प्रायाश्चित करायचे असेल तर मृत शेतकऱ्यांच्या परिवाराला एक कोटी रुपये मदत द्यावी, प्रविण तोगडिया यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा


विशेष प्रतिनिधी

बुलडाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळे कृषी कायदे परत घेतल्याबद्दल अभिनंदन. पण हेच पाऊल दहा महिने आधी उचलले असते तर ७०० शेतकऱ्यां चा बळी गेला नसता. याचे प्रायश्चित्त करायचे असेल तर मोदींनी मृतक शेतकऱ्यांच्या परिवाराला एक-एक कोटी रुपये मदत राशी द्यावील अशा शब्दांत प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi

बुलडाणा येथे संबोधनात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर झालेल्या शेतकरी आंदोलनात ७०० शेतकºयांचा मृत्यू झाल्यावरून टीका केली आहे. शिवाय, मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी अशी देखील मागणी केली आहे.सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध करताना तोगडिया म्हणाले, सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांनी नमाज पठण करू नये, त्यांनी मशिदीत किंवा त्यांच्या घरात नमाज पठण करावे, असेही मत प्रवीण तोगडिया यांनी यावेळी व्यक्त केले.

Pravin Togadia targets Prime Minister Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात