भारत माझा देश

तामिळनाडूच्या अरुणाचलेश्वर मंदिराजवळ मांसाहारावर बंदी नाही; मंत्री म्हणाले– प्रत्येकाची स्वतःची निवड; राज्यपालांनी घेतला होता आक्षेप

वृत्तसंस्था चेन्नई : तामिळनाडू सरकारमधील पीडब्ल्यूडी मंत्री ईव्ही वेलू म्हणाले की, सरकार अरुणाचलेश्वर मंदिराभोवती मांसाहाराच्या विक्रीवर बंदी घालू शकत नाही. हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाण्यावर कोणतेही बंधन […]

सर्वसामान्यांना महागाईचा ठसका, किरकोळ महागाई 15 महिन्यांच्या उच्चांकावर; जुलैमध्ये वाढून 7.44 टक्क्यांवर

विशेष प्रतिनिधी मुंबई : जुलैमध्ये किरकोळ महागाई 7.44 टक्क्यांवर पोहोचली आहे. 15 महिन्यांतील महागाईचा हा उच्चांक आहे. यापूर्वी एप्रिल 2022 मध्ये महागाई 7.79% होती. खाद्यपदार्थ […]

देशाच्या विकासासाठी मी काय करतो?, हे स्वतःला विचारा!!; स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना सरसंघचालकांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी बेंगलोर : भारताचे स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. ते कोणाच्या कृपेने मिळालेले नाही, तर ते आपल्याला दीर्घकाळच्या संघर्षातून मिळाले आहे. ते टिकवणे आणि वर्धिष्णू […]

आप सरकारने पंजाबच्या हुतात्मा स्मारकातून पंतप्रधानांचे नाव हटवले; भाजपचा हल्लाबोल

वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबच्या राजकारणात आता भाजप आणि आपमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कारण पंजाब सरकारने राज्यातील हुतात्मा स्मारकांवर लिहिलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे […]

मथुरेच्या शाही ईदगाहमध्येही ज्ञानवापीप्रमाणे सर्वेक्षणाची मागणी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी शाही ईदगाह वादात नवा ट्विस्ट आला आहे. वाराणसीतील ज्ञानवापीप्रमाणेच शाही इदगाहचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाचे […]

Vishwakarma Yojana : पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेला योजनेचा फायदा नेमका कोणाला आणि कसा??

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : समर्थ भारताच्या पुढच्या 1000 वर्षांच्या प्रगतीचा मूलमंत्र आणि संकल्प देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून […]

PM Modi : संकल्प, जे छोटे ठेवायचेच नाहीत; 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीचे, समर्थ भारताच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वप्न आणि संकल्प…, जे छोटे ठेवायचेच नाहीत. म्हणूनच 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!, असे आज पंतप्रधान नरेंद्र […]

अदानी-हिंडेनबर्ग खटल्यात सेबीने मागितली आणखी 15 दिवसांची मुदत, सुप्रीम कोर्टात 29 ऑगस्टला सुनावणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : बाजार नियामक सेबीने सोमवारी (14 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाकडे अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदत […]

मोठी बातमी : ‘बीएड’ पदवीधारक प्राथमिक शिक्षक पदासाठी अपात्र; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत बीएड (बॅचलर ऑफ एज्युकेशन) पदवीधारक उमेदवार प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अपात्र आहेत, […]

Independence Day 2023 : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदींचे ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला दहाव्यांदा संबोधन, म्हणाले…

मणिपूरमधील हिंसाचाराचाही केला आहे उल्लेख,जाणून घ्या आणखी काय म्हणाले. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 77 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण […]

Independence Day – 2023 : जागतिक आर्थिक विकासासाठी आज जगाच्या नजरा भारतावर खिळल्या आहेत : राष्ट्रपती

आमच्या अन्नदाता शेतकर्‍यांनी आर्थिक विकासात मोलाचे योगदान दिले आहे, राष्ट्र त्याचे ऋणी आहे. असेही राष्ट्रपीत मुर्मू यांनी म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ७७ व्या […]

Independence Day 2023 : पंतप्रधान मोदींनी देशाला दिल्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा, म्हणाले…

विकसित भारताच्या संकल्पाचा पुनरुच्चार केला, काय म्हणाले ते जाणून घ्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली  : संपूर्ण देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. देशाच्या […]

Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करण्याची आणि ध्वजारोहण करण्याची ही दहावी वेळ आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न आहे. […]

हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

स्वातंत्र्यदिना निमित्तचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी दिलेल्या […]

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित

जाणून घ्या, काय म्हणाल्या आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला संबोधित केले. त्या म्हणाल्या की, देशाच्या ७७ […]

योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!

विशेष प्रतिनिधी लखनौ : योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे आरोपींना 1 कोटी रुपयांच्या महागात पडले आहे. जौनपूरमध्ये मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तान समर्थक […]

जिथून फक्त दगडफेक आणि दहशतवादी चकमकीच्या बातम्या यायच्या, त्या शोपियांमध्ये हजारोंची भव्य तिरंगा रॅली!!

वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू काश्मीर मध्ये काश्मीर खोऱ्यातील शोपियां जिल्ह्यातून आजपर्यंत दगडफेक आणि दहशतवादी चकमतीच्या बातम्या यायच्या, त्या शोपियांमध्ये आज भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला हजारो […]

Smriti Irani new

तुमचा विवाह तुमच्या मैत्रिणीच्या पतीबरोबर झाला आहे का? नेटिझन्सच्या प्रश्नावर स्मृती इऱाणींनी दिले उत्तर, म्हणाल्या…

स्मृती इराणी त्यांच्या आक्रमक आणि कायमच स्पष्टवक्तेपणा बद्दल सर्व परिचित आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  स्मृती इराणी ज्या पूर्वाश्रमीच्या टेलिव्हिजनवरील मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि […]

सुषमा स्वराज यांच्या कन्येने घेतला केजरीवाल सरकारचा समाचार, सौरभ भारद्वाजांवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या गैरवापराचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांनी शनिवारी म्हटले की, दिल्लीतील केजरीवाल सरकार भांडखोर आणि अकार्यक्षम आहे. बांसुरी […]

आज विभाजन विभीषिका स्मृतिदिन; देशाच्या फाळणीत प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली, प्रत्येक जिल्ह्यात होणार कार्यक्रम

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 14 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत विभाजन विभीषिका स्मृती दिन साजरा करण्यात येणार आहे. यादरम्यान विस्थापित कुटुंबांना बोलावून या दुर्घटनेत प्राण […]

तृणमूलच्या कार्यक्रमात लागले ‘ममता फॉर पीएम’चे पोस्टर, शुभेंदू म्हणाले- ‘स्पेशल 26’ मधील पंतप्रधानपदाच्या पहिल्या दावेदार

वृत्तसंस्था कोलकाता : या महिन्याच्या अखेरीस मुंबईत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक होणार आहे. यावेळी बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रामवर स्पष्टपणे चर्चा होऊ शकते. यासोबतच […]

Alert Of Terrorist Attack in mumbai gas attack in train by Delhi Special Cell

स्वातंत्र्यदिनी दहशतवादी हल्ला होण्याचा धोका!, गुप्तचर यंत्रणांनी जारी केला अलर्ट

G20 च्या आधी हल्ला करून देशाची प्रतिमा डागाळण्याचा दहशतवाद्यांचा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात ७७ व्या स्वातंत्र्य दिनाची जय्यत तयारी सुरू आहे. दरम्यान, अलर्ट […]

गुंतवणूकदारांचा चीनमधून काढता पाय, भारतात 6 वर्षांतील सर्वधिक गुंतवणूक, कंपन्यांची पसंती भारताला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक निधी व्यवस्थापक व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (एफआयआय) चीनवर नाराज होत आहेत. बहुतांश गुंतवणूकदार कोविडनंतर चीनमध्ये मोठ्या संधीचा फायदा घेण्यास पोहोचले […]

CBI कडे मणिपूर हिंसाचाराच्या आणखी 9 प्रकरणांचा तपास, एजन्सीकडे आता 17 केसेस, मेईतेई महिलेच्या गँगरेपचाही तपास शक्य

वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूर हिंसाचाराशी संबंधित आणखी 9 प्रकरणांची सीबीआय चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, तपास संस्थेकडे आता एकूण 17 […]

रॉबर्ट वाड्रा यांची स्मृती इराणींवर टीका, नावाचा गैरवापर करून नकारात्मक राजकारण केल्याचा आरोप

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी नकारात्मक राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. वाड्रा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात