भारत माझा देश

तब्बल 4000 महिला प्रथमच महरम शिवाय हज यात्रेला; दिल्लीतील 39 जणींचा समावेश; मोदींचे मानले आभार

प्रतिनिधी नवी दिल्ली : इतिहासात प्रथमच महिला ‘महरम’ अर्थात पती किंवा पुरुषाशिवाय एकट्या हज यात्रेला जात आहेत. एकट्याने हज यात्रेला जाणाऱ्या देशभरातील महिलांचा आकडा 4000 […]

नवीन संसद भवनातील अखंड भारताच्या भित्तिचित्रावर प्रश्न, नेपाळचे माजी पंतप्रधान भट्टराई यांनी व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टराई यांनी मंगळवारी भारताच्या नवीन संसद भवनातील अखंड भारत भित्तीचित्रावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, भित्तीचित्रे […]

पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात अभिषेक बॅनर्जींच्या सहायकाला ईडीकडून अटक, 350 कोटींचा आहे घोटाळा

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या ईडीने मंगळवारी रात्री उशिरा सुजय कृष्ण भद्र यांना अटक केली. सुजय हे टीएमसी नेते अभिषेक […]

दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाची शाळा बंद, कर्मचाऱ्यांना 3 वर्षांपासून पगार नाही

वृत्तसंस्था नवी दिल्ली : नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाची (PHC) शाळा बंद करण्यात आली आहे. उच्चायुक्तालयातील कर्मचारी आणि डिप्लोमॅट्स यांची मुले या शाळेत शिकत होती.School of […]

हिंसाचाराने धुमसणाऱ्या मणिपूरचे 11 खेळाडू पदक परत करणार, केंद्राला शांतता बहालीचे भावनिक आवाहन

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून हिंसाचार सुरूच आहे. आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानूसह मणिपूरमधील 11 क्रीडा व्यक्तिमत्त्वांनी […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अजमेरमध्ये जाहीर सभा, ब्रह्मा मंदिरात घेणार दर्शन, 1470 शक्ती केंद्रांवर फोकस

प्रतिनिधी जोधपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अजमेर दौऱ्यावर आहेत. किशनगड विमानतळावरून ते पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात पोहोचतील. तेथे 20 मिनिटे दर्शन व पूजा करणार आहेत. […]

सॅन फ्रान्सिस्कोत राहुल गांधी म्हणाले- सरकारने भारत जोडो यात्रा थांबवण्याचा प्रयत्न केला, पण संपूर्ण देश माझ्यासोबत होता

विशेष प्रतिनिधी सॅन फ्रान्सिस्को : राहुल गांधी 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीयांना संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले, ‘भारतातील काही लोकांना […]

राहुल गांधी अमेरिकेत पोहोचले, विमानतळावर 2 तास थांबावे लागले, म्हणाले- मी आता खासदार नाही…

वृत्तसंस्था सॅन फ्रान्सिस्को : काँग्रेस नेते राहुल गांधी तीन शहरांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांनी अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. ते अमेरिकन खासदारांचीही भेट […]

मोदी सरकारच्या ९ वर्षांत देशाच्या संरक्षण निर्यातीत तब्बल २३ पटीने वाढ, ८५ देशांना विकली शस्त्रास्त्रे!

संरक्षण निर्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळवीर पोहचली निर्यात विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण निर्यातीत प्रचंड वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे. […]

कुस्तीगीर आंदोलनाचे काँग्रेसी टूलकिट; ऑलिंपिक पदके गंगेत सोडून देण्याचा कार्यक्रम बारगळला!!

वृत्तसंस्था हरिद्वार : कुस्तीगीर आंदोलनाचे काँग्रेसचे टूलकिट बाहेर आलेले आज दिसले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप करणारे कुस्तीगीरांनी आपली […]

विरोधकांचे ऐक्य झाले तरी किमान 100 जागांवर मतभेद कायम राहतील; पी. चिदंबरम यांची कबुली

वृत्तसंस्था मुंबई : देशात भाजप विरोधातल्या पक्षांची एकजूट झाली तर 450 जागी भाजप विरोधात एकास एक उमेदवार उभे करता येईल, असा दावा माजी केंद्रीय अर्थमंत्री […]

आता मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित; प्रवाशांना मिळणार विमाकवच

प्रतिनिधी मुंबई : रस्ते वाहतूक आणि रेल्वेवरील ताण कमी करण्यासाठी शहरांतर्गत मेट्रोची बांधणी करण्यात आली आहे. रेल्वेतल्या गर्दीपासून आणि रस्त्यावरच्या गोगांटापासून मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळतो. […]

ब्लॉकबस्टर ठरलेल्या द केरला स्टोरीवर अभिनेता नसीरुद्दीन शहांची टीका, म्हणाले- समाजात विष पसरवण्याचे काम सुरू!

विशेष प्रतिनिधी बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या अप्रतिम अभिनयापेक्षा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. यावेळी ते […]

कर्नाटकात काँग्रेसच्या मोफत योजनांचा बोजा सर्वसामान्यांवरच; पेट्रोल डिझेल, औद्योगिक वीज, प्रॉपर्टी टॅक्स, नागरी सुविधा सगळेच महागणार!!

प्रतिनिधी बेंगलोर : कर्नाटक काँग्रेसने निवडणुकीदरम्यान दिलेल्या मोफत योजनांच्या अंमलबजावणीसाठी दरवर्षी साधारण 65000 कोटी रुपये लागणार आहेत आणि अखेर या प्रचंड रकमेचा बोजा सर्वसामान्यांच्या वरच […]

खुशखबर : नोकऱ्या वाढल्याने बेरोजगारीचे प्रमाण घटले, शहरी बेरोजगारी दरात मागच्या 5 वर्षांच्या तुलनेत प्रचंड घट

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील रोजगाराच्या आघाडीवर एक आनंदाची बातमी आली आहे. नोकऱ्या वाढल्याने बेरोजगारीचे प्रमाण कमी झाले आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी […]

ठाकरे गटाचा मोठा दावा, 22 आमदार, 9 खासदारांना शिंदेंची शिवसेना सोडण्याची इच्छा!!

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात अलीकडच्या काळात बरीच उलथापालथ झाली आहे. आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मोठा दावा केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे 22 […]

चीनचा जपानला इशारा, नाटो संघटनेपासून दूर राहण्याचा दिला सल्ला, म्हटले- जपानने इतिहासातून धडा घ्यावा, प्रदेशाची शांतता पणाला लावू नये

वृत्तसंस्था बीजिंग : चीनने जपानला जुलैमध्ये होणाऱ्या नाटो परिषदेत सहभागी न होण्यास सांगितले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा नाटो परिषदेत सहभागी […]

जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णोदेवीला जाणारी बस दरी कोसळली, 7 प्रवाशांचा जागीच मृत्यू

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मूमध्ये भीषण बस अपघात झाला असून त्यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना झज्जर कोटली भागातील आहे, प्रवाशांनी भरलेली बस […]

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला झटका, एकमेव आमदारानेही साथ सोडली

अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत बायरन बिस्वास यांनी केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश विशेष प्रतिनिधी कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभेतील काँग्रेसचे एकमेव आमदार बायरन बिस्वास यांनी सोमवारी सत्ताधारी […]

ABG Shipyard Case Finance Minister Nirmala Sitharaman says NDA government has taken action against ABG Shipyard in a very short time

‘’राहुल गांधींना लाज वाटली पाहिजे’’, म्हणत निर्मला सीतारामन कडाकडल्या!

‘’चीनसोबत काय करार झाला ते सर्वांना सांगा’’ असंही म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (२९ मे) मुंबईतील एका कार्यक्रमात […]

भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण, महाजनसंपर्क अभियान आजपासून, पक्ष देशभरात 51 ठिकाणी घेणार सभा

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने भाजपने देशभरात महिनाभर जनसंपर्क अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

आयपीएल चॅम्पियन चेन्नईवर पैशांचा पाऊस, गुजरातलाही मिळाले कोट्यवधी, पाहा पुरस्कारांची संपूर्ण यादी

प्रतिनिधी अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 संपत आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सोमवारी (29 मे) झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा […]

कर्नाटक विजयाची डोक्यात गेली हवा; मध्य प्रदेशात काँग्रेसला हव्यात 150 जागा!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटक विषयाची डोक्यात गेली हवा म्हणून मध्य प्रदेशात काँग्रेसला हव्यात 150 जागा अशी आज काँग्रेसची स्थिती आहे. कर्नाटक विजयानंतर काँग्रेस […]

हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये अमित शाह दाखल; मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक!

राज्यातील हिंसाचारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा विशेष प्रतिनिधी इंफाळ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवारी (२९ मे) हिंसाचारग्रस्त मणिपूरला पोहोचले. राज्यात पोहोचताच त्यांनी मुख्यमंत्री […]

उत्तरप्रदेश विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचा दोन्ही जागांवर विजय!

 समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा केला पराभव; विधानसभेच्या ३९६ आमदारांनी केले मतदान विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात