कर्मचाऱ्याचे कोरोनाविरोधी लसीकरण नाही; मुंबईत मॉलला ठोठावला ५० हजारांचा दंड


वृत्तसंस्था

नवी मुंबई : कर्मचाऱ्याने कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले नाहीत. तसेच तो मास्क वापरत नसल्याचे एका मॉलमध्ये उघड झाल्याने मॉलला ५० हजार रुपयांचा दंड महापालिकेकडून ठोठावण्यात आला आहे. Employees are not vaccinated against corona; A fine of Rs 50,000 was imposed on a mall in Mumbai



कोरोनानंतर ओमायक्रोनची धास्ती आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महापालिकेच्या कोविडविरोधी पथकाकडून विविध ठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात आहेत की नाही ? याची तपासणी सुरु आहे. त्या अंतर्गत सीवूड ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये तपासणी केली. तेव्हा एक कर्मचारी मास्कशिवाय पथकाला आढळला. त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले नसल्याचे उघड झाले. लसीकरण न झालेल्या व्यक्तीची नेमणूक कशी काय केली? या मुद्यावरून मॉलला ५० हजार रुपयांचा दंड महापालिकेने ठोठावला आहे.

Employees are not vaccinated against corona; A fine of Rs 50,000 was imposed on a mall in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात