CNG Price Hike : पेट्रोल, डिझेल गॅस सिलेंडर पाठोपाठ सीएनजी दरवाढ!!


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या पाठोपाठ सीएनजी दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसला आहे. देशात विविध शहरांमध्ये 2.00 ते 3.09 रुपयांनी सीएनजी दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या सीएनजी चे दर 75 ते 80 रुपयांच्या दरम्यान पोहोचले आहेत. CNG Price Hike: Petrol, diesel gas cylinder followed by CNG price hikeसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या बहुतांश गाड्या पेट्रोल डिझेल वरून कन्वर्ट होऊन सीएनजी झाल्या आहेत आणि होत आहेत. पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी स्वस्त पडते असे सांगितले जाते. पण आता सीएनजीच्या दरात देखील वाढ होऊन ते 75 ते 80 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचे दर देशील गगनाला भिडले आहेत.

घरगुती गॅसच्या किमतीने चार आकडी संख्या गाठली आहे. कमर्शियल गॅस देखील 1400 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. अन्नधान्य भाजीपाला यांचा महागाईने देखील टोक गाठले आहे. या सर्व महागाईचे चटके सर्वसामान्य माणसाला सहन करावे लागत आहेत.

CNG Price Hike: Petrol, diesel gas cylinder followed by CNG price hike

 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात