राज्याचे अल्पसंख्याक आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच ठेवली आहे. नवाब मलिक यांनी बुधवारी मुंबई […]
एसटी कामगारांनी पुकारलेल्या आंदोलनादरम्यान आणखी एका एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यभरात मृत्युमखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 40हून अधिक झाली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्रचंड […]
वसीम रिझवी यांनी ‘ मोहम्मद ‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या विरोधात काही संघटनांनी बंद पुकारला होता.दरम्यान वसीम रिझवी यांना मुस्लिमविरोधी म्हणून संबोधलं गेलं.AIMIM chairman […]
विशेष प्रतिनिधी नाशिक : बातमी नाशिकची. हळदीला वाजविले वाद्य अन मांडवात धडकले पोलिस अशी गमतीशीर घटना घडली आहे. पोलिसांनी चक्क ढोल-ताशा जप्त केला असून विना […]
या प्रकल्पासाठी पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल एक वर्षांपूर्वीच पाडल्याने सेनापती बापट रस्ता, औंध, बाणेर येथून विद्यापीठ चौकात येते. Finally, work on the first phase of […]
विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चाणक्यनितीचा अवलंब करत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक करत माजी मुख्यमंत्री […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : एसटीचा संप मिटत नसल्याने आता राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जाऊ लागल्या आहेत. हजर व्हा,अन्यथा कामावरून काढून टाकू अशा नोटीसा […]
गुजरातमधील अहमदाबादमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.Beef ban was a trailer in this country with 80% non-vegetarians – Jitendra […]
राज्यभरातील एसटी आगारतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.Get to work as soon as possible; Others will have to lose […]
मुंबई : अमरावती, नांदेड, मालेगाव या ठिकाणी झालेल्या दंगली राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडीच्या आशीवार्दाने झाल्या आहेत. 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या दंगलीच्या सूत्रधारांना जेरबंद करण्याऐवजी […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य रांगोळी रेखाटली असून या माध्यमातून त्यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.१६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब […]
विशेष प्रतिनिधी बीड – एसटीमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बॉटल यासह इतर वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांवर एसटी बंदचा परिणाम दिसू लागलाय, ज्या ठिकाणी दिवसाला ६०० […]
विशेष प्रतिनिधी वर्धा : वर्धा शहराच्या अनेक भागात सामुहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दर वर्षी कार्तिक एकादशीपासून या तुऴशी विवाहांना सुरुवात होते. […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : नुकताच मुंबई पोलिसांनी एका महिला ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. तिची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना ढोलगरवाडी संबंधी माहिती कळाली. सापांच्या विषाचा […]
वृत्तसंस्था नागपूर : भारताला स्वातंत्र्य भिकेत मिळाले आहे. महात्मा गांधी यांचा क्रांतिवीर भगतसिंग यांच्या फाशीला पाठिंबा होता, अशा स्वरूपाची मुक्ताफळे उधळून देशात वादळ निर्माण करणारी […]
वृत्तसंस्था मुंबई : मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार चालकांकडून शंभर कोटी रुपयांची खंडणी वसूल करण्याच्या प्रकरणात बदली करण्यात आलेले मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे […]
विशेष प्रतिनिधी मुबंई : देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे एक आश्चर्यजनक घटना घडली आहे. मुंबईमधील पंतनगर या भागामध्ये नाल्यामधून एका बाळाला वाहून जाताना रस्त्यावर फिरणाऱ्या […]
प्रवीण पोटे अमरावती सिटी पोलीसांसमोर शरण; करुन घेतली अटकHindus only showed sticks, did not hit sticks, if they hit sticks, the whole of Hindustan will […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : नुकताच कोरोनाचा ज्वर काहीसा कमी झालेला आहे. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये आता कोरोना व्यतिरिक्त बाकी आजारी लोकांवर उपचार केले जात आहेत. याआधी फक्त […]
विशेष प्रतिनिधी पुणे : नुकताच पुण्यामध्ये एका वरिष्ठ पत्रकारांनी आपल्या घरामध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. राजेंद्र येवलेकर असे त्यांचे नाव आहे. ते कोथरूडमध्ये राहत […]
बांगलादेशात मंदिरांचा विध्वंस आणि हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात त्रिपुरामध्ये निदर्शने करण्यात आली. दरम्यान, तेथे मशिदी जाळण्यात आल्याची अफवा पसरवण्यात आली. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावती […]
येत्या काही दिवसांत प्रॉपर्टीच्या किमतीत मोठ वाढ होऊ शकते. रिअल इस्टेट बिल्डर्स बॉडी कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (CREDAI) ने सिमेंट आणि […]
विशेष प्रतिनिधी इचलकरंजी : इचलकरंजी नगरपालिकेमध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे. गुंठेवारीचे प्रकरण मिटवण्यासाठी नगरपालिकेतील अभियंत्यांनी 25000 रुपयांची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून […]
किरकोळ बाजारात कांद्याचा भाव 50 ते 60 रुपये किलो आहे, पण शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात हे सामान्य ग्राहकांना माहिती नसते. बहुतांश शेतकऱ्यांना 900 ते 1900 […]
बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात त्रिपुरामध्ये झालेल्या निदर्शनेदरम्यान मशिदी जाळण्यात आल्याच्या अफवेवरून महाराष्ट्रात उसळलेल्या हिंसाचारासाठी भाजप रझा अकादमी संस्थेला जबाबदार धरत आहे आणि बंदीची मागणी […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App