विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. शनिवारी एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी या हिंसाचारावर पंतप्रधानांच्या मौनावर निशाणा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात समान नागरी संहिता (यूसीसी) संदर्भात शनिवारी काँग्रेसची बैठक झाली. बैठकीत देशात यूसीसीच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली. मात्र, या बैठकीतही काँग्रेस […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. 23 मार्च रोजी सुरतच्या […]
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी एनडीएचे शक्तीप्रदर्शन म्हणून या बैठकीकडे पाहिले जात आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जनसेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण 18 जुलै रोजी दिल्लीत […]
तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांनंतर प्रशांत किशोर यांनी उत्तर दिले आहे. विशेष प्रतिनिधी समस्तीपुर : जन सुराजचे संस्थापक आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर […]
चिराग पासवान यांचीही या पत्रावर प्रतिक्रिया समोर आली आहे, जाणून घ्या पत्रात नेमकं काय आहे? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी […]
उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली होती. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदी आडनाव प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशाला काँग्रेस नेते राहुल गांधी […]
आझम खान यांच्यावर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत द्वेषपूर्ण भाषण केल्याचा आरोप आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : समाजवादी पक्षाचे दिग्गज नेते आझम खान यांना ‘Hate Speech’प्रकरणी मोठा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : व्हेरिफाईड कंटेंट क्रिएटर्स आता मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरद्वारे पैसे कमवू शकतील. यासाठी कंपनीने आज (14 जुलै) जाहिरात महसूल सामायीकरण कार्यक्रम सुरू केला […]
प्रतिनिधी द्वारका : देशातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू झाल्यानंतर आता गुजरातच्या द्वारकाधीश मंदिरातील भाविकांच्या ड्रेसबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टच्या निर्णयानुसार, यापुढे […]
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यादरम्यान भारत आणि फ्रान्स यांच्यात मोठ्या संरक्षण […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : घाऊक महागाई लागोपाठ तिसऱ्या महिन्यात (जूनमध्ये) शून्याखाली आली आहे. म्हणजेच घाऊकमध्ये दर वाढण्याऐवजी घटले आहेत. खाद्य पदार्थ, इंधन आणि मूलभूत धातुंचे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणाच्या ईडी आणि सीबीआय प्रकरणांमध्ये मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने दोन्ही यंत्रणांना नोटीस […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या विधी आयोगाने 14 जून रोजी एक अधिसूचना जारी करून समान नागरी संहिता (UCC) वर सूचना मागवल्या आहेत. गुरुवारपर्यंत यावर ६० […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील मुकुंदपूरमध्ये तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तिन्ही मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पाण्यात मुले कशी […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : उत्तर भारतात पावसाने कहर केल्यानंतर गंगा यमुनेला महापूर आला. त्यातल्या यमुनेच्या महापुरात दिल्ली बुडाली महात्मा गांधींची समाधी पाण्यात गेली. सुप्रीम कोर्टाला […]
मात्र अद्यापही १० हजार जण अडकलेले; मृतांची संख्या ३३ वर पोहोचली विशेष प्रतिनिधी शिमला : हिमाचल प्रदेश सरकार राज्यातील पावसाने उद्ध्वस्त झालेल्या भागात अडकलेल्या लोकांना […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताचा महत्त्वाकांक्षी अंतराळ प्रकल्प मिशन चंद्रयान 3 यशस्वी झाले आहे. चांद्रयान तीन अवकाशात स्थिरावून चंद्राच्या दक्षिण ध्रुवाकडे मार्गक्रमणा करत आहे. भारतीय […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई पोलिसांना बुधवारी 26/11 सारखा दहशतवादी हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. एका व्यक्तीने कंट्रोल रुमला फोन करून सीमा हैदर परत […]
ऐतिहासिक चांद्र मोहीमेचं नेतृत्व महिलेच्या हाती आल्याने समस्त भारतीयांसाठी अभिमानस्पद बाब विशेष प्रतिनिधी श्रीहरीकोटा : आज भारतासाठी सर्वात मोठा दिवस आहे. आज चांद्रयान-३ चे प्रक्षेपण […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशवर चीनची नेहमीच वाईट नजर आहे. एकीकडे चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत आपल्या हालचाली वाढवत आहे आणि दुसरीकडे अरुणाचल प्रदेशाबाबत […]
वृत्तसंस्था गुवाहाटी : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले – राज्य सरकार बहुपत्नीत्वावर बंदी घालण्याचा विचार करत आहे. यासंबंधीचे विधेयक विधानसभेच्या पुढील अधिवेशनात […]
वृत्तसंस्था पाटणा : बिहार विधानसभेत सरकारविरोधात मोर्चा काढणाऱ्या भाजप नेत्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या मारहाणीत अनेक नेते व कार्यकर्ते जखमी झाले. दुसरीकडे भाजपच्या एका नेत्याचा […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगड कोळसा खाण वाटप घोटाळ्यातील सर्व ७ आरोपींना दिल्लीच्या सीबीआय विशेष न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरवले. यामध्ये जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, […]
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवारांना शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामावून घेतल्यानंतर शरद पवारांना अनुकूल असलेल्या लिबरल विचारवंतांच्या वर्तुळातून देवेंद्र फडणवीस यांचा “राजकीय बळी” […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App