आपला महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा : शिवसेनेतील गळती रोखण्यासाठी, खिंडार बुजवण्यासाठी सिमेंटिंग फोर्स!!

महाविकास आघाडीचे ठाकरे पवार सरकार सत्तेबाहेर गेल्यानंतर शिवसेनेला लागलेली मोठी गळती रोखण्यासाठी आणि गळतीमुळे तयार झालेले खिंडार बुजवण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेचा सिमेंटिंग फोर्स […]

हेट पोस्ट : सोशल मीडियावरील धार्मिक तेढ वाढवणाऱ्या पोस्ट महाराष्ट्र पोलिसांच्या रडारवर!!

प्रतिनिधी मुंबई : नुपूर शर्मा प्रकरणातून उदयपूर आणि अमरावती येथील जिहादी हत्याकांडामुळे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया तसेच ट्विटर हँडलवर मोठ्या प्रमाणात टाकण्यात […]

औरंगाबाद नामांतराला विरोध : महाविकास आघाडीच्या शेवटाचे स्क्रिप्ट, काँग्रेस – राष्ट्रवादीचा एक्झिट प्लॅन!!

महाविकास आघाडी स्थापन करण्याचा हेतू संपुष्टात आला आहे. ठाकरे पवार सरकार पडले आहे. शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारने बहुमत साबित करून कारभाराला सुरुवात केली आहे. […]

मॅजिक ऑफ 39 : भारताला लोकशाही शिकवण्याचा दंभ बाळगणाऱ्या ब्रिटनमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती!!

मॅजिक ऑफ 39 : भारताला लोकशाही शिकवण्याचा दंभ बाळगणाऱ्या ब्रिटनमध्ये भारतातल्याच एका राज्याच्या राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे, ती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुनरावृत्ती झाली आहे. महाराष्ट्राच्या […]

चहावाला पंतप्रधान, रिक्षावाला मुख्यमंत्री!!; ठाण्यात रिक्षाचालकांनी लावलेत अभिमान फलक!!

प्रतिनिधी ठाणे : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती तिला ब्रेकच लागत नव्हता अशा शब्दात हिणवले […]

राष्ट्रवादीचे भरण पोषण रोखले; अजित दादांनी घाईघर्दीत दिलेला 13,340 कोटींचा निधी शिंदे – फडणवीस सरकारने रोखला!!

प्रतिनिधी मुंबई :  ज्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातले ठाकरे – पवार सरकार जाऊन घालवून शिवसेना – भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार आणले तो मुद्दा म्हणजे […]

शिवसेनेत फूट : ठाण्यातील सर्व 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी; ठाकरे गटाला दणका!!

प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर, भाजपसोबत युती करुन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाच, […]

राऊतांना दणका, सोमय्यांना दिलासा; जितेंद्र नवलानींची एसआयटी चौकशी मुंबई पोलिसांकडून बंद!!

प्रतिनिधी मुंबई : ईडी अधिका-यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात […]

विधान परिषद निवडणूक : फुटीर 7 काँग्रेस आमदारांना कारवाईचा इशारा; पण पक्ष नेतृत्वालाच “शिवसेना” होण्याची धास्ती!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत दुसरा उमेदवार पराभूत झाला. पक्षाने पहिली पसंती ठरवलेलाच हा उमेदवार पराभूत झाला. त्यामुळे पक्षाचा व्हीप कोणत्या आमदारांनी मोडला, याचा […]

ई. डी. इफेक्ट : आनंदराव अडसुळांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा!!; शिंदे गटाच्या बळात वाढ??

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांमध्ये ई. डी. इफेक्ट तर दिसलाच पण त्या पलीकडे जात आता खासदार आणि माजी खासदारांवरही या ई. डी. चा इफेक्ट […]

येवल्यातल्या अफगाणी सुफीबाबाची नाशिक जिल्ह्यात 1.5 वर्षात करोडोंची संपत्ती; हत्येचे गूढ वाढले, दोघेजण ताब्यात!!

प्रतिनिधी नाशिक : अफगाणी नागरिक, भारतातला निर्वासित सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिश्ती उर्फ सुफीबाबा हत्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, एक […]

आनंदवारी : पंढरपूरला आषाढीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रवास टोल फ्री!!

प्रतिनिधी मुंबई : आषाढी एकादशी 10 जुलैला असून कोविडनंतर दोन वर्षांनी वारी होत असल्याने या वारीसाठी येणाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. या उत्साहात भर घालणारी बातमी […]

शिवसेना : खासदारांच्या बंडाळी पूर्वी ठाकरे गटाची कारवाई; भावना गवळींना हटवून राजन विचारेंकडे प्रतोदपद!!

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतल्या 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या समवेत बंड करून महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आणले. या बंडाचे लोण खासदारांमध्ये पसरण्याची दाट शक्यता आहे. […]

एकनाथ शिंदे – शरद पवार (न)झालेली भेट आणि माध्यमांनी सोडलेल्या पुड्या!!; पण मूळात पुड्या सोडाव्या लागतातच का??

बराच राजकीय खल आणि मशक्कत करून आणलेले शिवसेना-भाजप युतीचे शिंदे फडणवीस सरकार… त्याने विधानसभेत जिंकलेले बहुमत… याचे जेवढे दुःख शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या […]

महागाईचा फटका सामान्यांना : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ

प्रतिनिधी मुंबई : साधारण आठवडाभरापूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर सुमारे 200 रुपयांनी उतरले असताना आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र 50 रुपयांची वाढ झाली आहे.Inflation […]

जेणो काम तेणो थाय : बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन लवकरच पंतप्रधान मोदींच्या हस्ते!!

प्रतिनिधी मुंबई : “जेणो काम तेणो थाय, दुजा करे सो गोता खाय”, अशी गुजराती म्हण आहे. ज्याचे काम त्याने करावे दुसऱ्याने करायला गेले तर नुकसान […]

रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला!!; एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगलेली दिसते आहे. Eknath shinde gives befitting […]

होय, रिक्षावाले असल्याचा आम्हाला अभिमान!!; फडणवीसांचे उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर

प्रतिनिधी मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना रिक्षावाल्याच्या रिक्षेला ब्रेक नव्हता, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी […]

दिल है छोटासा छोटीसी आशा : शिवसेनेच्या वेबसाईटवर एकनाथ शिंदे हे शिवसेना नेतेच, उपनेते पदीही शिंदे गटातील आमदार कायम!!

प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करून शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपशी युती करत महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापले. त्यानंतर राज्यात मोठे राजकीय घमासान […]

नवापूरमध्ये दरीच्या काठावर लटकली बस : थोडक्या वाचले 30 प्रवाशांचे प्राण, ब्रेक फेल झाल्याने झाला अपघात

वृत्तसंस्था धुळे : नवापूर शहरात आज दुपारी राष्ट्रीय महामार्गावर गुजरातची एसटी बस एका मोठ्या अपघातातून बचावली. सुदैवाने बस दरीच्या कडेला दगडाला अडकून राहिली. बसचा आणखी […]

शिवसेनेतले चौघांचे कोंडाळे : श्रेय, ओव्या आणि शिव्या!!

शिवसेनेतला एकनाथ शिंदे यांचा गट फुटून त्यांनी भाजप बरोबर युती करून सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेतल्या आमदारांचा जो असंतोष उफाळला आहे त्यातून या सगळ्या आमदारांचा कटाक्ष […]

शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी : शंभरीच्या कुंपणातच उन्मळून पडलेली राजकीय महत्त्वाकांक्षा!!

“वचने कीं दरिद्रता”, असे संस्कृत वचन आहे. म्हणजे निदान बोलण्यात तरी कमीपणा किंवा उणीव किंवा आखूडपणा का ठेवायचा?, बोलताना तरी पूर्ण बोलावे म्हणजे थोडक्यात महत्त्वाकांक्षा […]

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, पुराच्या धोक्यामुळे एनडीआरएफची टीम तैनात

वृत्तसंस्था मुंबई : कोकण किनारपट्टीवर रविवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे सखल भागात पाणी साचले […]

राम मंदिराच्या आंदोलनापासून ते उभारणीपर्यंत 500 वर्षांच्या इतिहासावर बनणार डॉक्युमेंट्री, पंतप्रधान मोदीही दिसणार

वृत्तसंस्था नवी दिल्ली : राम मंदिरासाठी केलेला संघर्ष आणि त्याग आता पडद्यावर दाखवण्यात येणार आहे. एका डॉक्युमेंटरी फिल्मच्या माध्यमातून राम मंदिर आंदोलनाचा संघर्ष पडद्यावर दाखवण्याची […]

Weather Alert : मराठवाड्यात आठवडाभरवादळी वाऱ्यासह पाऊस, कोकणासह विदर्भाला पावसाने झोडपले

वृत्तसंस्था पुणे : राज्यात कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील आठ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात