आपला महाराष्ट्र

समीर वानखेडे, क्रांती रेडकर संघ मुख्यालयात; पण निवडणूक लढवण्याचे इरादे त्यांचे स्वतःचे की माध्यमांचे??

प्रतिनिधी नागपूर : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हे दोघे आज संघ मुख्यालयात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रीय […]

राजपत्रित अधिकाऱ्यांचा सरकारी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; २८ मार्चपासून संपात सहभागी

प्रतिनिधी मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी गेल्या 6 दिवसांपासून संपावर आहेत. आता राजपत्रित अधिकाऱ्यांनी या संपाला पाठिंबा देण्याची […]

SANJAY RAUT

संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल; बार्शीतील अत्याचारग्रस्त मुलीचा फोटो ट्वीट करणं भोवलं!

हे कृत्य सुद्धा पीडित मुलीवरील अत्याचाराचाच भाग मानले गेले आहे.  प्रतिनिधी सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर झालेले लैंगिक अत्याचार प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात अखेर बुकी अनिल जयसिंघानिया पोलिसांच्या जाळ्यात; अनिक्षा आणि अनिल समोरासमोर बसवून होणार चौकशी

वृत्तसंस्था मुंबई : सुमारे सहा – सात वर्षांपासून फरार असलेल्या बुकी अनिल जयसिंघानिया अखेर अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात गुजरात मध्ये मुंबई पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. […]

भारत सरकारने RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी मागवले अर्ज, जाणून घ्या किती असते वेतन!!

वृत्तसंस्था मुंबई : भारत सरकारने RBIच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. सध्या एमके जैन या पदावर आहेत, त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. जारी […]

अनुराग ठाकूर म्हणाले- क्रिएटिव्हिटीच्या नावाखाली होणारी अभद्रता खपवून घेणार नाही, ओटीटीच्या वाढत्या अश्लील कंटेंटवर सरकार गंभीर

प्रतिनिधी नागपूर : सर्जनशीलतेच्या नावाखाली अपमानास्पद भाषा आणि असभ्यता सहन केली जाऊ शकत नाही, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले. […]

सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले, पण उद्धव ठाकरेंची हिंदुत्वाशी गद्दारी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा घणाघात

प्रतिनिधी खेड/रत्नागिरी :  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकरला बाळासाहेबांनी चपलेने मारले होते. पण तुम्ही मात्र सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधीं बरोबर गेलात. सावरकरांचा अपमान गिळून […]

महाविकास आघाडी टिकवण्यासाठी छगन भुजबळांची क्लुप्ती; म्हणाले, मला शरदराव ठाकरे आवडतात!!

प्रतिनिधी मुंबई : दिलखुलास मुलाखतीमध्ये देखील राजकीय नेते विद्यमान राजकीय परिस्थितीचे भान कसे विसरत नाहीत आणि आपल्याला हवे ते साध्य करून घेण्यासाठी कसे जागरूक असतात, […]

मशिदींची मुजोरी संपवा!!; राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर

प्रतिनिधी मुंबई : मनसेचा गुढीपाडवा मेळावा गुरूवारी २२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे होणार आहे. या मेळाव्याआधी मनसेने टीझर जारी केला […]

दीपक केसरकरांची उद्धव ठाकरेंना पुन्हा ऑफर; काँग्रेस – राष्ट्रवादीची साथ सोडा, तुमचे नेतृत्व स्वीकारू!!

प्रतिनिधी मुंबई : सध्या राज्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचला आहे. दोन्ही बाजूंची सुनावणी झाली असून न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. निर्णय कुणाच्या बाजूने लागेल याबाबत […]

संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांचा राहुल गांधींना टोला, म्हणाले- ते अज्ञानाचे धनी, श्रीरामांनी त्यांना आणि काँग्रेसला सद्बुद्धी द्यावी

प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक इंद्रेश कुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. ते अज्ञानाचा धनी असल्याचे ते म्हणाले. प्रभु […]

मुलगी झाली, लक्ष्मी आली; लेक लाडकी योजनेचे नेमके स्वरूप काय??; वाचा सविस्तर

प्रतिनिधी मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारने मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना अर्थसंकल्पात जाहीर केली. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १८ वर्षापर्यंत राज्य सरकार […]

महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युतीत जागावाटपाच्या अद्याप चर्चाही नाहीत, पण माध्यमांनी ठिणग्या टाकून पेटवले वणवे!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये नियोजित आहेत. परंतु, शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष सुप्रीम कोर्टात असताना त्याचा निकाल काय लागतो?, या […]

Shelar and Raut

बार्शीतील ‘त्या’ घटनेवरून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधणाऱ्या संजय राऊतांना आशिष शेलारांकडून प्रत्युत्तर, म्हणाले…

बार्शीतील घटनेचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले आहेत. प्रतिनिधी मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील पीडित […]

कशी होती मुंडे – गडकरी केमिस्ट्री??; गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरणात नितीन गडकरींनी सांगितले किस्से

प्रतिनिधी नाशिक : 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या झंजावातामुळे शिवसेना – भाजप युतीची सत्ता आली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे […]

महाराष्ट्रात मुंडे ब्रँड मोठा होताना मराठी मीडिया घडवतोय नेत्यांना निमंत्रण असण्याची – नसण्याची चर्चा!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पुतळ्याचे आणि स्मारकाचे अनावरण केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या […]

भाजपच कमळावर 288 जागा लढवेल; जयंत पाटलांचा हा शिंदे गटाला टोला की राष्ट्रवादीचेच वाभाडे??

विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या आयटी सेलमध्ये दिलेल्या भाषणात भाजप महाराष्ट्र विधानसभेच्या 240 जागा लढवेल, असे वक्तव्य केल्यानंतर सत्ताधारी शिंदे […]

शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; शिंदे – फडणवीस सरकारने मान्य केल्या 70 % मागण्या

प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या 70 % मागण्या झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. शेतकरी वाशिंदमधल्या मैदानात […]

भाजप – शिवसेनेचे जागा वाटप झालेले नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा खुलासा

प्रतिनिधी मुंबई : भाजप – शिवसेना यांचे विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप झाले नसून कोणतेही सूत्र ठरले नसल्याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला […]

फरार बुकी अनिल जयसिंघानियाचा उद्धव ठाकरे यांच्या बरोबरचा फोटो व्हायरल; पण तो नेमका केव्हाचा??

विशेष प्रतिनिधी मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणात अटकेत असलेली अनिक्षा जयसिंघानिया हिच्या फरार वडिलांसंदर्भात एक खळबळजनक बातमी […]

नवीन पेन्शन योजनेत शिंदे – फडणवीस सरकार करणार सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी मुंबई : काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी सरकारने 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना बंद करीत नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. आता जुनी […]

Vijay Tad

खळबळजनक! सांगलीतील जतमध्ये भरदिवसा भाजपा नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

गोळ्या झाडून ठार केल्यानंतर हल्लेखोरांनी डोक्यात दगडी घातला! प्रतिनिधी सांगली : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याती आज एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. भाजपा नगरसेवक विजय ताड […]

ED

पंतप्रधान आवास योजना गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी! राज्यात तीन ठिकाणी ‘ED’ची छापेमारी

या गैरव्यहारात काही मोठे नेते सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहाराचे आरोप झाल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाकडून आता राज्यात छत्रपती संभाजीनगर, पुणे […]

Keshav Upadye and Sanjay Raut

‘’कोण मुख्यमंत्री आणि कोण मख्खमंत्री हे संपूर्ण राज्याला माहिती बरं…’’ केशव उपाध्येंचा संजय राऊतांना टोला!

संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीसांचाही केला आहे उल्लेख, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले आहेत. प्रतिनिधी मुंबई :  ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ […]

ED

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘ईडी’ची नऊ ठिकाणी छापेमारी!

 जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण; या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी  […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात