प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाविरोधी लसीकरणासाठी कॉल सेंटर उभारणार; ९८ लाख जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कॉल सेंटर उभारले जातील, ९८लाखांहून अधिक लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. For anti-corona vaccination in each district Set up a call center; 98 lakh people waiting for second Dose

सध्या राज्यात ९८ लाखांहून अधिक लोक आहेत ज्यांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला नाही. अशा लोकांना लसीकरण केंद्रात आणण्यासाठी राज्य सरकार जिल्हास्तरावर ‘दस्तक ऑन फोन’ कॉल सेंटर सुरू करणार आहे. यामध्ये काम करणारे कर्मचारी संबंधित व्यक्तीला फोन करून त्यांना लस घेण्याचे स्मरणपत्र दिले जाईल.



आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एकूण ९८ लाख १२ हजार ८८७ जणांनी लसीचा दुसरा डोस चुकवला आहे. या संदर्भात मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हादंडाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

For anti-corona vaccination in each district Set up a call center; 98 lakh people waiting for second Dose

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात