आपला महाराष्ट्र

फुले पगडी झेपायला तेवढे डोके लागते; उद्धव ठाकरेंचा टोला!! पण कोणाला??

विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचे किंवा देशातल्या इंडिया आघाडीचे काय व्हायचे ते होवो, आपण आपली बाजू मजबूत करून ठेवावी, या इराद्याने उद्धव ठाकरेंनी […]

फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा

वृत्तसंस्था नागपूर : राफेल या प्रगत लढाऊ विमानांची निर्मिती करणारी फ्रेंच कंपनी डसॉल्ट एव्हिएशनला भारतात उत्पादन युनिट सुरू करायचे आहे. भारतीय हवाई दलाला 36 विमानांचा […]

72 तासांत “पडणाऱ्या” सरकारच्या मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचे मुंबईत दिलखुलास स्वागत!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेले दिलखुलास स्वागत पाहिले आणि त्यांचे स्वागत करणारे मुख्यमंत्री आणि दोन […]

जरांगे पाटलांच्या भाषणाआधीच फडणवीसांचे मराठा आरक्षणावर थेट प्रत्युत्तर; आरक्षण दिले कुणी?? अन् घालवले कुणी हेच सांगितले!!

प्रतिनिधी मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतर्वली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना टार्गेट केले.Fadnavis’ direct reply on […]

मी मनोज जरांगेंचं काय खाल्लं??; पण जरांगे सध्या कुणाचं खात आहेत??; भुजबळांचे बोचरे सवाल

प्रतिनिधी नाशिक : अंतरवली सराटीतल्या गरजवंत मराठा आरक्षण सभेतून मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते यांना टार्गेट केल्यानंतर छगन भुजबळ यांनी नाशिक मधून […]

शिंदे – फडणवीस – अजितदादांना टार्गेट करत जरांगे पाटलांचे भुजबळ, सदावर्तेंवर शरसंधान; पण प्रस्थापित मराठा नेतृत्वालाच खरे आव्हान!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अंतरवली सराटीत मराठा समाजाची अतिविशाल सभा घेऊन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा एल्गार केला. त्या सभेत त्यांनी रॅम्प वॉक करत एन्ट्री […]

महिलांनी तोकडे कपडे घालून नाचणे म्हणजे अश्लीलता नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केला FIR

विशेष प्रतिनिधी नागपूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सांगितले की, तोकड्या कपड्यांमध्ये महिलांनी केलेल्या नृत्यामुळे कोणालाही त्रास होत नाही, तोपर्यंत त्याला अश्लील म्हणता येणार नाही. […]

शिंदे – फडणवीस सरकारचे यश; मराठा आरक्षण क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करवून घ्यायला सुप्रीम कोर्ट राजी!!

प्रतिनिधी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करवून घ्यायला सुप्रीम कोर्ट राजी झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या […]

Is it pawar centric strategy to fight from two camps and reach triple digit mlas numbers

वेगवेगळ्या गोटातून लढून “पवार केंद्रित” ट्रिपल डिजिट आकडा गाठायचा राष्ट्रवादीचा डाव आहे का??

शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी राष्ट्रवादीतली नुरा कुस्ती किंवा खरी कुस्ती सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादींचे एका मुद्द्यावर मात्र एक मत आहे, ते म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा […]

”आरोप करा, पण निव्वळ राजकारणासाठी…” शरद पवारांच्या टिप्पणीवर शेलारांकडून प्रत्युत्तर!

जाणून घ्या, शरद पवारांनी काय म्हटलं होतं? विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य सरकारने मुंबई पोलीस दलात मनुष्यबळाच्या टंचाईमुळे कंत्राटी पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. […]

बाबराचे नाव कायमचे पुसले; अयोध्येनजीक उभारणाऱ्या मशिदीचे नामांतर; हजरत मोहम्मद बिन अब्दुल्ला मशिद!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : अयोध्येतील बाबरी मशीद उध्वस्त करून त्या जागी राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात आले असताना सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार बाबरी मशीद अयोध्येपासून दूर […]

Shiv Sena MLA disqualification

सुप्रीम कोर्टातली सुनावणी फक्त शिवसेना आमदार अपात्रतेबाबत, राष्ट्रवादीचा संबंध नाही; प्रफुल्ल पटेलांचा खुलासा

विशेष प्रतिनिधी मुंबई :  सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर आज झालेली सुनावणी फक्त शिवसेनेच्या याचिकेवरची होती. राष्ट्रवादीच्या याचिकेशी त्या सुनावणीचा काही संबंध नव्हता, […]

वेळापत्रक म्हणजे वेळकाढूपणा नव्हे, पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने फटकारले!!

विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सुनावणीचे वेळापत्रक म्हणजे वेळ काढून पणा नव्हे पुढच्या निवडणुकीआधी निर्णय घ्या, अन्यथा आमदारांच्या अपात्रतेविषयी सुनावणी आणि कार्यवाही निरर्थक ठरेल, अशा […]

मंत्री, सरकारी अधिकारी यांची राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर बैठक; ४४ टोल बंद होणार, सरकारची राज ठाकरेंना १४ आश्वासने!!

प्रतिनिधी मुंबई : मुंबईतल्या टोल प्रश्नावर आक्रमक झालेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथिगृहावर जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर […]

Supriya sule's diary

सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??

शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी छगन भुजबळांचे आरोप फेटाळून लावताना स्वतःच्या “बोअरिंग” जीवनातले एक “रहस्य” सांगितले. आपण रोज डायरी लिहितो आणि […]

दांडियाच्या मंडपाबाहेर आरोग्य सुविधा, रुग्णवाहिका ठेवणे आयोजकांवर बंधनकारक; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

विशेष प्रतिनिधी  मुंबई :  आगामी शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शिंदे – फडणवीस सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवरात्र उत्सवा निमित्ताने राज्यभरात दांडिया रास […]

“सिंचनदादा” उल्लेखावर सुनील तटकरे भडकले; उद्धव ठाकरेंचे भाजप कनेक्शनच बाहेर काढले!!

प्रतिनिधी मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख “सिंचनदादा” या शब्दाने केला. त्यावर […]

संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच; काकांचा पुतण्याला टोला

प्रतिनिधी मुंबई :  महाराष्ट्राच्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी संयुक्त राष्ट्र संघाचे अध्यक्ष म्हणून पत्र लिहिले, तरी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न अपूर्णच राहील, असा टोला काकांनी पुतण्याला हाणला.President […]

चाणक्यगिरीची ऐशी तैशी; चाणक्यांच्या विश्वासार्हतेवर खेळताहेत अनुयायीच कुस्ती!!

नाशिक : छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीला एक मुलाखत काय दिली, अन् महाराष्ट्राच्या चाणक्यगिरीची पुरती ऐशी तैशीच सुरू झाली. शरद पवारांच्या विश्वासार्हतेवर त्यांचे अनुयायीच […]

पुणे-नागपूर फ्लाइटमध्ये महिलेशी गैरवर्तन; सहप्रवाशाने केले अश्लील इशारे, आरोपीला बेड्या

प्रतिनिधी नागपूर : खासगी विमान कंपनीच्या पुणे-नागपूर विमानात एका महिलेने सहप्रवाशावर विनयभंगाचा आरोप केला आहे. पोलिसांनी मंगळवारी आरोपीला अटक केली.Mistreatment of woman on Pune-Nagpur flight; […]

सुप्रिया सुळे म्हणतात, हेडगेवारांच्या नावाने मते मिळत नाहीत म्हणून यशवंतरावांचे फोटो लावतात!!; पण ते फोटो लावून तरी किती मते मिळतात??

शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्यात केलेल्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव […]

पुणे : जलतरण तलावात क्लोरीन वायूची गळती, पोहायला आलेले २०जण बेशुद्ध; रुग्णालयात दाखल

हा जलतरण तलाव महापालिकेचा असून कासारवाडी येथे आहे. विशेष प्रतिनिधी पुणे  : पिंपरी-चिंचवड शहरातील जलतरण तलावातील क्लोरीन वायूची गळती झाल्याने सुमारे 20 जण बेशुद्ध झाले […]

सुप्रिया सुळे भाजपशी “वैचारिक” लढणार, पण भाजपने मुख्यमंत्री केले तर अजितदादांना हार घालणार!!

विशेष प्रतिनिधी मुंबई : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे आज “भविष्य” वर्तविले. सुप्रिया सुळे स्वतः भाजपशी “वैचारिक” लढाई लढणार आहेत, पण […]

अंगार – भंगार, दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे पुन्हा खोलले भांडार!!

नाशिक : सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातली भांडणे पाहिली तर वर लिहिलेलेच अंगार – भंगार; दिल्ली पुढे नाही झुकणार; गुळगुळीत शब्दांचे खुले केले पुन्हा […]

RSS Chief Mohan Bhagwat addresses 1000000 students world's largest youth run organisation on Independence day 2021

सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार

२०२५ मध्ये संघाला १०० वर्षे होत आहेत पूर्ण  विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत १३ ऑक्टोबर रोजी तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात