आपला महाराष्ट्र

नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- माफी मागा नाहीतर कोर्टात जाऊ!

महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या कन्या नीलोफर मलिक खान यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. नीलोफर […]

राज्यात थंडी वाढली आणि उद्यापासून पावसाचीही शक्यता

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे त्याचवेळी पवसाचीही शक्यता आहे. निरभ्र आकाशामुळे उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वार्‍यांचा प्रवाह वाढला आहे. Cold conditions prevailed […]

Padma Awards 2021: पुणे :भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देणारे पुनरूत्थानचे गिरीश प्रभुणे ‘पद्मश्री’ने सन्मानित…

भटके विमुक्त समाजासाठी संपूर्ण आयुष्य झोकून देऊन कार्य करीत असलेले गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री किताबाने गौरवून केंद्र सरकारने एका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्याचा उचित सन्मान केला […]

बॉलीवूडची ‘क्वीन’ प्रेमात, अभिनेत्री कंगना रनौतने केला रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा, लवकरच करणार जाहीर

कंगना रनौत तिच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्याबद्दल उघडपणे बोलत असते. ती कोणत्याही विषयावर बोलण्यास मागेपुढे पाहत नाही. आता कंगनाने नुकतेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे की, […]

अहमदनगर कोरोना वॉर्ड अग्निकांड : चौकशीत उघड, कोरोना वॉर्डमध्ये आग लागल्यावर रुग्ण मदतीसाठी ओरडत होते, कर्मचारी नाश्ता करत होते

अहमदनगरमध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या कोविड आयसीयू वॉर्डमध्ये लागलेल्या आगीत 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कोरोना वॉर्डमध्ये दाखल […]

लसीकरण वाढवण्यासाठी औरंगाबाद जिल्हा प्रशासनाची कठोर भूमिका, 20 नोव्हेंबरपर्यंत लस घेतली नाही, तर रेशन आणि पेट्रोल मिळणार नाही

औरंगाबादमध्ये कोरोना विषाणूची लस न घेणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाने अत्यंत कठोर आदेश दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने बुधवारी जिल्ह्यातील सर्व शिधावाटप दुकाने, गॅस एजन्सी आणि पेट्रोलपंपांना लसीचा […]

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल, छोटीशी शस्त्रक्रिया होणार, सर्व्हायकल आणि पाठदुखीच्या वेदनांनी त्रस्त

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील ३ ते ४ दिवस ते रिलायन्स ग्रुपच्या हरकिशनदास रुग्णालयात उपचार घेणार आहेत. काही […]

भारताला हिंदुराष्ट्र घोषित करण्याच्या सावरकरांच्या मागणीकडे दिग्विजय सिंह यांचा काणाडोळा; गायीबाबतही सावरकरांचे विचार सांगितले अर्धवट

विशेष प्रतिनिधी मुंबई : वीर सावरकर गोमांस खाणे चुकीचे मानत नव्हते; गायीला माता म्हणण्याला होता विरोध होता, असे वक्तव्य काँग्रेसचे दिग्विजय सिंह यांनी केले आहे. […]

व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा फरफटत बाहेर पडण्याचा प्रयत्न पण आगीतून वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, पोलीस अधीक्षकांनी सांगितला नगर रुग्णालयातील अक्षम्य हलगर्जीपणा

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : नगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीच्या वेळी डॉक्टर आणि परिचारिकांचा अक्षम्य हलगर्जीपणा पोलीस अधीक्षकांनीच सांगितला आहे. आग लागल्यानंतर पहिल्या दहा […]

बेफाम आरोपांवरून न्यायालयानेच नबाब मलिक यांना फटकारले, मंत्री आहात, कागदपत्रे आणि फोटो पोस्ट करताना सत्यता पडताळून पाहिली का असा विचारला सवाल

विशेष प्रतिनिधी मुंबई : दररोज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करणारे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना न्यायालयानेच फटकारले आहे. तुम्ही […]

मुंबई विमानतळावरून विमानाच्या फेऱ्या वाढणार, हिवाळी वेळापत्रकात दररोज ६६० उड्डाणे

विमान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई विमानतळाने दैनंदिन फेºया वाढविण्याचा निर्णय घेतला. मुंबई विमानतळावरून दररोज ६६० उड्डाण होणार आहे. हवाई वाहतूक महासंचालनालयाने १०० टक्के […]

पार्थ पवार पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, मावळमधील प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून असल्याचे ट्विट, पण इशारा कुणाला गुलदस्त्यात

मागील लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ राजकारणातून गायब झाले होते. मात्र, आता किमान सोशल मीडियाच्या माध्यमातून अ‍ॅक्टीव्ह झाले आहेत. […]

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणातील आरोपी मॉडेल रिया चक्रवर्तीला न्यायालयाचा दिलासा

विशेष प्रतिनिधी मुंबई – अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या मॉडेल रिया चक्रवर्तीला विशेष न्यायालयाने दिलासा दिला. रियाला तिची बँक खाती आणि ठेवी खुली […]

AURANGABAD : औरंगाबाद:विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी निश्चित !

विशेष प्रतिनिधी औरंगाबाद : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी येत्या १० डिसेंबर रोजी मतदान आणि १४ रोजी मतमोजणी होणार आहे. या […]

एसटी महामंडळ कडक पाऊल उचलण्याच्या तयारीत ; एसटी संपाबाबत कोणताही तोडगा नाही

आता एसटी संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर आपली नोकरी कायमस्वरूपी घालवावी लागणार आहे.ST Corporation ready to take drastic steps; There is no solution to the ST […]

राज्य सरकारचे रुग्णालयांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही ; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा आरोप

केंद्राने वारंवार सांगूनही राज्य सरकारचे रुग्णालयांच्या सुरक्षेकडे लक्ष नाही असा आरोप केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केला.The state government does not pay attention […]

नवाब मलिकांच अस झालय की “आ बैल मार मुझे ” ; चंद्रकांत पाटलांनी साधला जोरदार निशाणा

नवाब मलिक सरभैरे आहेत. आम्ही सर्वजण पीडितेच्या पाठीशी आहोत, पाटील आमदार एकमात्र कणखर आहेत. अ चंद्रकांत म्हणाले. नवाब मलिक “चल मला बैलाला मार” सारखे झाले […]

संपामुळे राज्याचे हीत धोक्यात येत आहे,एसटी कर्मचाऱ्यांनी एकदा तरी विचार करायला हवा – संजय राऊत

भाजप नेते एसटी कर्मचाऱ्यांना खोटी सहानुभूती दाखवत त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.The state’s interest is being threatened due to […]

मुंबई महापालिकेचे ९ प्रभाग वाढविण्याचा निर्णय; पण कोणाच्या राजकीय पथ्यावर??

प्रतिनिधी मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाने मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेत वाढ करून प्रभागांची संख्या ९ ने वाढवून ती २२७ वरून २३६ अशी केली […]

महाराष्ट्रातली चिखलफेक नाना पटोले – संजय राऊतांना असह्य!!; मोठ्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरु असलेल्या राजकीय कलगीतुऱ्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार […]

‘ही वेळ राजकारणाची नाही, कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजून नका ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विशेष प्रतिनिधी मुबंई : महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय वातावरण तापले असतानाच एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे. संपकरी आंदोलकांना आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलन […]

‘हा तर समस्त हिंदूंचा अपमान, खऱ्या अर्थाने बाळा साहेबांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची आत्ता गरज’ ; सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नितेश राणे

विशेष प्रतिनिधी मुबंई : सूक्ष्म, लघु उद्योगमंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी […]

राज्य सरकारने राज्यातील सर्व MPSC विग्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.The state government has given a big relief to all the […]

अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? ; प्रवीण दरेकर यांचा खोचक सवाल

प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात जमलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना परिवहन मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.If Anil Parab runs away, […]

‘बिगडे नवाब’ म्हणणाऱ्या अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर देताना निलोफर मलिक खान म्हणतात, महाराष्ट्राची प्रगती आणि विकास हा एकच आमचा अजेंडा

विशेष प्रतिनिधी मुबंई : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या अनेक मोठमोठ्या घटना पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच काळामध्ये […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात