आपला महाराष्ट्र

बाबा आढावांच्या मोदी विरोधी शिष्टमंडळाला भेटायचे पवारांनी नाकारले; पुरोगाम्यांमध्ये “राजकीय भूकंप”!!

विशेष प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ संपूर्ण देशभर प्रचंड गाजतो आहे. या एका पुरस्कारामुळे शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांचीही […]

शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह-नाव देण्याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी; ठाकरे गटाने आयोगाच्या निर्णयाला दिले होते आव्हान

वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचा अधिकृत दर्जा देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.Hearing in […]

शरद पवार म्हणजे जपानी बाहुली, प्रत्येकाला वाटतं की ती आपल्यालाच डोळा मारतेय; गडकरींची तुफान फटकेबाजी

प्रतिनिधी नागपूर : 2024 च्या लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्यात, तसा राजकीय फड रंगू लागला आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांच्या भाषणानांही रंग चढत आहे. असाच […]

जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं पडद्यामागील कलाकारांसाठी मोठा पाऊल,

भरघोस आर्थिक मदत करत केली कृतज्ञता व्यक्त. विशेष प्रतिनिधी पुणे : गेली तीनं दशक मराठी चित्रपट विश्वावर अधिराज्य गाजवणारे, आपल्या विनोदी शैली च्या जोरावर महाराष्ट्राच्या […]

पुण्यातून पकडलेल्या दहशतवाद्यांकडून 500 जीबी डेटा हस्तगत; अनेक ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने टेहळणी

वृत्तसंस्था पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) पुण्यातून अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सुमारे 500 GB डेटा जप्त केला आहे. […]

BAWANKULE AND THAKREY

‘’…म्हणूनच उद्धव ठाकरेंना नाट्यगृहात एकपात्री प्रयोग करावा लागला’’ बावनकुळेंनी लगावला टोला!

ठाण्यात हिंदी भाषिकांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली होती. विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील राम गणेश […]

IIT मुंबईच्या वसतिगृहाच्या कँटीनमधील पोस्टरवरून वाद; लिहिले- इथे फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी

वृत्तसंस्था मुंबई : आयआयटी मुंबईच्या वसतिगृह 12च्या कॅन्टीनमध्ये एका पोस्टरवरून वाद झाला आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे- येथे फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे. गेल्या आठवड्यात […]

क्रांतिज्योती सावित्रीबाईंची बदनामी करणाऱ्या भारद्वाज स्पीक्सचा बिनशर्त माफीनामा; फडणवीसांनी दिला होता कारवाईचा इशारा!!

प्रतिनिधी मुंबई : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची बदनामी करणाऱ्या भारद्वाज स्पीक्सने अखेर बिनशर्त माफीनामा सादर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत त्यासंदर्भात कायदेशीर […]

पवार म्हणतात, ठाकरे, मी आणि थोरातांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल घडेल; मग आत्तापर्यंत ठरवले त्याचे काय झाले??

विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये राजवाडे संशोधन संस्थेच्या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात जे राजकीय उद्गार काढले, ते […]

राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचीही कोंडी; मोदींच्या टिळक पुरस्कार कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे व्यासपीठावर, पण रोहित टिळकांविरुद्ध मात्र तक्रार!!

प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झालेल्या टिळक सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमामुळे शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसची देखील राजकीय कोंडी झाली आहे. कारण एकीकडे काँग्रेसचे […]

इंडिया टीव्ही सर्वेक्षण : फुटलेली शिवसेनाही फुटलेल्या किंवा अखंड राष्ट्रवादीला भारीच!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळी सर्वेक्षणे बाहेर येत आहेत. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने […]

इंडिया टीव्ही सर्वेक्षण : राष्ट्रवादी फुटून किंवा एकसंध राहुनही राष्ट्रवादीच्या सिंगल डिजिटमध्ये बदल नाहीच!!; उबाठा शिवसेना मात्र डबल डिजिटमध्ये!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी बिगुल फुंकले असताना वेगवेगळी सर्वेक्षणे बाहेर येत आहेत. इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स […]

महात्मा गांधींसंदर्भातील संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून निषेध; उचित कारवाईचा इशारा

प्रतिनिधी मुंबई : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यावर त्याचे राजकीय पडसाद महाराष्ट्रात उमटले. काँग्रेस नेत्यांनी संभाजी भिडेंविरुद्ध संताप व्यक्त […]

डबल गेम : मोदींना टिळक पुरस्कार देण्यासाठी शरद पवार व्यासपीठावर; पण शरदनिष्ठ राष्ट्रवादी मोदींच्या निषेधासाठी पुण्यातल्या रस्त्यावर!!

प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2 ऑगस्ट रोजी पुण्यात लोकमान्य टिळक सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]

पाकिस्तानी महिला गुप्तहेरला ब्राह्मोस रिपोर्ट दाखवणार होता सायंटिस्ट कुरुलकर, व्हॉट्सॲप चॅटमध्ये खुलासा

वृत्तसंस्था पुणे : हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओचे शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर प्रकरणी महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने मोठा खुलासा केला आहे. एटीएसने सांगितले की प्रदीप कुरुलकरला ब्रह्मोस […]

महाराष्ट्र चाणक्यांचा राजकीय प्रवास : यशवंत इच्छा ते नरेंद्र इच्छा, व्हाया स्वेच्छा नव्हेच, तर इतर बड्यांच्याच इच्छा!!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या कन्येची राजकीय सेटलमेंट ही शरद पवारांच्या राजकारणाची इतिकर्तव्यता आहे, अशा आशयाचा व्हिडिओ प्रख्यात विश्लेषक भाऊ तोरसेकरांनी केला आहे. […]

सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच; विजया रहाटकरांनी व्यक्त केली कृतज्ञता

प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : सामान्य कार्यकर्त्याला संधी आणि सन्मान फक्त भाजपमध्येच मिळू शकतो, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी फेरनियुक्तीनंतर विजया रहाटकर यांची पक्षाबद्दल कृतज्ञता व्यक्त […]

ठाकरे गटातून एकापाठोपाठ एक शिवसैनिकांची गळती; पण “भावी पंतप्रधानांची” पोस्टरवर चलती!!

विशेष प्रतिनिधी नाशिक : ठाकरे गटातून एका पाठोपाठ एक गळती सुरू आहे, पण पोस्टरवर मात्र भावी पंतप्रधानांची चलती झाली आहे!! उद्धव ठाकरे गटातून एकेक शिवसैनिक, […]

संग्राम थोपटेंना काँग्रेसच्या 30 आमदारांचा पाठिंबा; पण त्यांना विरोधी पक्षनेते पद मिळणार का??

विशेष प्रतिनिधी मुंबई :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदाविषयी काँग्रेसच्या अशा पल्लवीत झाल्ये आहेत. पण काँग्रेस पक्षातच त्या पदासाठी मोठी […]

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातून “वुमन एम्पॉवरमेंट”; विजया रहाटकर, पंकजा मुंडेंना बडी जबाबदारी!!; विनोद तावडेंकडेही “पॉवर की!!”

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातल्या अत्यंत महत्त्वाच्या 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची फेररचना […]

झोपेचं सोंग घेणाऱ्याला जागं कोण करणार??; मोदींच्या कार्यक्रमावरून पवारांवर I.N.D.I.A आघाडीतल्या नेत्याचा प्रहार

विशेष प्रतिनिधी मुंबई : 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम जसा जवळ येतो आहे, तसा राजकीय फड रंगू लागला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]

मलकापूर अपघातातील मृतांच्या वारसांना महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष प्रतिनिधी मुंबई :  मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील […]

Shelar and Thakrey

….म्हणजे ‘उबाठा’ने कोकण, महाराष्ट्र आणि देशाचे कोट्यावधीचे नुकसान केले? आशिष शेलारांचा निशाणा!

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि शेलारांनी आणखी काय म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : कोकणातील नाणार येथे होणार रिफायनरी प्रकल्प पाकिस्तानात जात असल्याच्या […]

बुलडाण्यात दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात; 5 जण ठार, तर 22 जण जखमी

प्रतिनिधी मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील लक्ष्मी नगर जवळील उड्डाणपुलावर शनिवारी पहाटे 2 ते ३ वाजेदरम्यान दोन लक्झरी बसेसचा भीषण अपघात झाला. या […]

रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊतांच्या” भूमिकेत; पण प्रचार प्रमुख डॉ. अमोल कोल्हे आहेत कुठे??

राष्ट्रवादीत शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ असा सामना सुरू झाल्यानंतर विशेषतः विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार शरदनिष्ठांसाठी “संजय राऊत” यांच्या भूमिकेत आले आहेत. गेले काही दिवस […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात