भारत माझा देश

उत्तर प्रदेश मध्ये सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू

विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेश, यूपीचा निवडणूक प्रवास आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आज सहाव्या टप्प्यातील मतदान आहे. विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज १० […]

दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसाची शक्यता

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये आज हवामान बदलण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ आकाशासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसर्‍या दिवशी हवामान खुले होईल. ताशी २०ते […]

योगीच भाजपचे कर्मयोगी, ३९ दिवसांत १७९ सभा

विशेष प्रतिनिधी लखनऊ : दररोज सरासरी चार सभा आणि सतत ३० दिवस १७० सभा घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपणच भाजपचे कर्मयोगी असल्याचे […]

उत्तर प्रदेशात मतदानाचा टक्का घटला, फायदा-तोटा कोणाला होणार यावर रंगल्या चर्चा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीकडे लागले असले तरी प्रत्यक्षात उत्तर प्रदेशातील अनेक मतदारसंघात मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली आहे. […]

पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांचे कम बॅक, नगरपालिका निवडणुकीत तृणमूलने गैरप्रकार करूनही चांगली मते मिळविल्याचा कम्युनिस्टांचा दावा

विशेष प्रतिनिधी कोलकाता : तृणमूल कॉँग्रेसकडून निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होऊनही कम्युनिस्ट पक्ष पश्चिम बंगालमध्ये पुन्हा पाय रोवून उभा राहत असलचा दावा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने […]

भारताची शक्ती वाढल्यानेच युक्रेनमधील नागरिकांना परत आणू शकलो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारताची शक्ती वाढली आहे. नवी ताकद म्हणून भारत जगात उदयास येत आहे. त्यामुळेच आपले सरकार युद्धग्रस्त युक्रेनमधील नागरिकांना परत आणू शकले, […]

MINISTERS IN WAR ZONE : बुखारेस्ट-मै पुणे से हू … म्हणताच ज्योतिरादित्य शिंदेंनी सुरू केले मराठीत संभाषण… विद्यार्थ्यांना धीर देत म्हणाले घाबरु नका आम्ही तुमच्या सोबत …

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, त्या ठिकाणी अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्री युक्रेनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये […]

कंपनीच्या संस्थापकालाच दाखविला बाहेरचा रस्ता, भारत पे कंपनीच्या अशनीर ग्रोव्हर यांची कहानी

विशेष प्रतिनिधी मुंबई : जून 2018 मध्ये लॉन्च झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 मध्ये तब्बल 21 हजार कोटी रुपये मूल्यांकन झालेल्या भारत पे या कंपनीच्या सहसंस्थापकालाच कंपनीतून […]

भारतीय अभिनेत्री झाली अमेरिकन सैन्यात भरती

विशेष प्रतिनिधी चेन्नई : भारतीय वंशाची तमिळ चित्रपट अभिनेत्री अकिला नारायणन अमेरिकेच्या सशस्त्र दलात सामील झाली आहे. अकिला नारायणन यांनी अमेरिकन सैन्यात वकील म्हणून रुजू […]

Aashutosh Rana : फेसबुकने केला धार्मिक भावनेचा अपमान – हटवले शिवतांडवं स्तोत्र ! भडकले हिंदू ..म्हणाले मौला-मौला गाइए तो सिर-आँखों पर बिठाएँगे’…

विशेष प्रतिनिधी मुंबई:बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता आशुतोष राणा फक्त त्यांच्या चित्रपटांसाठीच नाही तर भाषा, कविता आणि उत्कृष्ट भाषणांसाठी ओळखले जातात. याशिवाय आशुतोष राणा सोशल मीडियावरही बरेच […]

पुणे,मुंबईसह 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल ; रेस्टॉरंट आणि सिनेमागृहांना सवलत

  मुंबई : कोरोना नियंत्रणात आल्यावर महाराष्ट्र सरकारने निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. ही सवलत सध्या 14 जिल्ह्यांसाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई,पुण्याचा […]

RUSSIA- UKRAIN-INDIA :भारतात परतले विद्यार्थी – मायदेशात झाले मायबोलीत स्वागत !जेव्हा स्मृती ईराणी म्हणाल्या महाराष्ट्रातील कोण कोण आलंय ?…

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे दिल्लीत परतल्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात येथील विद्यार्थ्यांशी त्यांच्या लोकल भाषांमध्ये […]

उत्तर प्रदेशात भाजपला बसणार मोठा धक्का; प्रवीण तोगडिया यांचा इशारा

विशेष प्रतिनिधी नागपूर : उत्तर प्रदेशात भाजपला बसणार मोठा धक्का बसणार असल्याचा इशारा प्रवीण तोगडिया यांनी दिला आहे. ‘भाजप की राह आसन नाही,’ असे ते […]

SBI Russian transactions : भारतीय स्टेट बँकेने रशियन संस्थांचे व्यवहार थांबवल्याची बातमी; पण अधिकृत दुजोरा नाही!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देशांनी आणि अमेरिकेने रशियावर अनेक आर्थिक निर्बंध घातले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताने काही आर्थिक पावले […]

अश्विनच्या फिटनेसवर उपकर्णधार बुमराह म्हणाला; दुखापतीतून तो सावरला ; श्रीलंकेविरोधातील पहिली कसोटी ४ मार्चपासून सुरु

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका ४ मार्चपासून सुरू होत आहे. याआधी, संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराहने स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन […]

Beed NCP : राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षावर सुनेला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल मात्र कारवाई नाही ; सुनेची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार-आत्मदहनाचा इशारा …

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप… राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्हा महिला जिल्हाध्यक्षांवर त्यांच्याच दत्तक घेतलेल्या मुलाच्या पत्नीने मारहाणीसह इतर गंभीर आरोप केले . अंबाजोगाईच्या […]

युक्रेन मध्ये आणखी एका भारतीयाचा मृत्यू

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाच्या युक्रेनवर हल्ला होत असतानाच भारतासाठी आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे आणखी एका भारतीयाचा मृत्यू […]

INDIA-POLAND : जगाने नाकारलं मात्र भारताने स्वीकारलं ! पोलंडला राजाश्रय देणारं संस्थान कोल्हापूर ! दुसऱ्या महायुद्धात पोलंडवासीय पाच वर्ष कोल्हापूरात… गातात वंदे मातरम्

‘जर्मनी आणि रशियाकडून पोलंड बेचिराख होत असताना आमच्या पाच हजार नागरिकांना कोल्हापूर संस्थानाने आश्रय दिला. पोलीश नागरिकांसाठी संस्थानाने मानवतावादी भूमिकेतून मदत केली. त्याचे ऋण फेडू […]

आरक्षण आणि भरमसाठ देणग्यांमुळे माझ्या मुलाला युक्रेनला जावे लागले; युक्रेनमध्ये प्राण गमावलेल्या नवीनच्या वडिलांची व्यथा

प्रतिनिधी मुंबई : रशिया – युक्रेन युद्धात प्राण गमवावे लागलेल्या नवीन शेखरप्पा याच्या वडिलांनी एक वेगळीच खंत व्यक्त केली आहे. गुणवत्ता असूनही आरक्षण आणि भरमसाठ […]

रशियन एअरट्रोपर्सचा हॉस्पिटलवर हल्ला खार्किवमध्ये 21 युक्रेनियन ठार

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाने युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर हल्ले तीव्र केले आहेत. येथे रशियाने आपले हवाई दल उतरवले आहे. आता बातम्या येत […]

मुघलांनी राजपुतांचा नरसंहार केला तसाच नरसंहार रशिया युक्रेनमध्ये करतोय, हे थांबवा!! युक्रेनच्या राजदूतांचे पंतप्रधान मोदींना आवाहन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याची तुलना मुघलांनी भारतावर केलेल्या आक्रमणाची करत मुघलांनी जसे भारतात रजपुतांचे शिरकाण केले. नरसंहार केला, तसाच नरसंहार रशियन […]

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यामध्ये आता जोडला जाणार ; पुन्हा जनरल कोचचा डबा; सामान्य प्रवाशांना दिलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना काळात निर्बंध सोशल डिस्टेसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीतून जनरल डबा काढून टाकला होता. प्रवाशांना तेव्हापासून द्वितीय श्रेणीसाठीही आगाऊ […]

आर्यन खान विरोधात पुरावे नसल्याचा निर्षक काढणे पूर्णपणे चूक, अजून चौकशी आणि तापस सुरू, एसआयटीचे प्रमुख संजय सिंग यांचा खुलासा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याकडे ड्रग्ज सापडली नसल्याचा बातम्या आल्या आहेत. स्पेशल इनव्हीस्टिगेशन टीमच्या तपासाच्या निष्कर्षात याचा […]

यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार; आयएमडीकडून पूर्व अंदाज जाहीर

नवी दिल्ली : यंदाचा उन्हाळा अधिक कडक असणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केला आहे. स्कायमेट पाठोपाठ आयएमडी (IMD) कडून आगामी उन्हाळी […]

पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता ; राजस्थान, उत्तर भारतात तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळही

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : थंडी निघून जात असताना आणि उन्हाळ्याच्या आगमनादरम्यान देशाच्या काही भागात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात