भारत माझा देश

भारतीयांसाठी अभिमानास्पद दिन! इस्रो आज श्रीहरिकोटा येथून ‘चंद्रयान-३’ प्रक्षेपित करणार!

शास्त्रज्ञांनी या मोहिमेचे वर्णन गेम चेंजर असे केले आहे. विशेष प्रतिनिधी श्रीहरीकोटा : आजचा दिवस भारत आणि भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) […]

जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ला, तीन जण ठार, राज्यात अलर्ट जारी!

मोठा दहशतवादी हल्ला घडवण्याच्या तयारीत होते. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : शोपियानमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी तीन जणांची गोळ्या झाडून हत्या केली. अन्वर, हिरालाल आणि पिटोन […]

Rice export ban : …म्हणून केंद्र सरकार गैरबासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या विचारात!

भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्र सरकार बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. असे […]

पाटण्यात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू; राजकीय वातावरण तापले!

नितीश कुमार सरकार मारेकरी असल्याची भाजपाची टीका; भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडेंनीही साधला निशाणा विशेष प्रतिनिधी पाटणा : येथील गांधी मैदानापासून विधानसभेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान पाटणा […]

ग्रेटर नोएडातील गॅलेक्सी प्लाझाला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी!

आग कशी लागली याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ग्रेटर नोएडा येथील गॅलेक्सी शॉपिंग प्लाझामध्ये भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच […]

पाटण्यात भाजपच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज; पाण्याचा मारा अन् अश्रूधुराचाही करण्यात आला वापर

पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याने अनेक भाजपा कार्यकर्ते जखमीही झाले आहेत. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. या […]

इंडियन मुजाहिदीनच्या 4 दहशतवाद्यांना 10 वर्षांची शिक्षा, भारताविरुद्ध कट रचल्याचा आरोप, NIA ने 2012 मध्ये दाखल केला होता खटला

वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीच्या एनआयए कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनचे चार दहशतवादी दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद उर रहमान यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची […]

केजरीवाल-संजय सिंह अहमदाबाद कोर्टात हजर राहणार; गुजरात विद्यापीठाने पंतप्रधानांच्या पदवीप्रकरणी दाखल केला होता गुन्हा

वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खासदार संजय सिंह आज अहमदाबादच्या मेट्रोपॉलिटन कोर्टात हजर राहणार आहेत. गेल्या महिन्यात […]

बंगाल पंचायत निवडणुकीबाबत हायकोर्टाचे आदेश; कोर्टाने म्हटले- अंतिम निकाल आमच्या आदेशावर अवलंबून असेल

वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा अंतिम निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून असेल. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला विचारले की, आयोगाने केवळ 696 बूथवरच फेरमतदान […]

ओडिशा हायकोर्टाचा मोठा निर्णय, सहमती असेल तर अल्पवयीन मुलीशी सेक्सला बलात्कार म्हणता येणार नाही

वृत्तसंस्था कटक : संमतीने लैंगिक संबंध ठेवण्याचे वय कमी करण्याच्या चर्चेदरम्यान ओडिशा उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 10 वर्षांपासून तुरुंगात असलेल्या 45 वर्षीय व्यक्तीची […]

17-18 जुलैला विरोधी एकजुटीची बैठक, 8 नवीन पक्षांचा सहभाग; बैठकीपूर्वी सोनिया गांधी देणार डिनर, केजरीवाल यांनाही निमंत्रण

वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने 17 आणि 18 जुलै रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथे विरोधी पक्षांची दुसरी बैठक बोलावली आहे. ज्यामध्ये 24 राजकीय पक्षांचे नेते सहभागी […]

मोदी आडनाव मानहानीप्रकरणी राहुल यांच्या आधी पूर्णेश सुप्रीम कोर्टात, हायकोर्टाने कायम ठेवली होती शिक्षा

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राहुल गांधींविरोधात बदनामीची तक्रार दाखल करणारे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. मोदी आडनाव प्रकरणात […]

टोमॅटो स्वस्त करण्यासाठी केंद्राचा पुढाकार; आंध्र- कर्नाटक- महाराष्ट्रातून खरेदी करणार, इतर राज्यांत कमी किमतीत विकणार

प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरात टोमॅटोंच्या वाढत्या किमतीपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने योजना तयार केली आहे. ग्राहक व्यवहार विभागाने नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (नाफेड) […]

जूनमध्ये किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर; खाद्यपदार्थ महागले; मे महिन्यात 4.25 टक्क्यांवर होती

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जून महिन्यात किरकोळ महागाई 4.81 टक्क्यांवर पोहोचली आहे. मे महिन्यात ती 4.25 टक्क्यांच्या 25 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली होते. जूनमध्ये भाज्यांचे […]

शक्तिशाली सैन्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानी; काही बाबतींत अमेरिका, चीनही आपल्या मागे

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. सर्वात शक्तिशाली सैन्याच्या बाबतीत अमेरिका संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे. संरक्षण डेटा असलेल्या ग्लोबल […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर; असा असणार दौरा!

फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डे परेडमध्ये विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार […]

दिल्लीत यमुनेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ, ४५ वर्षांनंतर २०८ मीटरच्या वर पोहोचली

 पूरस्थिती पाहता सरकार सतर्क विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड पावसामुळे यमुना नदीच्या पाणी पातळी सातत्याने वाढ होत […]

Shocking During the hearing in the High Court, the lawyer seen in an obscene situation with woman, Suspended by Bar Council

इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना UAPA अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा!

NIA न्यायालयाच्या आदेशानुसार ही शिक्षा सुनावली गेली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  भारताविरुद्ध कट रचल्याप्रकरणी दिल्लीच्या NIA कोर्टाने इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना दहा वर्षांची […]

पश्चिम बंगालमधील हिंसाचारावरून रविशंकर प्रसाद यांचे ममता बॅनर्जींवर टीकास्त्र, म्हणाले…

हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपाचे तथ्य शोध पथक कोलकाता येथे पोहोचले आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी भाजपचे तथ्य शोध […]

झारखंड : RSS स्वयंसेवकाची गोळ्या झाडून हत्या; कुटुंबीय म्हणाले शूटर…

हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला, त्यापैकी सहा गोळ्या लागल्या. विशेष प्रतिनिधी धनबाद : झारखंडमधील धनबादमध्ये मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) सक्रिय स्वयंसेवकाची गोळ्या झाडून […]

नंदिता दासच्या Zwigato चीं थेट ऑस्कर लायब्ररीमध्ये एन्ट्री; पोस्ट शेअर करत दिग्दर्शिका व्यक्त केली ओटीपी बाबत नाराजी.

विशेष प्रतिनिधी पुणे : कॉमेडीच्या विश्वातलं प्रसिद्ध नाव कपिल शर्मा वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने नंदिता दास यांनी दिग्दर्शित केलेला Zwigato या चित्रपटाच्या माध्यमातून […]

NIA

सॅन फ्रान्सिस्कोतील भारतीय दूतावासावरील खलिस्तानी हल्लाप्रकरणी NIAचे पथक अमेरिकेला जाणार!

17 जुलैनंतर NIAची टीम पाच दिवसांसाठी सॅन फ्रान्सिस्कोला जाणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तानी हल्ल्याप्रकरणी NIAचे पथक […]

Arrest new

‘G20’ परिषदेची गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवली जात होती; परराष्ट्र मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यास अटक

सोशल मीडियाच्या माध्यमातून G20शी संबंधित सर्व माहिती आपल्या महिला मैत्रिणीला देत होता. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : गाझियाबाद पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या G20 कार्यक्रमाची माहिती लीक […]

An all-party meeting will be held on November 28 before the winter session of Parliament

Jan Vishwas Bill : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘जनविश्वास’ विधेयकाला मिळाली मंजुरी!

किरकोळ अपराधांना गुन्ह्यांच्या श्रेणीतून मुक्त  केले जाणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जनविश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2023 ला मंजुरी दिली. किरकोळ गुन्ह्यांना […]

श्रीकृष्ण जन्मभूमीप्रकरणी मुस्लिम पक्षांचेही हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, केली ही मागणी

वृत्तसंस्था नवी दिल्ली : मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणाशी संबंधित जमीन मालकी वादात सर्वोच्च न्यायालयात पोहोचलेल्या शाही ईदगाह मशीद समितीने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात