भारत माझा देश

उत्तरकाशी बोगद्यातून आज 41 मजुरांच्या सुटकेची शक्यता; काही तासांत येईल आनंदाची बातमी, एअरलिफ्टचीही तयारी

वृत्तसंस्था डेहराडून : उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 12 दिवसांपासून अडकलेले 41 मजूर आज बाहेर येऊ शकतात. अमेरिकन ऑगर मशीन लवकरच बोगद्याच्या प्रवेश बिंदूपासून 60 मीटरपर्यंत ड्रिल […]

कर्नाटकी काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य- एकटा माणूस रेप करू शकत नाही; 3-4 जण लागतात; तक्रार करायला गेलेल्या महिलेचा अपमान

वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते अमरेगौडा पाटील यांनी बलात्कार पीडितेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. अमरेगौडा म्हणाले- एकटा पुरुष बलात्कार करू शकत […]

जम्मू-काश्मीर : राजौरीमध्ये चकमकीत दोन अधिकारी शहीद, दोन जवान जखमी!

राजौरीतील बाजी माल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाल्याचे वृत्त आहे. […]

विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले…

थोंडं थोडं मरण देण्यापेक्षा जनर डायरसारखं….असंही मांझी यांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर […]

रामभक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंहांच्या स्मारकाचे वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन!!

वृत्तसंस्था सैफई : अयोध्येत राम भक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंह यादव यांच्या स्मारकाचे त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांनी वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन केले. मुलायम सिंहांचे पैतृक […]

हवाई दलाला मिळणार 12 नवीन सुखोई लढाऊ विमाने, 10 हजार कोटींची निविदा जारी

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शत्रू देशांपासून देशाचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकार आपले सशस्त्र दल सतत मजबूत करत आहे. भारतीय लष्करासोबतच भारतीय हवाई दलालाही […]

नौदलाच्या स्वदेशी जहाजाला मोठे यश; समुद्रातून पहिल्यांदाच सोडले ‘ब्रह्मोस ‘

पहिल्याच हल्ल्यात क्षेपणास्त्र नष्ट विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे नवीनतम स्वदेशी क्षेपणास्त्र विनाशक इम्फाळ (यार्ड 12706) येथून हा स्ट्राइक निर्देशित करण्यात आला होता, […]

खलिस्तानी नेटवर्कवर NIAची मोठी कारवाई, पंजाब-हरियाणामधील १५ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी!

यापूर्वी एनआयएने अनेक राज्यांतील खलिस्तानी नेटवर्कच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. विशेष प्रतिनधी नवी दिल्ली : खलिस्तानी नेटवर्क नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा कृतीत उतरली असून […]

नॅशनल हेराल्ड केस मध्ये ED जप्त केली 751.9 कोटींची संपत्ती; खर्गेंनी वाढवून सांगितली 780 कोटींच्या जप्तीची कहाणी!!

वृत्तसंस्था जोगुलांबा : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींचे देशात नेमकी खिसेकापू किती आहेत??, याच्या संख्येविषयी कन्फ्युजन आहे. काल ते देशात 2 खिसेकापू फिरत असल्याचे म्हणत […]

‘…तर १ कोटींचा दंड ठोठावू” म्हणत रामदेवबाबांचा पतंजलीला सर्वोच्च न्यायालयाचा इशारा!

जाणून घ्या नेमकं काय प्रकरण आहे? आणि न्यायालयाने आणखी काय म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद या कंपनीला सर्वोच्च […]

राहुल गांधींच्या “टीम” मधल्या खिसेकापूंची संख्याच नीट ठरेना; काल म्हणाले, 2 खिसेकापू; आज म्हणाले, 3 खिसेकापू!!

विशेष प्रतिनिधी भरतपूर : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधींच्या टीममधल्या खिसेकापूंची संख्याच नीट ठरेनाशी झाली आहे. कारण काल ते म्हणाले, 2 खिसेकापू आणि आज म्हणाले, […]

इलॉन मस्क इस्रायली रुग्णालयं आणि गाझापट्टीतील पीडितांना करणार मोठी मदत

मस्क यांनी ‘X’ जाहिरात महसूल दान करणार असल्याची घोषणा केली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे दोन्ही ठिकाणचे […]

Land For Job Scam : लालू यादव यांच्या निकटवर्तीयास न्यायालयीन कोठडी ; EDने केली होती अटक!

या प्रकरणी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो लालू यादव यांना लँड […]

‘जोपर्यंत लुटलेली 4000 शस्त्रे परत मिळत नाहीत, तोपर्यंत मणिपूर हिंसाचार सुरूच राहणार’, लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांचे वक्तव्य

वृत्तसंस्था गुवाहाटी : ईस्टर्न कमांडचे कमांडर लेफ्टनंट जनरल राणा प्रताप कलिता यांनी मणिपूरमधील वांशिक संघर्षाला ‘राजकीय समस्या’ असे संबोधले आहे. सुरक्षा दलांकडून लुटलेली सुमारे 4,000 […]

टाटांपाठोपाठ अदानींना त्रास द्यायला ममता सरसावल्या; अदानी ग्रुपचा 25000 कोटींचा प्रोजेक्ट हिरावला!!; पण फटका कुणाला बसणार??

विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे देशातल्या उद्योग जगताशी पुरते वाकडे आहे. आधी त्यांनी टाटा उद्योग समूहाला त्रास दिला. त्याचा तब्बल […]

‘काँग्रेसमुळे नरेंद्र मोदी दोनदा पंतप्रधान झाले’, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील ज्युबली हिल्स येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा […]

2024 मध्ये टेस्ला कंपनी येणार भारतात, जानेवारीत व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये घोषणेची शक्यता

वृत्तसंस्था नवी दिल्ली : जगप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहने (EV) बनवणारी कंपनी टेस्ला इंक पुढील वर्षी भारतात प्रवेश करणार आहे. टेस्लाचा भारतासोबतचा करार […]

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवरून सुप्रीम कोर्टाने पतंजलीला फटकारले; भ्रामक जाहिराती बंद करण्याचे निर्देश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (21 नोव्हेंबर) बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला फटकारले आहे. आधुनिक औषध पद्धतींच्या विरोधात दिशाभूल करणारे दावे आणि […]

उत्तरकाशी बोगद्यातून 41 मजुरांना बाहेर काढण्याच्या 3 पर्यायांवर खल; कॅमेऱ्यात दिसले 10 दिवसांपासून अडकलेले कामगार

विशेष प्रतिनिधी डेहराडून : भारत सरकारने उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना 10 दिवसांपासून बाहेर काढण्यासाठी अंदाजे मुदत दिली आहे. 3 वेगवेगळ्या योजना […]

26 वेळा जगज्जेता होणारा भारतीय, पंकज अडवाणीचे 18वे बिलियर्ड्स विजेतेपद

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय स्टार पंकज अडवाणीने 26व्यांदा वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप जिंकली आहे. पंकजने क्वालालंपूरमध्ये लाँग फॉरमॅटचे विजेतेपद पटकावले. 38 वर्षीय क्यू स्टार पंकजने […]

सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला फटकारले, RRTSला 415 कोटी देण्याचे निर्देश, जाहिरातींवर 1100 कोटी खर्च, मग विकासकामांवर का नाही?

वृतसंस्था नवी दिल्ली : दिल्ली-मेरठ रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम (RRTS) प्रकल्पाला निधी न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने एका आठवड्यात […]

Mulayam Singh Birthday : मुलायम सिंह यादव यांचा सायकलशी खास संबंध, कसे बनले पक्षाचे निवडणूक चिन्ह? वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी लखनऊ : आज 22 नोव्हेंबर रोजी समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि ‘धरती पुत्र’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुलायम सिंह यादव यांची जयंती आहे. यानिमित्ताने राज्यभरात […]

G-20:पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली आज G-20 व्हर्च्युअल परिषद; रशियाचे राष्ट्रपती आणि चीनचे पंतप्रधानही सहभागी होणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि चीनचे पंतप्रधान ली कियांग बुधवारी भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या व्हर्च्युअलG-20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. G-20 वर्च्युअल […]

नॅशनल हेराल्ड प्रकरणात ‘ईडी’ची मोठी कारवाई, 752 कोटींची मालमत्ता जप्त

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपनीची 90 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी […]

पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा उल्लेख केल्यावर भारताने खडसावले, म्हणाले…

पाकिस्तान दिवसेंदिवस संयुक्त राष्ट्रांच्या विविध मंचांवर जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत आहे, परंतु… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रात […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात