आपला महाराष्ट्र

100 कोटींची वसुली : परमवीर सिंगांनी सीबीआय जबाबात घेतली ठाकरे – पवारांची नावे!!; गंभीर कारवाईची टांगती तलवार!!

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारला एका पाठोपाठ एक जोरदार दणके बसत आहेत. ते आता फक्त राजकीय स्वरूपाचे उरले नसून कायदेशीर […]

महाविकास आघाडीत असंतोषाचा स्फोट; भाजपला विधानसभेत 134 आमदारांचे मताधिक्य!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवून आणला. मात्र या निवडणुकीतून महाविकास आघाडीतील आमदारांचा असंतोष समोर आला […]

विधान परिषद निवडणूक : फडणवीसांची चाणक्यगिरी; तिघांचे भांडण एकाचा लाभ!!

“दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ”, ही मराठीत म्हण आहे… पण विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचा एकजिनसीपणा तुटला आणि तिघांनी आपापले पाहिल्यामुळे एकाचा लाभ झाला आहे!! […]

विधान परिषद: महाविकास आघाडीला फडणवीसांचा पुन्हा धोबीपछाड; काँग्रेसचे भाई जगताप पराभूत भाजपचे प्रसाद लाड विजयी!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणूक पाठोपाठ विधान परिषद निवडणूक देखील देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे पवार सरकारला धोबीपछाड दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत धडा घेऊन […]

विधान परिषद : भाजप – महाविकास आघाडीत जोरदार चुरस; मतमोजणीतही मतांची कापाकापी!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सत्तासंघर्षात भाजपकडून जोरदार तडाखा खाल्ल्यानंतर महाविकासआघाडी ने विधान परिषद निवडणुकीत जोरदार जोर-बैठका काढल्या भरपूर व्यायाम केला पण भाजपने त्यांचा घाम […]

राज ठाकरेंची शस्त्रक्रिया यशस्वी; आता आरामाची वेळ; 4 – 5 दिवसांनी डिस्चार्ज

प्रतिनिधी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया दीड तास चालली. खुब्यावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यांना ४ ते ५ दिवसांत घरी सोडण्यात येणार […]

पंतप्रधान मोदी : राहुलजींच्या ईडी चौकशीने काँग्रेस बेहाल, नेत्यांची वक्तव्ये बेताल!!; कुत्ते की मौत ते हिटलर की मौत!!

नाशिक: नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधी यांची चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावर काँग्रेस एवढी बेहाल झाली आहे, की त्यांचे नेते सत्याग्रहाच्या नावाखाली एकापाठोपाठ एक […]

विधान परिषद : शिवसेनेच्या सुहास कांदेंचे मत भाजपने घालवून दाखवले; जगताप, टिळकांच्या मतांवर काँग्रेसचा आक्षेप!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेऊन भाजपने त्यांचे मत रद्द करून दाखवले होते. आता त्याची परतफेड म्हणून शिवसेनेने […]

विधान परिषद : सगळ्या जोर – बैठका, स्ट्रॅटेजी मतपेटीत बंद; निकालापर्यंत अंदाजाचे हवेत उडलेत पतंग!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. त्यामुळे सगळ्या जोर-बैठका आणी स्ट्रॅटेजी आता मतपेटीत बंद झाले आहे. पण निकाल लागेपर्यंत प्रसार माध्यमांचे […]

विधान परिषद : संध्याकाळी मतमोजणीनंतर बसणारे धक्के; त्याआधी एकमेकांना देऊन घेत आहेत टक्के टोणपे!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान दुपारी 2.00 वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे. संध्याकाळी मतमोजणीनंतर जोरदार धक्के बसणार आहेत. हे कुणाला ते त्यानंतर ठरणार आहे, […]

विधान परिषद : देशमुख – मालिकांच्या मतांसाठी सुप्रीम कोर्टापर्यंत धावपळ; भाजपच्या दोन आमदारांच्या आजारांचे सामनातून झालेय “भांडवल”!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत महाविकासआघाडी त्या तिन्ही घटक पक्षांकडे संख्या बळ असूनही नवाब मलिक आणि देशमुख तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या मतांसाठी आघाडीने सुप्रीम कोर्टापर्यंत […]

विधान परिषद : भाजपचे 2 आजारी आमदारही मुंबईत; शिवसेना आमदारांच्या नाराजीची चर्चा; राष्ट्रवादीचे 3 आमदार मुंबईबाहेर

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत मतदान सुरू झाले असताना महाविकास आघाडी, भाजपमध्ये वेगवेगळ्या हालचालींची चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे […]

‘अग्निपथ’ योजनेवर मुख्यमंत्री ठाकरेंचा टोला, भाडोत्री फौज तयार करत असाल तर भाडोत्री नेत्यांचेही टेंडर काढा!

वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (19 जून) भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त ते शिवसेना आमदारांना संबोधित करत होते. शिवसेना […]

AIMIM प्रमुख ओवेसींच्या स्वागतावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा, पाहा रांची विमानतळावरचा व्हिडिओ

वृत्तसंस्था रांची : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. झारखंडची राजधानी रांची येथे विमानतळावर […]

शरद पवारांच्या बैठकीला ममता येणार नाहीत : बंगालच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही, अभिषेक बॅनर्जी राहणार उपस्थित

वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या बैठका सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 21 […]

विधान परिषद : रात्रीस खेळ झाला, पहाटेपर्यंत चालला; महाविकास आघाडीतच मतांची खेचाखेच!!; काँग्रेसचे शिवसेनेला साकडे!!

प्रतिनिधी मुंबई : राज्यसभेतील पराभवाच्या सावटाखाली होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत रात्रीस खेळ झाला. पहाटे पर्यंत चालला. परंतु ही मतांची खेचाखेची महाविकास आघाडीतच चालली. काँग्रेसने […]

विधान परिषद : काँग्रेस धोक्यात, पण माध्यमांनी लावली अजितदादा – फडणवीसांमध्ये चाणक्याची लढाई!!

नाशिक : राज्यसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास दुणावलेला भाजप उद्या विधान परिषद निवडणुकीत जोमाने उतरत आहे. त्याला रोखण्याचे महाविकास आघाडी मधून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर […]

सदाभाऊ खोत – राजू शेट्टी : दोन माजी मित्र भिडले; “बारामती”च्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!

नाशिक : दोन माजी मित्र भिडले आणि बारामतीच्या संपर्कातून एकमेकांवर बिल फाडले!!, असेच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या एका गोष्टीचे वर्णन करावे लागेल. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी […]

विधानपरिषद निवडणूक : पुन्हा एकदा अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या हाती चावी, कुणाला देणार पाठिंबा?

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसमोर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीत आपले सर्व 6 उमेदवार विजयी करण्याचे […]

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरला : 15 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट; मराठवाडा-विदर्भात मुसळधारचा इशारा, वाचा सविस्तर…

वृत्तसंस्था नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. पण मान्सूनची अंदाजाप्रमाणे प्रगती झाली नाही. मान्सूनच्या आगमनानंतर तो […]

पवारांनी काढला देवाचा बाप, राऊतांनी काढला हिंदुत्वाचा बाप; मुख्यमंत्री म्हणतात, भाजपला सत्तेचा माज!!

नाशिक : शरद पवारांनी मध्यंतरी काढला देवाचा बाप, आज संजय राऊतांनी आज काढला हिंदुत्वाचा बाप, पण महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी […]

भाजप म्हणतोय गणिताचा आधार; आघाडीची फोडाफोडीवर मदार!!; फडणवीसांच्या डावाने होणार कोण गपगार??

प्रतिनिधी मुंबई : भाजप म्हणतोय आम्हाला आहे “गणिता”चा आधार, महाविकास आघाडीची फोडाफोडीवर मदार पण फडणवीसांच्या नावाने होणार कोण गपगार??, अशी चर्चा सुरू आहे.Maharashtra state council […]

विधान परिषद निवडणूक : शिवसेनेचा आज वर्धापनदिन जल्लोषात नव्हे, दबावात; मैदानात नव्हे, हॉटेलात!!

प्रतिनिधी मुंबई : एरवी आव्वाज कुणाचा!! शिवसेनेचा!! असे म्हणत जल्लोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात साजरा होणारा शिवसेनेचा वर्धापनदिन आज मात्र जल्लोषात नव्हे, तर दबावात आणि मैदानात […]

विधान परिषद : मतांच्या जुळवाजुळवी आधी कापाकापी!!; देशमुख, मालिकांची मते कापली; रवी राणांविरुद्ध अटक वॉरंट!!

प्रतिनिधी मुंबई : विधान परिषद निवडणुकीत अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मतांची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडी आणि भाजप कडून होत असताना दुसरीकडे एकमेकांच्या मतांची कापाकापी […]

विधान परिषद निवडणूक : नेत्यांचे तोंडी आरोपांचे जोर; महाविकास आघाडीच्या धास्तीच्या बैठका!!

नाशिक : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक अवघ्या 2 दिवसांवर आली असताना नेत्यांच्या तोंडी आरोपांना जोर चढला आहे, तर महाविकास आघाडीचे नेते पराभवाच्या धास्तीतून बैठकांवर बैठका […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात