विशेष

Maharashtra Lockdown:आणखी कडक निर्बंध;नियमावली जारी;22 एप्रिलपासून लागू;वाचा काय आहेत नियम ?

महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आलेत. याविषयी आदेश जारी करण्यात आले असून, 22 एप्रिल म्हणजेच उद्या रात्री आठ वाजल्यापासून निर्बंध लागू […]

GTB Hospital Delhi : जीवन मृत्यूमध्ये केवळ अर्धा तास ….आणि चमत्कार घडला ; अरविंद केजरीवालांचे एक ट्विट अन् केंद्र सरकारच्या तत्परतेने शेवटच्या क्षणी वाचले 500 जीव…

दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 500 गंभीर रूग्णांचा मृत्यू झाला असता पण ऑक्सिजन टँकर वेळेवर आल्याने सर्व रुग्णांचे प्राण वाचले आहेत. ऑक्सिजनच्या कमतरतेबद्दल दिल्लीचे आरोग्यमंत्री […]

Nashik Oxygen Leak:कोंबडी सारखी फडफड करुन मम्मी मेली ‘त्या’ मुलीचा आक्रोश अन् रिपोर्टरलाही अश्रू अनावर …

विशेष प्रतिनिधी नाशिक: नाशिकमध्ये घडलेली आजची घटना म्हणजे साक्षात मृत्यचा तांडव!डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानं ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला. या दुर्घटनेत 22 जणांनी जीव […]

महावीर जयंती, हनुमान जयंतीच्या मिरवणुका, प्रभात फेऱ्यांना बंदी ; पुणे आयुक्‍तांच्या सूचना

वृत्तसंस्था पुणे : रामनवमीसह महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीला शहरात मिरवणूक काढण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. आयुक्‍त विक्रम कुमार यांनी […]

Nashik Oxygen Leak : बेपर्वाई झाली असेल तर कडक शासन करण्याची राज ठाकरे यांची मागणी ; गेल्या २ महिन्यांतील आठवी दुर्दैवी घटना

विशेष प्रतिनिधी मुंबई : नाशिक येथील मनपा रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ निष्पाप रुग्णांचे जीव गेले. नाशिकच्या या दुर्घटनेवर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. […]

Doctor broke out after feeling helpless to save corona patients

WATCH : काळजी घ्या, बेड अडवू नका! डॉक्टरांनाही अनावर होतायत भावना

सोशल मीडियावर सध्या डॉक्टर तृप्ती यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे… या व्हिडिओत तृप्ती (Doctor Trupti Gilada ) या अत्यंत भावनिक झाल्याअसून त्यांना अश्रू अनावर […]

महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्सच्या मुकेश अंबानींकडून प्राणवायू, दररोज ७०० टन ऑक्सिजनचा पुरवठा

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मेटाकुटीस आलेल्या महाराष्ट्रासह अनेक राज्यांना रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून प्राणवायू मिळाला आहे. आपल्या जामनगर रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड […]

तब्बल ४४ लाख कोरोना लसी गेल्या वाया, राजस्थानने वाया घालविले सर्वाधिक डोस

भारतात करोना लसीची कमतरता जाणवत असताना ११ एप्रिलपर्यंत देशात वापरासाठी उपलब्ध झालेल्या एकूण लसीपैंकी २३ टक्के लसीचा अपव्यय झाला आहे. तब्बल ४४ लाख कोरोना प्रतिबंधक […]

PM Narendra Modi : प्रभू श्रीरामांसारखं मर्यादा पाळू ; पवित्र रमजानचं धैर्य आणि अनुशासनाचा अवलंब करू; अन् देशाला लॉकडाऊनपासून वाचवू

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi live) यांनी देशाला संबोधित केलं. देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. त्यासाठी  सर्वांनी नियम पाळायला हवेत. लॉकडाऊन […]

PM Modi meeting with top officials at 8 pm, corona infection, vaccination and other issues may be discussed

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 8.45 वाजता देशाला संबोधन

  विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला रात्री 8.45 वा. संबोधित करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.PM […]

अदर पूनावाला यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार

विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : देशात कोरोनाने थैमान घातले आहे.यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोदी सरकार धडाधड निर्णय घेत आहे.मोदींनी कालच लशीचे उत्पादन वाढवण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला […]

Maharashtra SSC exam cancelled : अखेर दहावीची परीक्षा रद्द ; बारावीची परीक्षा होणारच !

विशेष प्रतिनिधी  मुंबई : देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीबीएससी बोर्डाची इयत्ता दहावीची परीक्षा रद्द केली आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर राज्यातील बोर्डाच्या परीक्षांचे […]

Maharashtra lockdown Update : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन;नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती;राजेश टोपे म्हणाले लॉकडाऊन हा राष्ट्रवादीचा आग्रह

उद्या रात्री 8 वाजल्या पासून महाराष्ट्रात लागणार संपूर्ण लॉकडाऊन. विशेष प्रतिनिधी मुंबईः राज्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागणार आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच संपली. या बैठकीनंतर […]

खेड्यामध्ये ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला अनेकांनी काढलं होत वेड्यात ; आज तोच वाचवतोय हजारो रुग्णांचे प्राण

वृत्तसंस्था अहमदनगर : खेड्यामध्ये साडे पाच कोटी रुपये खर्च करून ऑक्सिजन प्लांट टाकणाऱ्याला लोकांनी दोन वर्षांपूर्वी वेड्यात काढले होते. पण, आज तोच माणूस ऑक्सिजन पुरवठा […]

काल : हॉर्न-आक्रोश-7सेकंद थरकाप अन् ‘त्याची’ एंट्री ; आज : डॅशिंग-दबंग-सुपरमॅन टाळ्यांचा कडकडाट अन् ‘त्याची’ एंट्री

लोकलमध्ये लहानसहान वस्तू विकणार्या संगीता शिरसाट हया अंध आहेत .त्य मुलासोबत वांगणी स्थानकात फलाटावर चालताना अंदाज न आल्याने अगदी कडेला गेल्या आणि त्यांचा मुलगा साहिल […]

देशव्यापी लॉकडाउनची शक्यता पुन्हा बळावली, वाढत्या कोरोना संकटापुढे आरोग्य यंत्रणा कोलमडली

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना महामारीचा देशभरातील वाढता उद्रेक पाहता मे महिन्याच्या सुरवातीला पश्चििम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर केंद्राकडून देशव्यापी पण वेगळ्या रूपातील लॉकडाउन […]

मुश्किल वक्त कमांडो सख्त ! १९ तास काम ; ४८ तासांत मोदी सरकारचे 8 मोठे निर्णय

राज्य सरकारांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८-१९ तास काम करतायत. बंगालमधील निवडणूक प्रचारानंतर दिल्लीत परतल्यावर त्यांनी […]

सट्टाबाजारात भाजपाचीच चलती, पश्चिम बंगालमध्ये भाजपावर सर्वाधिक बेटींग,आसाममध्ये कॉँग्रेस स्पर्धेतच नाही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतातील निवडणूक निकालांचा अंदाज सर्वात प्रथम सट्टा बाजाराला येतो असे म्हणतात. पाच राज्यांच्या निवडणुकांत सट्टा बाजारात भाजपाच्या नावाने सर्वाधिक बोली […]

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेकसाठी मोदी सरकारकडून ४५०० कोटींचे कर्ज मंजूर ; लस उत्पादनास मिळणार गती

‏आत्मनिर्भर भारत मिशन 3.0 अंतर्गत चालवल्या जाणार्या मिशन कोविड सुरक्षेच्या माध्यमातून स्वदेशी लस निर्मितीस वेग देण्यासाठी आर्थिक मदत करण्याची तरतूद. वित्त मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार केंद्र […]

मुंबई उच्च न्यायालयाचे ठाकरे सरकारवर ताशेरे : रात्री ८.०० वाजेपर्यंत १० हजार रेमेडीसवीर इंजेक्शन नागपुरात पोचवण्याचे आदेश

  कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाने रुग्णालयात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांची कमतरता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूरला १० हजार रेमेडिसवीर इंजेक्शन पाठविण्याचे आदेश दिले आहेत. […]

नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा;चंद्रकांत पाटील यांचे थेट राज्यपालांना पत्र

खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी चंद्रकांत पाटील […]

राजकारण ही देशाला लागलेली कीड; अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतची पोस्ट व्हायरल

तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. अभिनयाच्या बाबतीतही तिला तोड नाही. […]

ममता बॅनर्जींचा डबल गेम!पंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदत?सभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: विधानसभा निवडणुकीच्या रणधूमाळी दरम्यान पश्चिम बंगालमध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात पसरत असलेल्या संक्रमणा संदर्भात पंतप्रधान मोदींना […]

Take a photo of getting Corona vaccine and win a prize of Rs 5000 My Gov Initiative

कोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस!

Corona vaccine : देशात सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणही सुरू आहे. लसीकरण वाढावे यासाठी आता केंद्र […]

पाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनापासून वाचण्यासाठी अनेकजण आता धडपडू लागले आहे. सरकार हतबल झाले आहे. या पार्श्वभूमीवर दररोज 2 ते 3 वेळा केवळ 5 मिनिटे […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात