आपला महाराष्ट्र

कोरोना संपल्यानंतरच जनतेची मास्कमधून मुक्ती; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचक वक्तव्य

वृत्तसंस्था मुंबई : कोरोना आटोक्यात आल्यामुळे महाराष्ट्र मास्कमुक्त होणार अशीच चर्चा सुरु आहे. परंतु कोरोना संपल्याशिवाय मास्कमुक्ती नाही, असे स्पष्ट वक्तव्य उपमुख्यंत्री अजित पवार यांनी […]

मुंबई महापालिका निवडणूक : एकीकडे प्रशासक नेमण्याची तयारी; दुसरीकडे 125 जागा जिंकण्याचा शिवसेनेचा दावा!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर ताबडतोब तेथे प्रशासक नेमण्यास महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारने मंजुरी दिली आहे, तर दुसरीकडे त्याच सरकार मधले […]

महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन

वृत्तसंस्था पुणे : महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे वृत्त आहे. पुणे महापालिका बरखास्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र […]

लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद थांबवा; हृदयनाथ मंगेशकर यांचे पक्षांना आवाहन

वृत्तसंस्था मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरकावरून सुरु झालेला वाद थांबवा, असे आवाहन त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी केले आहे. लतादीदींच्या पार्थिवाववर शिवाजी […]

मालेगावात आज हिजाब दिन; बुलढाण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 144 कलम!!

प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे संपूर्ण देशात पडसाद उमटले असताना मालेगावात आज हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. काल तेथे हजारो महिलांनी हिजाब परिधान करून […]

मुंबईचे माजी महापौर आर.आर.सिंह यांचे निधन ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी वाहिली श्रद्धांजली

विशेष प्रतिनिधी मुंबई : माजी महापौर व मुलुंडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचरित्र रामभजन सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. Former […]

महाराष्ट्रातील CET चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु; ३१ मार्च अखरेची शेवटची तारीख घोषित

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातील महाविद्यालये आणि इतर उच्च शिक्षण संस्थांमधील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CET चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून […]

अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शाळा, मदरसा यांच्यासाठी अनुदान योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे मंत्री नवाब मलिक यांचे आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई  : धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका-नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत […]

विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेसाठी आत्मविश्वास निर्माण करावा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे शिक्षकांना आवाहन

विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे मागील दोन वर्षे सर्वांसाठीच आव्हानात्मक होती. शिक्षण क्षेत्रही त्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तथापि आता दहावी व बारावीच्या लेखी आणि […]

1034 कोटींचा घोटाळा: म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी प्रवीण राऊतांचे संगनमत; ईडीचा दावा, लवकरच बडा नेताही जाळ्यात!!

प्रतिनिधी मुंबई : गोरेगाव येथील भूखंड विक्रीत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय उद्योजक प्रवीण राऊत यांना सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने अटक […]

Hijab Controversy Karnataka High Court says do not wear hijab or saffron scarf in school till case is settled

Hijab Controversy : कर्नाटक हायकोर्ट म्हणाले- प्रकरण निकाली निघेपर्यंत शाळेत हिजाब किंवा भगवा स्कार्फ घालू नका!

Hijab Controversy : कर्नाटक उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत विद्यार्थ्यांनी हिजाब किंवा भगवा स्कार्फ असे कोणतेही कपडे घालू नयेत […]

UP Election 2022 More than 57% turnout in first phase in UP, fate of 623 candidates in 58 seats closed in EVM

UP Election 2022 : यूपीमध्ये पहिल्या टप्प्यात ५७ टक्क्यांहून अधिक मतदान, ५८ जागांवर ६२३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

UP Election 2022 : पश्चिम उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यांतील 58 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार या जिल्ह्यांमध्ये ५७.७९ टक्के मतदान […]

Lakhimpur Case Home Minister Ajay Mishra son Ashish Mishra to be released from jail, Lucknow bench grants bail

Lakhimpur Case : गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा तुरुंगातून सुटणार, उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडून जामीन मंजूर

Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा ऊर्फ ​​मोनूची लवकरच तुरुंगातून सुटका होणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष […]

पत्नी नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमक झाल्याची रवी राणा यांना शिक्षा, आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी थेट 307 अंतर्गत गुन्हा

खासदार नवनीत राणा ठाकरे सरकारविरुद्ध आक्रमकपणे बरसत असल्याने आमदार रवी राणा यांच्या विरुद्ध सूडबुद्धीने कलम 307 प्रमाणे म्हणजे हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

कॅडबरी घ्यायला आले आणि काढले पिस्तूल, धाक दाखवून मेडिकल आणि हॉटेलमधील 12 हजार लुटले

कॅडबरी खरेदी करण्यासाठी म्हणून आले आणि पिस्तुलाचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार वानवडी आणि कोंढवा परिसरात घडला.Came to buy Cadbury and took out the pistol, intimidated […]

पत्नीच्या त्रासाला कंटाळून लष्करातील जवानाची आत्महत्या

पत्नीच्या त्रासामुळे लष्करातील जवानाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पत्नी तसेच सासरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. Army soldier commits suicide due to wife’s harassment […]

दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, विद्यार्थी धडकले खेडच्या तहसील कार्यालयावर

वृत्तसंस्था खेड : दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशी मागणी करत विद्यार्थी आज खेड तहसलदार कार्यालयावर थडकले. Tenth, twelfth exams should be taken online, students […]

भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार; कर्नाटकातील मंत्र्यांचे भाकीत

वृत्तसंस्था बंगळूर : भगवा ध्वज भविष्यात राष्ट्रध्वज बनेल; आम्ही तो लाल किल्ल्यावर फडकावणार आहोत, असे भाकीत कर्नाटकातील मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी केले आहे. The […]

शनिवारी आळंदी येथे ‘ राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण ‘ कार्यक्रम; महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे आयोजन

विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगर परिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण’ हा कार्यक्रम […]

स्वर्णव सापडला म्हणून पाठ थोपटून घेतली पण अपहरणकर्ते अद्यापही मोकाट, पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

पुण्याच्या बालेवाडी हायस्ट्रीट परिसरातून स्वर्णव (डूग्गु) सतिष चव्हाण या चार वर्षीय मुलाचे  शाळेत जात आताना अपहरण करण्यात आले होते. आठ दिवसांनी अपहरकर्त्यांनी त्याला सोडले. पोलिसांनी […]

Hijab controversy : राष्ट्रवादीचे दोन मंत्री दिलीप वळसे-पाटील – नवाब मलिक यांच्या वक्तव्यांमध्ये परस्पर विरोध!!

प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकातील हिजाब वादाचे महाराष्ट्रात पडसाद उमटल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पण आता महाराष्ट्रातील ठाकरे – पवार सरकारमधील […]

WWE wrestler The Great Khali joins BJP, says after joining Modi got the right Prime Minister

WWE रेसलर ‘द ग्रेट खली’चा भाजपमध्ये प्रवेश, प्रवेशानंतर म्हणाले- मोदींच्या रूपाने देशाला योग्य पंतप्रधान मिळाला!

Great Khali joins BJP : कुस्तीपटू खलीने आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. डब्ल्यूडब्ल्यूईचा सुपरस्टार द ग्रेट खलीने आज दिल्लीत भाजपचे सदस्यत्व घेतले. खली […]

लतादीदींच्या अस्थींचे नाशिकच्या रामकुंडात विधिवत विसर्जन; दर्शनासाठी गर्दी

विशेष प्रतिनिधी नाशिक : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवाच्या अस्थींचे नाशिकला रामकुंडावर धार्मिक विधी करुन विसर्जन करण्यात आले. यावेळी उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी […]

ऊसतोड मजुरांच्या व्यथा लेखणीतून!; बीडमधील डॉ. दीपा क्षीरसागर यांचे पुस्तक प्रकाशित

विशेष प्रतिनिधी बीड : बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांचे कष्ट अवघ्या देशाने पाहिले आहेत. आणि याच ऊसतोड मजुरांच्या व्यथा लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न बीडमधील लेखिका दीपा क्षीरसागर […]

सातवा वेतन आयोग लागू झाल्याने PMPML कर्मचाऱ्यांचा आनंदोत्सव

विशेष प्रतिनिधी पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पुणेकरांची सेवा करणाऱ्या PMPML कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेने अखेर सातवा वेतन आयोग लागू केला. यामुळे कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी फटाके […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात