भारत माझा देश

बॉलीवुडमधील कोणी नाही तर अमेरिकन गायिकेला समजल्या विस्थापित काश्मीरी पंडीतांच्या वेदना, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा केला निषेध

विशेष प्रतिनिधी मुंबई : बॉलीवुडमधील हिंदी सिनेमांमध्ये काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यांचे चित्रण असते परंतु तेथील लोकांबद्दल काही कणव नसते. मात्र, एका अमेरिकन गायिकेने काश्मीरी पंडीतांच्या वेदना समजून […]

कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीत हवामान बदलत आहे. कडाक्याच्या थंडीत दिल्लीत पुन्हा एकदा पाऊस झाला. दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात रिमझिम पाऊस तर काही ठिकाणी शिडकावा […]

मिस इंडिया सुनेसाठी पणाला लावले मंत्रीपद, उत्तराखंडमध्ये मॉडेल बनली कॉँग्रेसची उमेदवार

विशेष प्रतिनिधी डेहराडून : मिस इंडिया राहिलेल्या सुनेची उमेदवारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी उत्तराखंडमध्ये मंत्र्याने मंत्रीपदही पणाला लावले. सुनेची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हरक […]

झारखंडच्या तरुणाची भरारी, अ‍ॅमेझॉन बर्लीन कंपनीने दिले तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज

विशेष प्रतिनिधी रांची : झारखंडमधील तरुणाला अ‍ॅमेझॉन बर्लिन कंपनीने तब्बल १.१५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. हा तरुण कोडींगमध्ये मास्टर मानला जातो. सॉफ्टवअर डेव्हलपमेंट इंजिनिअर […]

कोथरुडचे किती प्रश्न चंद्रकांत पाटलांनी मांडले? प्रशांत जगताप यांचा प्रश्न

विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेत सत्ता आहे भाजपची. चंद्रकांत पाटील आहेत पूर्णपणे पुणे शहरातच असणाऱ्या कोथरुड मतदारसंघाचे. महापौर मुरलीधर मोहोळ कोथरुडमधूनच नगरसेवक म्हणून निवडून […]

2800 वर्षे जुन्या चलनांचा अभ्यास होणार बनारस हिंदू विद्यापीठाचा उपक्रम

विशेष प्रतिनिधी वाराणसी : बनारस हिंदू विद्यापीठातील (बीएचयू) प्राचीन इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित कुमार उपाध्याय, 2800 वर्षे जुन्या चलनांचा अभ्यास […]

रिलायन्स इंडस्ट्रीला मिळाला १८ हजार ५४९ कोटी रुपये नफा, निव्वळ नफ्यात ४१ टक्यांनी वाढ

विशेष प्रतिनिधी मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने चालू आर्थिक वर्षाच्या तिसºया तिमाहीत 18, 549 कोटींचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात 41.5 टक्यांनी वाढ […]

मराठा रेजिमेंटने पाकिस्तानच्या सीमेवर उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा थेट पाकिस्तानच्या सीमेवर उभारला आहे. काश्मीरच्या मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापित […]

उत्तरेकडील शीत लहरीचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतात वाढत्या थंडीचा प्रभाव रेल्वे गाड्याच्या वेळापत्रकावर पडला आहे.कमी दृश्यमानतेमुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. उत्तर रेल्वेकडून शुक्रवारी मिळालेल्या […]

केंद्र सरकारकडून आणखी 35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक, अँटी इंडिया कंटेंटमुळे कारवाई

केंद्रातील मोदी सरकारने आणखी 35 यूट्यूब चॅनल ब्लॉक केले आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त सचिव विक्रम सहाय यांनी सांगितले की, मंत्रालयाला काल 20 जानेवारी […]

इंडिया गेट मध्ये नेताजींचा पुतळा : नेताजींच्या कन्या अनिता बोस पफ यांना आनंद!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत इंडिया गेट मध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा ग्रॅनाईट मध्ये पुतळा घडवून उभारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याविषयी […]

उत्पल पर्रिकर यांचा निर्णय झाला; पणजीतून अपक्ष लढणार!!

वृत्तसंस्था पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचा यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांचा अखेर राजकीय निर्णय झाला आहे. ते आपल्या वडिलांचा पारंपारिक मतदारसंघ […]

उत्तर प्रदेशात भाजपची वाढली ताकद, राष्ट्रीय जनक्रांती आणि राष्ट्रीय समतावादी पक्ष भाजपमध्ये विलिन

उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. दिवंगत मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय जनक्रांती पक्षाच्या यूपी युनिटसह आणखी एक राष्ट्रीय समतावादी […]

भाजपने शिवसैनिकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला तर ईंट का जवाब पत्थर से देंगे, अब्दुल सत्तार यांचा इशारा

  शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. भाजप-सेना युतीबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी भाजपला हा इशारा दिला आहे, […]

Uttarakhand Election : भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले हरकसिंग रावत काँग्रेसमध्ये दाखल, 5 वर्षांनंतर स्वगृही परतले

  उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात नेत्यांच्या पक्षांतराची धूम सुरू आहे. नुकतेच भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेले हरकसिंग रावत यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरकसिंग रावत […]

राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या धगधगत्या ज्योतीमध्ये ‘अमर जवान ज्योती’ विलीन, आता येथेच उजळणार शूर सैनिकांच्या स्मृती

दिल्लीतील इंडिया गेटवर गेल्या 50 वर्षांपासून जळत असलेली अमर जवान ज्योती शुक्रवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकात जळणाऱ्या ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली. एअर मार्शल बलभद्र राधाकृष्ण यांच्या […]

Cryptocurrency Crash : बिटकॉइन धडाम, जगातील डिजिटल चलन असलेल्या क्रिप्टो मार्केटमध्ये पुन्हा एकदा भूकंप

गतवर्षी 2021 मध्ये क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रचंड गुंतवणूक झाली होती, तर तज्ज्ञांनी यावर्षीही क्रिप्टो मार्केटमध्ये तेजी दिसण्याची आशा व्यक्त केली आहे. तथापि, 2022 च्या सुरुवातीलाच बहुतांश क्रिप्टोकरन्सींनी […]

Lakhimpur Kheri Case: भाजप कार्यकर्ते आणि चालकाच्या हत्येप्रकरणी शेतकऱ्यांविरुद्ध आरोपपत्र, ३ जणांना दिलासा

केंद्रीय गृहराज्यमंत्री आशिष मिश्रा यांच्या चालक आणि समर्थकांची लिंचिंग आणि वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी लखीमपूर घटनेत अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींपैकी तीन आरोपींविरुद्ध पुरावे […]

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियंका गांधीच स्वतः च्या नावाची अप्रत्यक्ष घोषणा

वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराबद्दल विचारणा झाली. त्यावेळी प्रियंका गांधी पत्रकारांना प्रतिप्रश्न विचारला. त्या म्हणाल्या की, तुम्हाला दुसरा कोणता चेहरा दिसतो का? […]

गुगलसह वेबसाइट मालकांनाही मोठा झटका, युरोपमध्ये गुगल अॅनालिटिक्सचा वापर ठरला बेकायदेशीर, वापरल्यास कोट्यवधींचा दंड

गुगलला युरोपमध्ये मोठा झटका बसला आहे. मात्र, ही बातमी गुगलसाठीच नाही तर वेबसाइट मालकांसाठीही वाईट आहे. एका खटल्यातील सुनावणीत, ऑस्ट्रियातील न्यायालयाने असे मानले आहे की […]

लोकप्रियतेच्या बाबतीत पीएम मोदी पुन्हा जगात नंबर १, तब्बल ७१ टक्के लोकांनी दिली पसंती, जो बायडेन सहाव्या क्रमांकावर, १३ नेत्यांची यादी जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. जवळपास 71 टक्के रेटिंगसह लोकप्रिय नेत्यांच्या यादीत त्यांचे नाव आघाडीवर आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष […]

यूपीत काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार प्रियांका गांधी, सीएम कोण होणार प्रश्नावर म्हणाल्या – दुसरा चेहरा दिसतोय?

प्रियांका गांधी यांनी शुक्रवारी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की, पक्षाचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल? यावर प्रियांका यांनी उलट प्रश्न […]

UP Elections : एक टक्के व्याजावर ५ लाख कर्ज, मोफत परीक्षा, नोकऱ्या आणि जागतिक दर्जाच्या संस्था – जाणून घ्या काँग्रेसच्या युवा जाहीरनाम्यातील मोठ्या घोषणा

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला युवा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या भाजप सरकारवर […]

पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा, इंडिया गेटवर उभारणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा

दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य पुतळा बसवण्याची घोषणा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र […]

Mood Of The Nation : भारतातले सर्वात लोकप्रिय पंतप्रधान कोण ? नरेंद्र मोदी आणखी कोण ! वाचा इंडिया टुडेचा सर्व्हे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : इंडिया टुडे आणि सी व्होटर्स यांनी जानेवारी 2021 ते जानेवारी 2022 या वर्षभराच्या कालावधीत तीन सर्व्हे केले आहेत. यात भारतातले सर्वात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात