अमरावती : जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी मुस्लिम धर्मगुरूंना केले आवाहन

ओमायक्रॉन व्हेरिएंट व कोविड साथ पाहता कोविड प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे.त्यामुळे लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत.Amravati: District Collector Pavneet Kaur appeals to Muslim clerics for raising awareness about vaccination


विशेष प्रतिनिधी

अमरावती : कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे.तसेच ओमायक्रॉन व्हेरिएंट व कोविड साथ पाहता कोविड प्रतिबंधक लसीकरण आवश्यक आहे.त्यामुळे लसीकरणासाठी शासन-प्रशासनाकडून सातत्यपूर्ण प्रयत्न होत आहेत.



दरम्यान यावेळी अमरावती जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीलसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी नागरिकांचा पुढाकारही आवश्यक असून जनजागृतीसाठी मुस्लिम धर्मगुरूंनीही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोरीनाची साथ रोखण्यासाठी संपूर्ण लसीकरण गरजेचे आहे. त्यामुळे याबाबत नागरिकांना लसीकरणाची आवश्यकता पटवून देणे व जनजागृतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.दरम्यान लसीकरण वाढण्यासाठी जनजागृतीसाठी संपूर्ण सहकार्य करू व सर्वजण एकजुटीने संपूर्ण लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्याचा निर्धार विविध धर्मगुरूंनी यावेळी केला.

Amravati : District Collector Pavneet Kaur appeals to Muslim clerics for raising awareness about vaccination

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात