]
विनायक ढेरे महाराष्ट्रात सरकार स्थापन करून महिना उलटत आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या पुढच्या राजकीय नियोजनानुसार कामाला देखील लागले आहेत. महाविकास […]
झाशीची राणी, जयललिता यांच्यावरचे यशस्वी बायोपिक देणाऱ्या कंगना राणावतचा नवीन सिनेमा येतोय “इमर्जन्सी”… सध्या तो सोशल मीडियावर तो ट्रेडिंगला आहे. यामध्ये कंगना राणावत दिवंगत माजी […]
झारखंडचा प्रादेशिक पक्ष आणि सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चानेही एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता BJD, YSRCP, BSP, AIADMK, JD(S), तेलगू […]
जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेत महागाईने सर्व विक्रम मोडले आहेत. सध्या हा दर एवढा आहे की गेल्या 40 वर्षांत कधीही इतका नव्हता. अमेरिकेतील चलनवाढीचा […]
सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा झटका बसण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवात दिल्ली आणि महाराष्ट्रातून झाली आहे. जूनपासून दिल्लीतील वीज खरेदी कराराचा खर्च म्हणजेच पीपीएसी 4 टक्क्यांनी वाढला […]
कॉर्पोरेट सेक्टर मध्ये मध्यंतरी एक संकल्पना खूप फेमस झाली होती, “थिंक ग्लोबली, ॲक्ट लोकली” म्हणजे तुम्ही विचार जागतिक किंवा वैश्विक करा पण त्याची अंमलबजावणी किंवा […]
विनायक ढेरे पुतळ्यातले सिंह उग्र की ते शांत वाद घालती षंढ निरर्थक झाकण्या आपले कर्तृत्व ते काळे सिंहांवर शांतीचे आरोप लादती हाती नुरे आता कोणताही […]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. एकीकडे आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा वाढतच आहे, तर […]
दांभिकांचा दंभ उफाळून आला उग्रमुद्रा पाहून जळफळाट झाला कोण म्हणे सारनाथी सिंह शांत भारती प्रतीक धीर गंभीर पण त्यांच्या मनी वसतसे हिंसा म्हणून प्रतीक मानती […]
ओरिसातील भाजपच्या नेत्यांनी झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना केंद्रातील मोदी सरकारने राष्ट्रपती पदाची उमेदवारी देऊन आदिवासी समुदायातील महिला नेत्याला प्रथम राष्ट्रपती पदाची संधी मिळवून […]
तामिळनाडूच्या राजकारणात जयललितांचा वारसा या मुद्द्यावरून नवा ट्विस्ट आला आहे. माजी मुख्यमंत्री इडापड्डी पलानीस्वामी हे अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम सरचिटणीस बनले आहेत. अण्णा […]
प्रतिनिधी दीव : केंद्रशासित प्रदेश दीव दमण मधील दीव नगरपालिका निवडणूकीत भाजपने मोठा राजकीय चमत्कार घडवला असून नगरपालिकेच्या सर्व 13 जागांवर भाजपने आपला भगवा फडकवला […]
महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ ठरवताना जेवढी खेचाखेच दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होत नाही, तेवढा सावळा […]
नाशिक : शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाच्या वेळी विधानसभेत अनुपस्थित राहिलेल्या काँग्रेसमधल्या 10 आमदारांना कारणे दाखवायची नोटीस बजावून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App