भारत माझा देश

Agni 4 Missile : भारताने केली अग्नी 4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, 4000 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. दरम्यान, सोमवारी ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावर भारताच्या शक्तिशाली इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी […]

द्रमुक खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- ‘हिंदी तमिळांना शूद्र बनवणार!’

द्रमुक नेते आणि राज्यसभा खासदार टीकेएस एलनगोवन यांनी एका वादग्रस्त विधानात दावा केला आहे की, हिंदीमुळे तमिळांचा दर्जा कमी करून त्यांना ‘शुद्र’ बनवणार आहे. ते […]

प्रेषितांवरील वक्तव्याचा वाद : अरब देशातील सुपर मार्केटमध्ये इंडियन प्रोडक्ट बॅन, मालदीवमध्ये गोंधळ; मुंबई पोलिस नूपुर शर्मांना समन्स बजावणार

आखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. कतार, कुवेत आणि इराणने भारतीय राजदूतांना बोलावून […]

नुपुर शर्मा : “भारत माफी नही मांगेगा” ही भाषा काँग्रेसच्या तोंडी; पण हे यश काँग्रेसचे की भाजपचे??

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विषयी वादग्रस्त उद्गार काढल्याने नंतर भाजपने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले, तर दिल्लीचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार […]

अहमदाबाद – मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे तब्बल 100000 लोकांना रोजगार; रेल्वे मंत्र्यांकडून सुरत मध्ये कामाची पाहणी!!

वृत्तसंस्था सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन पुणे ट्रेन प्रकल्पांमध्ये तब्बल 100000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती […]

वाराणसी बॉम्बस्फोट : दहशतवादी वलीउल्लाहला ठोठावली फाशीची शिक्षा; उर्वरित 3 आरोपी 16 वर्षांपासून पाकिस्तानात

वृत्तसंस्था गाझियाबाद : वाराणसीत 2006 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोषी वलिउल्लाहला गाझियाबाद न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. Varanasi Bomb blast : accused walliullah faces death […]

जम्मू-काश्मीर पोलिसांचे मोठे यश : हिजबुल कमांडर तालिबला अटक, टार्गेट किलिंगमध्ये करणारे दहशतवाद्यांचे 47 मॉड्यूल नष्ट

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिब हुसेनला बंगळुरू येथून अटक केली. 17 राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना […]

पंजाब मध्ये ख्रिश्चन धर्मांतराविरुद्ध आवाज बुलंद; अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांचा शीख समुदायाला इशारा

वृत्तसंस्था अमृतसर : पंजाब मध्ये ख्रिश्चन धर्मांतराविरुद्ध एक मोठा आवाज उठला आहे. सुवर्ण मंदिरातील अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी हरपित सिंग यांनी हा इशारा दिला आहे. […]

काश्मीर टार्गेट किलिंग : दहशतवादाचा दिवा विझताना जास्त फडफडतोय; राज्यपाल मनोज सिन्हांचे शरसंधान

वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमध्ये विक्रमी संख्येने पर्यटक येणे, अर्थव्यवस्था वाढणे हे फुटीरतावाद्यांच्या पचनी पडत नाही. त्यातून टार्गेटेड किलिंग होतात. पण सुरक्षा दले फुटीरतावाद्यांना मोडून काढतील. […]

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : पंतप्रधान मोदींनी जारी केली वैशिष्ट्यपूर्ण नाण्यांची नवी सिरीज!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, सोमवारी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक समारंभाच्या उद्घाटनात 1 रुपये, 2 रुपये, 5 […]

Nigeria Church Attack : नायजेरियातील कॅथोलिक चर्चमध्ये हल्लेखोरांचा गोळीबार, 50 जण ठार झाल्याची भीती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रविवारी दक्षिण-पश्चिम नायजेरियातील कॅथोलिक चर्चमध्ये उपासकांवर गोळीबार झाला. चर्चमध्ये स्फोटही झाला, ज्यात डझनभर लोक ठार झाले. राज्याच्या लोकप्रतिनिधींनी ही माहिती दिली. […]

चीन बांधतोय स्वतःचे अंतराळ स्थानक : काम पूर्ण करण्यासाठी स्पेसमध्ये पाठवले 3 अंतराळवीर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : चीन स्वतःचे स्पेस स्टेशन बांधत आहे, जे सध्या अपूर्ण आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी चीनने रविवारी तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे. […]

अरबस्तानात घृणास्पद कृत्य : मोदींचा फोटो कचराकुंडीवर; देशभर संताप!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे अरब देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले असताना एक घृणास्पद प्रकार अर्बस्तानातूनच बाहेर आला आहे. त्या विरोधात भारतात […]

खलिस्तानवाद्यांचे डोके वर : सुवर्ण मंदिराबाहेर खलिस्तान समर्थनात घोषणाबाजी; अमृतसरमध्ये तणाव

वृत्तसंस्था अमृतसर : खलिस्तानवाद्यांना मोडून काढणाऱ्या ऑपरेशन ब्लूस्टारला आज 38 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईच्या विरोधात आज पंजाबमधील खलिस्तानवाद्यांनी अमृतसरमध्ये बंद पुकारला […]

प्रेषितांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर भाजपची कारवाई : प्रवक्त्या नूपुर शर्मांची हकालपट्टी; टीव्ही डिबेटमधील विधानावर व्यक्त केला खेद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपने प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले आहे. नुपूर यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते. यानंतर […]

French Open 2022 : राफेल नदाल पुन्हा एकदा टेनिसचा बादशहा, 14व्यांदा जिंकले फ्रेंच ओपनचे विजेतेपद

प्रतिनिधी   स्टार खेळाडू राफेल नदाल विक्रमी 14व्यांदा फ्रेंच ओपन चॅम्पियन बनला आहे. अंतिम फेरीत त्याचा सामना नॉर्वेच्या कॅस्पर रुडशी झाला. या सामन्यात राफेल नदालने […]

उत्तरकाशीमध्ये भीषण दुर्घटना : 28 प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जाणारी बस दरीत कोसळली, 25 ठार

उत्तरकाशी येथे रविवारी एक भीषण दुर्घटना घडली. यमुनोत्रीला जाणारी बस दरीत कोसळली. यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरील दामताजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये मध्य प्रदेशातील […]

राज्यसभा निवडणूक : काँग्रेसने महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानमध्ये निरीक्षक नियुक्त केले, भाजप आणि अपक्ष उमेदवारांनी वाढवली चिंता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणजेच राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्र, राजस्थान आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया […]

काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमध्ये सामील 47 मॉड्यूल नष्ट; हिज्बूल कमांडर तालिब हुसैनला बंगळुरूतून अटक

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीरध्ये टार्गेटेड किलिंगमध्ये सामील असणाऱ्या 47 फुटीरतावादी दहशतवाद्यांना पोलीसांनी अटक केली असून पोलिसांनी हिज्बूल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिब हुसैनला बंगळुरू येथून […]

ओडिशाच्या मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलासह 21 मंत्र्यांनी घेतली शपथ, काल सर्वांनीच एकत्र दिला होता राजीनामा

वृत्तसंस्था भुवनेश्वर : ओडिशातील मोठ्या फेरबदलानंतर नवीन मंत्रिमंडळाने रविवारी शपथ घेतली. शपथ घेणाऱ्यांमध्ये बीजेडी नेते जगन्नाथ सारका आणि निरंजन पुजारी यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री नवीन […]

दुर्गम भागातील निवडणूक पथकांना येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांची पर्वतयात्रा, उत्तराखंडमध्ये 18 किमी केली ट्रेकिंग

वृत्तसंस्था डेहराडून : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी डोंगराळ भागात निवडणूक पथकाला येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यासाठी 18 किमी ट्रेकिंग केली. राजीव आधी हेलिकॉप्टरने पीपलकोटी […]

पर्यावरण रक्षणाचे दमदार पाऊल : भारतातील 13 मोठ्या नद्यांच्या संरक्षण अभियानाला वेग!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण रक्षणामध्ये भारताची महत्वाची भूमिका आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही जीवनशैली विकसित करण्यामध्ये देखील भारत आघाडी घेत आहे. त्यातूनच catch the rain […]

द फोकस एक्सप्लेनर : आता विना इंटरनेट मोबाइलवर पाहा लाइव्ह व्हिडिओ, चित्रपट आणि क्रिकेट; काय आहे D2M तंत्रज्ञान? वाचा नव्या क्रांतीबद्दल

नजीकच्या भविष्यात तुम्हाला इंटरनेट कनेक्शनशिवाय व्हिडिओ, क्रिकेट, चित्रपट आणि इतर मल्टीमीडिया कंटेंट थेट तुमच्या मोबाइलवर पाहता येणार आहे. याला डायरेक्ट-टू-मोबाइल म्हणजेच D2M ब्रॉडकास्टिंग तंत्रज्ञान म्हणतात. […]

कर्नाटकातील जामिया मशिदीवरून वाद : हिंदू गटाची व्हिडिओ सर्वेक्षणाची मागणी, पूजा करण्याचा मागितला अधिकार

  वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील जामिया मशीद हे पूर्वी मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. प्राचीन हनुमान मंदिर पाडून मशीद बांधण्यात आल्याचे विश्व […]

Happy Birthday CM योगी : आईला वाटायचे नोकरी करावी, पण देवाला वेगळेच मंजूर होते, वाचा अजय सिंह बिष्ट यांची योगी आदित्यनाथ बनण्याची रंजक कहाणी

  योगी आदित्यनाथ 50 वर्षांचे झाले आहेत. 20 वर्षांचे असताना त्यांनी खासदार किंवा मुख्यमंत्री होण्याचा विचारही केला नव्हता. B.Sc नंतर आपल्या मुलाने M.Sc करावे अशी […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात