भारत माझा देश

आयएसआयएलचा म्होरक्या ओसामा अल-मुजाहिर अमेरिकेच्या हल्ल्यात ठार; एमक्यू-9 ड्रोनने केली कारवाई

वृत्तसंस्था वॉशिंगटन : इस्लामिक स्टेट (ISIL) म्होरक्या ओसामा अल-मुहाजिर पूर्व सीरियातील लक्ष्यावर केलेल्या हल्ल्यात ठार झाल्याचा दावा अमेरिकन लष्कराने रविवारी केला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, यूएस सेंट्रल […]

मणिपूर हिंसाचारावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; आठवडाभरापूर्वीच मागवला होता स्टेटस रिपोर्ट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्करी संरक्षणासाठी कुकी समाजाच्या याचिकेवर 6 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मणिपूर सरकारकडून राज्यातील जातीय हिंसाचार रोखण्यासाठी उचललेल्या […]

दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी गृह मंत्रालयाकडे पाठवला प्रस्ताव; गुन्हेगारी नियंत्रणासाठी राज्यात गुजरातसारख्या कायद्याची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायब राज्यपाल सक्सेना यांनी राज्यात गुजरात प्रिव्हेंशन ऑफ अँटी-सोशल अॅक्टिव्हिटीज कायदा 1985 लागू करण्याची शिफारस केली […]

स्मृती इराणींनी सांगितला भावुक करणारा किस्सा… संसदेत भाषण करायचे होते, मुलगा रुग्णालयात होता, तेव्हा पीएम मोदींनी दिला धीर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांचा मुलगा पडल्यावर रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशी मदत केली […]

CM स्टॅलिन म्हणाले- राज्यपाल तामिळनाडूसाठी धोका, जातीय द्वेष भडकावतात; त्यांना हटवण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहिले

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी रविवारी राज्यपाल आर. के. एन. रवी यांना हटवण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले […]

बंगाल पंचायत निवडणूक : 6 जिल्ह्यांत पुन्हा मतदान होणार, निवडणुकीच्या दिवशी 16 जण ठार

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 6 जिल्ह्यांत पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. यामध्ये मालदा, मुर्शिदाबाद, पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी आणि दक्षिण 24 परगना यांचा समावेश आहे. […]

राहुल गांधी म्हणाले- काश्मीर-लडाखला बाइकवरून जायचे आहे; सुरक्षेमुळे शक्य नाही, लग्नाच्या प्रश्नावर म्हणाले- पाहुयात!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधींना बाइकवरून जम्मू-काश्मीर, लडाखचा प्रवास करायचा आहे. त्यांच्याकडे KTM 90 बाइक आहे, पण ती पडून आहे. कारण सुरक्षेत असलेले लोक […]

Voting result

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मोठे अपडेट! राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदान होणार

६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी पुन्हा मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने […]

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना दक्षता विभागाने केली अटक

मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात  आली विशेष प्रतिनिधी चंदीगड : पंजाबच्या दक्षता ब्युरोने रविवारी माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांना 2016 ते 2022 […]

Congress bloody intentions Unsuccessful, Smriti Irani attacks Punjab Congress CM Channi Over flaws in PM Modi security

बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचारावर स्मृती इराणींचा सवाल; ‘’राहुल गांधींना मृत्यूचा ‘खेला’ मान्य का?’’

बंगालमधील हिंसाचारावर राहुल गांधींकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष प्रतिनिधी भोपाळ : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी झालेल्या पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी […]

ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

चिराग पासवान ‘NDA’मध्ये जाणार असल्याची चिन्ह ; केंद्रीय मंत्रिमंडळात मिळू शकते स्थान!

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होणार असल्याचे […]

उत्तर भारतात पावसाचा कहर, अनेकांचा मृत्यू; दिल्लीत ४१ वर्षांचा विक्रम मोडला!

दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिवृष्टीचा इशारा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या […]

BJP Foundation Day Amit Shah-JP Nadda Wishes Party workers, PM Modi will address

भाजपाने १८ जुलैला बोलावली NDAची बैठक; बिहारमधून चिराग पासवानसह तीन पक्षांचे नेते येणार!

राष्ट्रवादी, अकाली आणि ‘टीडीपी’ही बैठकीसाठी येण्याची शक्यता विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपा आणि  काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली […]

Bangal fire

पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचाराचे कारण काय होते? जाणून घ्या, BSF च्या DIGचे वक्तव्य

पोलिसांनी निवडणुकीशी संबंधित हिंसाचारात १० मृत्यूची पुष्टी केली आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणुकीदरम्यान बूथ […]

मनी लाँडरिंग कायद्याच्या कक्षेत आता जीएसटी नेटवर्कही; करचोरी, बनावट बिल दाखविल्याबद्दल पीएमएलए अंतर्गत होणार कारवाई

वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) ला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (PMLA) कक्षेत आणले आहे. यासाठी अर्थ मंत्रालयाने […]

सरसंघचालक गोळवलकर गुरुजींवर दिग्विजय सिंहांचे विखारी ट्विट, द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल

वृत्तसंस्था भोपाळ : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना माजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत सरसंघचालक यांचे छायाचित्र असलेले ट्विट करणे महागात पडले आहे. त्यांच्यावर […]

मतपेट्या लुटल्या, बुलेट-बॉम्बचा मारा… बंगाल पंचायत निवडणुकीत ‘खूनी खेला’, 24 तासांत 18 हत्यांनी खळबळ

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथे 66.28 टक्के मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. राज्यात हिंसाचाराच्या भीतीमुळे […]

रेल्वेप्रवाशांसाठी खुशखबर, केंद्र सरकार कमी करणार AC चेअरचे भाडे, 50% रिकाम्या राहिलेल्या रेल्वेंचे दर कमी होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रेल्वे बोर्डाने एसी चेअर कार आणि सर्व ट्रेन्सच्या एक्झिक्युटिव्ह क्लासच्या भाड्यात 25% पर्यंत कपात करण्याची घोषणा केली आहे. हे सवलतीचे दर […]

‘बंगालमध्ये लोकशाहीचा गळा घोटला’, भाजप प्रदेशाध्यक्षांनी अमित शहांना लिहिले पत्र, कारवाईची मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये शनिवारी (8 जुलै) पंचायत निवडणुकीच्या मतदानादरम्यान हिंसक घटना घडल्या. अधिकार्‍यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले की, हिंसाचारात ठार झालेल्यांमध्ये भाजप, कम्युनिस्ट […]

राजस्थान निवडणुकीत काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? सचिन पायलट यांनी दिले हे उत्तर

वृत्तसंस्था जोधपूर : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेत येण्यासाठी काँग्रेस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्याचवेळी राज्याच्या राजकारणात काँग्रेसशी संबंधित असे अनेक प्रश्न मतदारांच्या मनात वारंवार […]

जम्मू-काश्मीरमधील भूमिहीनांना जमीन देण्याच्या निर्णयाला विरोध, खोऱ्यातील नेत्यांना वाटतेय ही भीती

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) भूमिहीन लोकांना पाच मर्ला जमीन देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) […]

WATCH : आता भगव्या रंगात दिसणार नवी वंदे भारत एक्स्प्रेस, रेल्वेमंत्री म्हणाले- तिरंग्यापासून घेतली प्रेरणा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने भारताच्या विविध भागांत वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन करत आहेत. पांढऱ्या आणि निळ्या रंगात रुळावर धावणारी वंदे भारत […]

भारतात समान नागरी संहिता केवळ तत्त्वतःच शक्य, जावेद अख्तर यांचे मत

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतामध्ये एकसमान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबद्दल मत व्यक्त करताना बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी शुक्रवारी सांगितले की, “तत्त्वतः” […]

70000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करून आरोपींना तुरुंगात टाका; शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी 70000 कोटींचा भ्रष्टाचार केला असेल, तर ते करणाऱ्या आरोपींना तुरुंगात टाका, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

‘’जनतेचा पारा चढला की, सत्तेची गरमी उतरायला अन् सत्ता बदलायला वेळ लागत नाही’’

पंतप्रधान मोदींचा बिकानेरमध्ये राजस्थानच्या काँग्रेसवर निशाणा विशेष प्रतिनिधी बिकानेर : तेलंगणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवार) राजस्थानमध्ये पोहोचले. गेल्या नऊ महिन्यांतील त्यांचा हा सातवा दौरा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात