भारत माझा देश

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा परिणामकारक मुकाबला; गावकऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू – काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सीआरपीएफ ग्राम विकास समितीच्या अंतर्गत गावकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे.Effective countering of terrorists in Kashmir; Weapons […]

दाऊदच्या मदतीने पाकिस्तानात गुटखा फॅक्ट्ररी उभारणाऱ्या जेएम जोशीला १० वर्षांची शिक्षा; रसिकलाल धारीवालही दोषी पण…

वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मदतीने पाकिस्तानात गुटखा फॅक्टरी टाकणाऱ्या जेएम जोशी याला मुंबईच्या विशेष न्यायालयाने १० वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा […]

जिहादी दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तान वरच उलटला; दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतापेक्षा सहापट सैनिक गमावले

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जिहादी दहशतवादाचा भस्मासूर पाकिस्तान वर उलटला आहे. कारण आकडेवारीने सिद्ध केले आहे, की जिहादी दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानने भारतापेक्षा सहापट जास्त सैनिक […]

भारत जोडो यात्रा : तपस्या – यज्ञ – आरती वाचून सहज आठवली भागवतातील पौंड्रक वासुदेव कृष्णाची कथा!!

विशेष प्रतिनिधी भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी स्वतःची जी इमेज बिल्डिंग करू पाहत आहेत, त्यामध्ये ते आवर्जून हिंदू धार्मिक, अध्यात्मिक प्रतिमांचा वापर करत […]

केंद्र सरकारने 1 रँक – 1 पेन्शनची थकबाकी 15 मार्चच्या मुदतीत द्यावी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सैन्यातील निवृत्त अधिकारी आणि सैनिकांना वन रँक – वन पेन्शन (OROP) नुसार निवृत्ती वेतनाची थकबाकी लवकरात लवकर द्यावी. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने […]

CET परीक्षांच्या तारखा जाहीर; मार्च ते मे 2023 पाहा वेळापत्रक

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT CET 2023 परीक्षेच्या तात्पुरत्या तारखा जाहीर केल्या आहेत. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. ते विद्यार्थी […]

आदर्श घोटाळ्यातील दोषी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुलजींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी

वृत्तसंस्था चंदीगड : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आतापर्यंत विविध क्षेत्रातील लोक सामील झाले आहेत. यात प्रामुख्याने बॉलिवूड स्टार्स, लिबरल्स यांचा समावेश […]

SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात […]

बिहारमध्ये मदरशांच्या सुधारणेला सरकारचे प्राधान्य; मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आश्वासन

वृत्तसंस्था सिवान : बिहारमध्ये मदरशांच्या सुधारणेला राज्य सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापुढेही असेच प्राधान्य देऊन मदरशांसाठी होस्टेल आणि डिग्री कॉलेज बांधण्यात येतील, असे आश्वासन […]

हिमाचलात सत्तांतरानंतर काँग्रेस सरकारची डिझेलच्या व्हॅटमध्ये 3 रुपयांची वाढ

वृत्तसंस्था शिमला : हिमाचल प्रदेशात सत्तांतरानंतर राज्यातील काँग्रेस सरकारने डिझेलच्या किंमतीवरील मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅटमध्ये 3.00 रुपयांची वाढ केली आहे. यापूर्वी राज्यात डिझेल 83.02 रुपये […]

अखिलेश यादवांचे बिगड़े बोल; यूपी पोलिसांचा चहा नको, त्यात विष मिसळले असेल तर…!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : तसाही पोलिसांचा चहा कडवटच असतो… पण अखिलेश यादवांनी त्यात विष मिसळल्याचा संशय व्यक्त केला आहे… उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि भाजप […]

राजीव गांधी, नरसिंह राव, मोदी; गौतम अदानींनी सांगितली उद्योगातल्या मोठ्या ब्रेकची कहाणी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजीव गांधी, नरसिंह राव आणि मोदी गौतम अदानींनी सांगितली उद्योगामधल्या मोठ्या ब्रेकची कहाणी!! निमित्त होते, इंडिया टीव्हीच्या आपकी अदालत कार्यक्रमाचे. […]

भारत जोडो यात्रा : राहुल गांधींची पप्पू इमेज, त्यांचे फंबल्स या पलिकडचे काही प्रश्न!!

विशेष प्रतिनिधी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी तब्बल 2000 – 2500 किलोमीटर चालले आहेत. भारत जोडो यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सगळ्या यात्रेत राहुल […]

जगदानंद ते मल्लिकार्जुन खर्गे व्हाया पवार; राम मंदिर भूमिपूजन ते उद्घाटनाची तारीख; लिबरल्सना राजकीय अपचन, पोटदुखी ते तीव्र पोटशूळ!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्रिपुरा मधल्या जाहीर सभेत राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जाहीर केली आणि जगदानंद ते मल्लिकार्जुन खर्गे […]

गहू, कडधान्ये आणि तेलबियांच्या लागवडीत विक्रमी वाढ; खाद्यतेले आयातीवरची निर्भरता कमी करण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था नवी दिल्ली :  देशात यावर्षी रब्बी हंगामात गव्हाची विक्रमी लागवड झाली आहे. त्यामुळे अन्नधान्याचे कोणतेही संकट येणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. गव्हाची […]

बिहारमध्ये जातनिहाय जनगणना सुरू; पण मुख्यमंत्री नितीश कुमार अहवाल जाहीर करतील??

वृत्तसंस्था पाटणा : बिहारमध्ये नितीश कुमार – तेजस्वी यादव सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्यानंतर आज 7 जानेवारी 2023 सरकारच्या वतीने ही जणगणना सुरू झाली आहे. […]

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा होणार निवृत्त; वाचा तिची कारकीर्द !!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आता महत्त्वाची घोषणा केली आहे. ती आता निवृत्त […]

भारतीय स्वातंत्र्याची पंचाहत्तरी; केंद्र सरकारची ज्येष्ठांना इन्कम टॅक्स मुक्ती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : २०२३ चा अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना आता कर भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने प्राप्तिकर रिटर्न (Income Tax […]

नफरतीच्या जमिनीवर राम मंदिराचे निर्माण; लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंहांचे बिघडले बोल!!

वृत्तसंस्था पाटणा : अनेक शतकांच्या संघर्षानंतर अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिर निर्माण होत असताना संपूर्ण हिंदू समाजाला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. पण त्या आनंदात […]

SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ रिक्त जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी शेवटचे 4 दिवस शिल्लक

प्रतिनिधी मुंबई : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदांच्या एकूण १४३८ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात […]

देशात ‘लव्ह जिहाद’चा उच्छाद; ५ वर्षांत ४०० प्रकरणे; धर्मांतरविरोधी कायदा होण्याची गरज

प्रतिनिधी मुंबई : देशात लव्ह जिहादने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. धर्मांध मुसलमान तरूण हिंदू मुलींना खोटी आमिषे दाखवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे आयुष्य बरबाद […]

दिल्ली महापौर निवडणुकीत जोरदार राडा, आप-भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की

प्रतिनिधी नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप नगरसेवकांचा राडा झाला. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना भिडले. शपथ घेण्यावरून झालेल्या वादात […]

अयोध्येत राम मंदिराच्या जागी पुन्हा मशिदीसाठी अल कायदाचा भारतात जिहादचा पुकारा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अवघ्या जगाचे लक्ष लागलेले अयोध्येतील राम मंदिर कधी उघडणार याची तारीख अमित शहा यांनी गुरुवारी सांगितली. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच […]

रेल्वेत नोकरीची संधी; 4103 जागांसाठी भरती, करा अर्ज

प्रतिनिधी मुंबई : भारतीय रेल्वेने युवकांना 2023 च्या नववर्षाचे गिफ्ट दिले आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४ हजार १०३ रिक्त जागा भरण्यासाठी […]

योगी मुंबईत आले, 5 लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले; माध्यमांनी रसभरीत वर्णन केले; पण हे कसे घडले??

विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई आले. 5 लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. माध्यमांनी रसभरीत वर्णन केले… पण हे कसे घडले…??, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात