आपला महाराष्ट्र

“पहले हिजाब, फिर किताब”; कर्नाटकातील वादाचे महाराष्ट्र बीड मालेगाव मध्ये पडसाद!!

प्रतिनिधी बीड : कर्नाटकातील उडुपी मध्ये महाविद्यालयातील 6 विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचा गणवेशाऐवजी हिजाब परिधान करून महाविद्यालयात प्रवेश केला. या मुद्यावरून कर्नाटक राज्यात ठिकठिकाणी मोठा वाद उत्पन्न […]

किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की प्रकरणी शिवसैनिकांना जामीन मंजूर

विशेष प्रतिनिधी पुणे : भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह ६० ते ७० जणांवर गुन्हा दाखल […]

लता मंगेशकरांनी पटेल, नेहरूंची गाणीही गायिली नाहीत बाळासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य

विशेष प्रतिनिधी मुंबई : लता मंगेशकर यांनी डॉ. आंबेडकरांची गाणी गायली नाहीत, तशीच त्यांनी सरदार पटेल आणि नेहरुंचीही गाणी गायली नाहीत, असे वक्तव्य डॉ बाबासाहेब […]

भाचीच्या लग्नात धनंजय मुंडे यांचा आपका क्या होगा गाण्यावर ठेका

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाचीच्या लग्नात आपका क्या होगा गाण्यावर ठेका धरला.Dhananjay Munde’s dance on the song ‘Aapka Kya Hoga’ at his niece’s […]

राज्यसभेत काँग्रेसला ठोकताना पंतप्रधान मोदींचे उफाळले जुने शरद पवार प्रेम!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वरील हल्लाबोलचा दुसरा अंक सादर केला. त्यांच्या भाषणात त्यांनी […]

किरीट सोमय्या हल्ला प्रकरणातील आरोपी पोलिसांसमोर हजर

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी असलेले शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, राज्य सचिव किरण साळी यांच्यासह इतर चारजण आज सकाळी शिवाजीनगर […]

मुदत संपण्यापूर्वी खासदार संभाजीराजे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला; मोदींच्या भाषणावर 2 मे नंतर बोलणार!!

प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेचे खासदार संभाजीराजे आज सकाळी चहापानासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. संभाजी राजे यांची खासदारकीची मुदत […]

नाशिकमध्ये ३५ एकरातील उसाची आगीत राख; निफाडमध्ये शॉर्टसर्किटने भडका उडाल्याचा अंदाज

वृत्तसंस्था नाशिक: नाशिक जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याच्या ३५ एकरातील उसाची आगीत राख झाली आहे. निफाड तालुक्यामध्ये शॉर्टसर्किटने भडका उडाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Ashes of 35 […]

शिवाजी पार्कला स्मशानभूमी बनवू नका; प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्ट मत; लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद

वृत्तसंस्था मुंबई : शिवाजी पार्कला स्मशानभूमी बनवू नका,असे स्पष्ट मत भारिप बहुजन महासंघाचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. Don’t make Shivaji Park a […]

लतादीदींचे शिवतीर्थावर स्मारक : संजय राऊतांच्या सूरात मिसळला मनसेने सूर!!

शिवाजी पार्काचा राजकारणासाठी बळी देऊ नका! संदीप देशपांडेंनी का केले ट्विट? प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार केल्यानंतर, […]

संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रही; कामगार गुणरत्न सदावर्ते यांच्या पाठीशी!!

प्रतिनिधी मुंबई : मागच्या तीन महिन्यांपासून सुरु असलेले एसटी कर्मचा-यांचे आंदोलन अद्याप संपलेले नाही. राज्य सरकारनेही या आंदोलन करणा-या एसटी कर्मचा-यांना सहानुभूती दाखवलेली नाही. संपकरी […]

आमदार नितेश राणे वैद्यकीय उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये दाखल

वृत्तसंस्था कोल्हापूर : शिवसेनेचे कार्यकर्ते परब यांच्यावरील जीवघेण्या हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय उपचारासाठी सोमवारी सायंकाळी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिला […]

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री ! ठाण्यात बॅनर झळकल्याने आश्चर्य; अक्षरे पुसून वाद मिटविण्याचा प्रयत्न

विशेष प्रतिनिधी ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, भावी मुख्यमंत्री! अशा आशयाचे एक पोस्टर ठाण्यात झळकल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. टीकेची झोड उठताच पोस्टरवरील […]

ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ; पालिका निवडणुकीचा मार्ग होणार मोकळा

वृत्तसंस्था मुंबई: ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Supreme Court hearing on OBC’s political reservation today; The way […]

पुण्यात फेरीवाला क्षेत्राबाबतच्या मनमानी कारभार संदीप खर्डेकर यांची पालिका आयुक्तांना तक्रार

विशेष प्रतिनिधी पुणे : एरंडवण्यातील सी डी एस एस कंपनी लगत मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने फेरीवाला क्षेत्र ( Hawker’s zone ) घोषित करण्यात आले […]

पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका निव्वळ हताशेपोटी डॉ. नितीन राऊत यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोना काळात मुंबई व महाराष्ट्रातून जीवाच्या धास्तीने पलायन केलेल्या परप्रांतीयांमुळेच देशभरात कोरोना पसरला, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेले विधान […]

मोदींच्या बेजबाबदारपणामुळेच कोरोनाचे रूग्ण वाढले प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांची टीका

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असंवेदनशीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. कोणतीही तयारी न करता लावलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील गरीब, मजूर, कामगारांना मोठ्या […]

‘सूर्यदत्त’तर्फे नितीन गडकरी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

विशेष प्रतिनिधी पुणे : सुर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचा २४ वा वर्धापनदिन आणि स्व. बन्सीलालजी चोरडिया यांच्या १८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे दिला […]

औंध ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम निविदेव्दारे ; राहुल कलाटे आणि प्रशांत शितोळे यांनी मानले आयुक्तांचे आभार

विशेष प्रतिनिधी पिंपरी : स्मार्ट सिटीअंतर्गत औंधच्या राजीव गांधी पूल ते जगताप डेअरू चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार काम करण्यात येणार होते. ते सुमारे ४० […]

“भावी मुख्यमंत्री” बोर्ड पाहताच एकनाथ शिंदे भडकले… की… बिचकले??… पुढे काय केले??

प्रतिनिधी ठाणे : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकार मधील शिवसेनेचे वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांचा 9 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत […]

करपा रोगामुळे जळगावच्या केळी पिकाचे नुकसान, शेतकरी झाले हवालदिल

विशेष प्रतिनिधी जळगाव – कडाक्याच्या थंडीमुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनामध्ये घट होत आहे त्यामुळे केळी पट्ट्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.Jalgaon banana crop […]

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन मध्ये लतादीदींना श्रद्धांजली!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना सोमवारी टिळक भवन येथे आदरांजली वाहण्यात आली. लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. […]

साताऱ्यातील अतित गावातील प्लास्टिक कंपनी भीषण आगीमध्ये खाक; जीवितहानी नाही

विशेष प्रतिनिधी सातारा – समर्थगाव (अतीत) सातारा येथे रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस रविवारी दुपारी भीषण आग लागली. कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशामक दलाच्या चार […]

धर्मसंसदेच्या गुरूंना सरसंघचालकांचा सल्ला : धर्मसंसदेतून जे काही बाहेर आले, ती हिंदू शब्दाची व्याख्या नाही

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मसंसदेत हिंदूत्व आणि हिंदुत्वावर होणाऱ्या कथित चर्चेवर आक्षेप घेतला आहे. एका कार्यक्रमादरम्यान सरसंघचालक म्हणाले की, धर्मसंसदेत […]

राष्ट्रीय दुखवट्यात जयंत पाटलांकडून सांगली जिल्हा बँकेत पुरस्कार वितरण; धनुष्यबाण हाताच्या नादाला लागल्याने घड्याळाची वेळ चुकल्याची टिपण्णी!!

प्रतिनिधी मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर निमित्त राष्ट्रीय पातळीवर दोन दिवसांचा दुखवटा असताना महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात