भारत माझा देश

राजधानीतल्या अशोका हॉटेलात INDI नेत्यांची रंगली पार्टी; पण जागा वाटपाच्या खडकावर आघाडीची बोट फुटली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राजधानीतल्या अशोका हॉटेलात INDI नेत्यांची रंगली पार्टी; पण जागा वाटपाचा खडकावर आघाडीची बोट फुटली!!, अशी अवस्था आज आली. Rangali party […]

Union Health Minister Mansukh Mandaviya

”आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, परंतु …” ; मांडविया यांचे उच्चस्तरीय आढावा बैठकीत विधान!

भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होत असल्याने सरकार अलर्ट मोडवर आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा […]

“मिमिक्रीवीर” खासदार कल्याण बॅनर्जींचे कुणाला दुखवायचे नसल्याचे उद्गार, पण बॉडी लँग्वेज अजूनही खिल्ली उडवणारीच!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदीय सभ्य वर्तनाच्या सर्व मर्यादा ओलांडून ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या पायऱ्यावर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप […]

निलंबित खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीत जाता येणार नाही, लोकसभा सचिवालयाचा नवा आदेश

वृत्तसंस्था नवी दिल्ली : निलंबित खासदारांवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात […]

20 वर्षे मोदींचा अपमान केला, आता उपराष्ट्रपतींचा अपमान करताय; राहुल गांधी म्हणाले, अब कमेंट नही करूँगा!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : 20 वर्षे मोदींचा अपमान केला, आता उपराष्ट्रपतींचा अपमान करताय, या माध्यम प्रतिनिधींच्या सवालावर राहुल गांधी संसद संकुलात बचावात्मक पवित्र्यात आले आणि […]

संसद संकुलातील वर्तनात सभ्यतेच्या मर्यादा पाळा; उपराष्ट्रपतींचा अपमान करणाऱ्या खासदारांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या कानपिचक्या!!

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर करताना सभ्यतेच्या मर्यादा पाळा. जनतेच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या विसरू नका, अशा परखड शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी […]

WHOच्या ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ यादीत कोविडचा नवीन सब-व्हेरियंट समाविष्ट, जाणून घ्या JN.1 किती धोकादायक?

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या नवीन उप-प्रकाराने पुन्हा एकदा जगभरातील चिंता वाढवली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने याबाबत एक निवेदन जारी केले आहे […]

IMF ने म्हटले- भारत स्टार परफॉर्मर; जागतिक विकासात 16% पेक्षा जास्त योगदान शक्य

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF ने भारताचे वर्णन ‘स्टार परफॉर्मर’ म्हणून केले आहे. IMFने म्हटले आहे की भारत यावर्षी जागतिक विकासामध्ये 16% […]

आइसलँडमध्ये भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; जमिनीत 3.5 किमी लांबीची भेग; महिनाभरापासून खचत आहेत रस्ते

वृत्तसंस्था नवी दिल्ली : आइसलँडचा सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ग्रिंडाविकमध्ये सोमवारी ज्वालामुखीचा उद्रेक झाला. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, देशाच्या हवामान खात्याने सांगितले की, ज्वालामुखीचा उद्रेक होण्यापूर्वी येथे […]

अभिनेता शाहरुखची पत्नी गौरीला ईडीची नोटीस; तुलसियानी ग्रुपची ब्रँड ॲम्बेसेडर; 30 कोटींच्या फसवणुकीचा कंपनीवर आरोप

वृत्तसंस्था लखनऊ : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानला ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने नोटीस पाठवली आहे. गौरी खान ही लखनौस्थित रिअल इस्टेट कंपनी तुलसियानी […]

इंडियाच्या बैठकीत PM उमेदवारासाठी ममतांनी सुचवले खरगेंचे नाव; केजरीवालांचे समर्थन; अखिलेश यांचे मौन

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या नेत्यांची चौथी बैठक 19 नोव्हेंबर रोजी अशोका हॉटेल, दिल्ली येथे झाली. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी […]

दिल्ली विधेयक राज्यसभेत मंजूर, राष्ट्रपतींकडे जाणार; आतापर्यंत विरोधी पक्षाचे 141 खासदार निलंबित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (19 डिसेंबर) 12 वा दिवस आहे. राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली कायदे (विशेष तरतुदी) द्वितीय (दुरुस्ती) विधेयक 2023 […]

ममतांनी केला “इंदिरा खेला”; INDI आघाडीच्या हास्य जत्रेत राहुल गांधींचा “गौरव मोरे” झाला!!

INDI आघाडीची कालची दिल्लीतली चौथी बैठक बारकाईने पाहिली, तर लेखाला दिलेल्या शीर्षकाची सार्थकता पटेल. कारण खरंच ममतांनी केला इंदिरा खेला; INDI आघाडीच्या हास्य जत्रेत राहुल […]

INDI : मल्लिकार्जुन खर्गेंना पंतप्रधान बनवण्याचा ममतांचा प्रस्ताव, केजरीवालांचा पाठिंबा, अखिलेश गप्प, सोनिया – राहुल समोर खर्गेंची गोची!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : INDI आघाडीच्या चौथ्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव मांडून आघाडीतल्या बऱ्याच नेत्यांची दांडी उडवली. Mamata […]

‘भारत जोडो यात्रे’बद्दल प्रशांत किशोर यांच मोठं विधान; ‘जन सूराज पदयात्रा’शी केली तुलना

त्यांनी 6 महिन्यांत संपूर्ण भारताचा प्रवास केला, मात्र मला… असा टोलाही लगावला. विशेष प्रतिनिधी दरभंगा: जन सूराजचे संस्थापक प्रशांत किशोर हे सध्या दरभंगा येथे पदयात्रेवर […]

राम मंदिर आंदोलनाचे अग्रणी लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशींना विश्व हिंदू परिषदेचे निमंत्रण!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राम मंदिर आंदोलनाचे अग्रणी लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील श्रीराम मंदिरात 22 जानेवारी […]

TMC खासदाराने संसदेच्या आवारातच राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांची केली नक्कल!

राहुल गांधींनी मोबाईलमध्ये शूट केला व्हिडीओ, अन्य खासदार वाजवत होते टाळ्या विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये वाद सुरूच आहे. मंगळवारी […]

शशी थरूर, दानिश अली, फारुख अब्दुल्ला आणि डिंपल यांच्यासह ४९ खासदार आज पुन्हा निलंबित

निलंबित खासदारांची एकूण संख्या १४१ झाली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्याची मागणी करणाऱ्या विरोधकांचा गोंधळ थांबताना दिसत नाही. दरम्यान, […]

Mimicry of Vice President by MP Kalyan Banerjee

ममतांचे निलंबित खासदार कल्याण बॅनर्जींकडून उपराष्ट्रपतींची मिमिक्री; राहुल गांधींकडून व्हिडिओ बनवून खिल्ली!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेत आपल्याच काँग्रेसी आणि कम्युनिस्ट अनुयायांनी केलेल्या घुसखोरीचे राजकीय भांडवल करत स्वतःवरच निलंबनाचा बडगा उगारून घेणाऱ्या विरोधी खासदारांचे वर्तन आज […]

Gyanvapi Case : अलाहाबाद उच्च न्यायालयात मुस्लीम बाजूच्या सर्व याचिका फेटाळल्या!

सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश विशेष प्रतिनिधी अलाहाबाद : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मशीद समिती आणि वादाशी संबंधित इतर […]

Sonia Gandhi kept sharad pawar at her left hand in INDI alliance meeting in new Delhi

भल्याभल्यांना “सरळ” करणारे पवार INDI आघाडीच्या बैठकीत सोनियांच्या डाव्या हाताला, स्टालिन यांना बसविले उजव्या हाताला!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करण्याचे महत्त्वाकांक्षा बाळगून INDI आघाडीची चौथी बैठक राजधानीतल्या अशोक हॉटेलमध्ये सुरू झाली आहे. या बैठकीच्या रचनेत […]

कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरिएंटच्या पहिल्या प्रकरणानंतर सरकार अलर्ट मोडवर!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायझरी जारी केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: केरळमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढल्यानंतर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अॅडव्हायझरी जारी केली. ज्यामध्ये […]

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना निमंत्रण!

प्रकृती पाहता न येण्याचेही करण्यात आले होते आवाहन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राम मंदिराच्या उभारणीसाठी आंदोलन करणारे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी […]

कमलनाथांना “शिक्षा”, पण अशोक गेहलोत, भूपेश बघेलांना “बक्षीस”; काँग्रेसच्या नॅशनल अलायन्स कमिटीत सामील!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश विधानसभेची निवडणूक हरल्याबद्दल माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना काँग्रेसने निवृत्तीची “शिक्षा” दिली, पण राजस्थान आणि छत्तीसगड हरल्यानंतर मात्र अशोक […]

‘ पक्षाची विचारधारा देशविरोधी’ म्हणत गुजरात काँग्रेसचे आमदार चिराग पटेल यांचा राजीनामा!

काँग्रेस नेत्यांकडे सकारात्मक दृष्टिकोन नाही, असंही ते म्हणाले विशेष प्रतिनिधी अहमदाबाद : गुजरातमधील खंभातमधील काँग्रेस आमदार चिराग पटेल यांनी विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांच्याकडे राजीनामा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात