आपला महाराष्ट्र

Maharashtra budget Session : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील ‘पंचामृत’ धोरण; डबल इंजिन सरकारचे आर्थिक वंगण!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्याच्या अमृतकाळात “पंचामृत” धोरणाची घोषणा केली आहे. हे दुसरे तिसरे काही […]

Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरघोस निधी जाहीर

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचाही मोठ्याप्रमाणावर विकास केला जाणार प्रतिनिधी शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. अमृतकाळातील […]

Maharashtra budget 2023-2024 : शिंदे फडणवीस यांच्या अर्थसंकल्पावर मोदींची छाया!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर पूर्णपणे केंद्रातील मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाशी सुसंगत अशा घोषणा इतकेच […]

Maharashtra Budget : शिक्षणसेवकांच्या तुटपुंज्या मानधनात दहा हजारांची वाढ, विद्यार्थी शिष्यवृत्तीत पाच पट वाढ

विशेष प्रतिनिधी मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३-२४चा अर्थसंकल्प मांडताना शिक्षणसेवकांना मिळणारया तुटपुंज्या मानधनात तब्बल दहा हजार रूपयांनी वाढ केली. तसेच विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीतही जवळपास पाचपट […]

Maharashtra Budget : सारे काही महिलांसाठी… एसटीत ५० टक्के सवलत, आशा व अंगणवाडी सेविकांच्या मानधनात घसघशीत वाढ अन् खास महिलांसाठी विविध क्लस्टर्स

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी विविध घोषणा करताना काहीही हातचे राखून ठेवले नसल्याचे दिसत आहे. […]

तुकोबारायांची ओवी सांगत देवेंद्र फडणवीसांकडून अमृतकाळातील राज्याचा पहिला ‘पंचामृत’ अर्थसंकल्प सादर

जाणून घ्या फडणवीसांनी कशी केली आपल्या पहिल्या अर्थसंकल्पाची सुरुवात आणि अर्थसंकल्प आधारित असलेली पाच ध्येय कोणती? प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]

महाराष्ट्र अर्थसंकल्प : बळीराजासाठी तिजोरी उघडली; आता राज्यही १२ हजार कोटींचा सन्मान निधी देणार… वाचा शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा

विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या पहिल्या अर्थसंकल्पात बळीराजासाठी विविध घोषणा केल्या. त्यासाठी केंद्राच्या धर्तीवर […]

Sudhir Mungantiwar

‘’विरोधकांना हा अर्थसंकल्प निराशजनक वाटेल याबद्दल मनात काही शंका नाही, कारण…’’ सुधीर मुगंटीवारांनी लगावला टोला!

शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे शिवाय देवेंद्र फडणवीसही पहिल्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. प्रतिनिधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प […]

शेतकऱ्यांना मदत करण्याचे तुम्ही फक्त बोललात तुम्ही फक्त बोललात, पण आम्ही प्रत्यक्ष दिली; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार […]

शरद हे शादाब असते तर सेक्युलरांनी त्यांना भाजपची बी टीम म्हटले असते का??, नागालँड वरून ओवैसींचा पवारांना टोला

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड मध्ये भाजप प्रणित सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादी आणि शरद पवारांची भूमिका या विषयावरून […]

भारत मॅट्रिमोनीच्या जाहिरातीवरून वाद : होळीला महिलांचा छळ होत असल्याचे दाखवले, युझर्स म्हणाले- हिंदूफोबिक

प्रतिनिधी मुंबई : मॅट्रिमोनिअल वेबसाईट भारत मॅट्रिमोनी होलीच्या दिवशी वादात सापडली आहे. वेबसाइटने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये होळी खेळताना महिलांचा छळ होत असल्याचे […]

अभिनेता-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे वयाच्या 66व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून शोक व्यक्त

प्रतिनिधी मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनुपम खेर यांनी सकाळी ट्विट […]

भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांची एकी; पण निवडणुकांच्या तिकीट वाटपात एकी की बेकी??

विशेष प्रतिनिधी मुंबई : कसब्यातील विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचा विषय काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी एवढा राजकीय चतुराईने वाढवून ठेवला आहे, की त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे संयुक्त […]

अदानी समूहाचे आणखी एक मोठे पाऊल, 7300 कोटींचे कर्ज वेळेपूर्वीच फेडले, गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न

वृत्तसंस्था मुंबई : हिंडेनबर्गच्या वादात अडकलेल्या आणि नुकसान सोसणाऱ्या अदानी समूहाकडून गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, मंगळवारी समूहाच्या वतीने एक निवेदन जारी […]

भाजपाला आव्हान देण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा

प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेत फूट पाडून राज्यात सत्तापालट घडवून आणणाऱ्या भाजपने आता शिंदेंच्या शिवसेनेसोबत पुढचे राजकारण सुरू केले असताना शिंदेच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण […]

Rane and Uddhav

आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले १५ आमदारही उद्धव ठाकरेंच्या हाताशी राहत नाहीत – नारायण राणेंचं विधान!

खेडची सभा पूर्वनियोजन होती, सभेला स्थानिक लोक नव्हती. असंही राणेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज राज्य विधिमंडळात जाऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि […]

Fadnvis on Farmer

विरोधी पक्षाला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ राजकारण करायचं आहे, हे मगरीचे अश्रू आहेत – देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांच्या बाजूने असते तर त्यांनी मागील काळात मदत केली असती. असंही फडणवीस म्हणाले आहेत. प्रतिनिधी राज्यात मागील दोन दिवसांत अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ नुकसान झाले […]

आधी म्हणाले चोरमंडळ, उत्तरासाठी मागितली आठ दिवसांची मुदत; “आक्रमक” संजय राऊतांचे एक पाऊल मागे!!

प्रतिनिधी मुंबई : विधिमंडळाला “चोरमंडळ” म्हटल्यामुळे खासदार संजय राऊत यांच्यावर दाखल करण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव राज्यसभा विशेषाधिकार समितीकडे पाठविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर […]

कर्तृत्वशालिनी..डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी #International_Women’s_Day_Special

डॉ.आनंदीबाई गोपाळराव जोशी : स्त्रियांना आपले वैद्यकीय प्रॉब्लेम्स एखाद्या मेल डॉक्टर समोर सांगता येत नाहीत व योग्य उपचार न मिळाल्याने ते स्त्रीला आपला जीव गमवावा […]

मराठी माध्यमांनी सांगितली पवारांची “पॉवरफुल” खेळी; पण नागालँडमध्ये राष्ट्रवादीची फुटीच्या भीतीने भाजपच्या सत्तेच्या मांडीला मांडी!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठी माध्यमांनी नेहमीप्रमाणे शरद पवारांची “पॉवरफुल” खेळी असे वर्णन करून नागालँडची बातमी दिली आहे. नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक […]

औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा; शिंदे फडणवीस सरकारची ग्वाही

प्रतिनिधी मुंबई : छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोक नामांतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी बुधवारी विशेष बाबअंतर्गत मुद्दा उपस्थित […]

Navy halecopter

Indian Navy Helicopter : अरबी समुद्रात नौदलाच्या हेलिकॉप्टरचे ‘इमर्जन्सी लँडिंग’; तीन क्रू मेंबर्स थोडक्यात बचावले

नौदलाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले; जाणून घ्या नेमकं काय झालं? प्रतिनिधी भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टरचे मुंबईच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्रात ‘इमर्जन्सी लँडिंग’ झाले. या घटनेत तीन क्रू […]

Maharashtra Economic Survey : महाराष्ट्राच्या आर्थिक विकास दरात 6.8 % वाढ अपेक्षित; विकास दर वाढविण्याचे आव्हान

प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उद्या सादर करणार पूर्वी महाराष्ट्र राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर केला आहे. सन 2022-23 […]

औरंगाबादच्या नामांतराला एएमआयएमचा विरोध, पण राष्ट्रवादीला फूटीचा धोका आणि फटका!!

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादचे नामांतर ठाकरे – पवार सरकारने त्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारने छत्रपती संभाजीनगर असे केले. त्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब देखील केले. […]

पुणे जिल्ह्यातील 8.15 लाख महिला बनल्या आपल्या घरांच्या मालक!

वृत्तसंस्था पुणे : गेल्या वर्षी 8 मार्च 2022 जागतिक महिला दिनाच्या निमित्त जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने महिलांना “घराचा मालक बनवा” असा खास ठराव मंजूर केला. […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात