विशेष प्रतिनिधी दिल्ली : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स न्यू एनर्जी सोलर लिमिटेड (RNESL) या कंपनीने आज 31 डिसेंबर रोजी घोषणा केली आहे की, त्यांनी फॅराडिओन […]
2021 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटूंची नामांकन यादी जाहीर या यादीत स्मृती मांधनालाही स्थान विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली:आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2021 च्या सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू […]
विशेष प्रतिनिधी कोलोरॅडो: अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील जंगलात आग लागली आहे. या आगीमुळे शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. ही आग […]
Russian spy satellite : जगभरातील शास्त्रज्ञ अंतराळात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. या संबंधात वेळोवेळी उपग्रह आणि अवकाशयानही अवकाशात पाठवले जातात. काही काळापूर्वी रशियाने स्पेस […]
विशेष प्रतिनिधी बिजींग : तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देऊन अमेरिका मोठी चूक करत आहे. असं करून अमेरिकेनं तैवानला एका भयंकर परिस्थितीमध्ये आणून सोडलं […]
विशेष प्रतिनिधी हाँगकाँग : हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांवर चीनकडून दडपशाहीची कारवाई केली जातेय. हाँगकाँग पोलिसांनी गुरुवारी एका लोकशाही समर्थक न्यूज वेबसाईटशी निगडित दोन जणांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग – चीनने आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात आघाडी घेत या तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा न्यायाधीशाची निर्मिती केली आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांचे तोंडी युक्तिवाद […]
विशेष प्रतिनिधी ब्रुसेल्स – ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रसारामुळे चिंतेत भर पडत असून त्याचा फटका नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांना बसण्याची शक्यता आहे. बहुतांश देश ओमिक्रॉनला […]
विशेष प्रतिनिधी चीन : चीनच्या कम्युनिस्ट सरकारने मुसलमानांची धर्मस्थळे नष्ट केल्यानंतर आता बौद्ध धर्मीयांच्या धर्मस्थळाकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला आहे. नुकताच त्यांनी सुचिआन या प्रांतामध्ये […]
विशेष प्रतिनिधी कोलोरॅडो – अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात गोळीबार झाला असून त्यात पाच जण ठार तर अनेक जखमी झाले. मृतांत संशयित हल्लेखोर देखील सामील आहे. संशयित […]
विशेष प्रतिनिधी पॅरिस – फ्रान्समध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सारा देश चिंतेत गेला आहे. देशात गेल्या २४ तासांत एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे […]
पाकिस्तानी लष्करासोबतचा पंतप्रधान इम्रान खान यांचा हनीमून संपला असून आता लष्कर त्यांच्या विरोधात गेले आहे. इम्रान खान यांच्यापेक्षा नवाझ शरीफ यांना लष्कराची पसंती असल्याची चर्चा […]
भडकाऊ भाषणे करून मुस्लिमांची माथी भडकावल्याच्या कारणावरून पॅरीसमध्ये एक मशीद बंद करण्यात आली आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात असणाऱ्या एका मशिदीत इमामांकडून तिथं जमणाऱ्या अनुयायांना कट्टरतावादी […]
विशेष प्रतिनिधी कराची : एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी या रिअल लाइफ मुन्नीची कथा आहे. बजरंगी भाईजान हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. या चित्रपटामध्ये सलमान खान […]
विशेष प्रतिनिधी बीजिंग : टीआनगाँग हे चायनाचे अंतराळातील स्पेस स्टेशनचे नाव आहे. तर जगप्रसिध्द इलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्स द्वारे देखील अंतराळामध्ये एक स्पेस स्टेशन […]
विशेष प्रतिनिधी वॉशिंग्टन – भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अमेरिकी नागरिकांना येथील सरकारने दिलासा दिला असून भारतात संसर्गाचा धोका कमी असल्याचे सांगणारा ‘लेव्हल-१’ कोविड इशारा सरकारने जारी […]
विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क – कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये पसरलेल्या संसर्गाबाबत इतर कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पुरेशी माहिती न पुरविल्याबद्दल कॅलिफोर्निया प्रशासनाने ॲमेझॉन कंपनीला पाच लाख डॉलरचा दंड […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – कोरोना संसर्गस्थितीचा परिणाम शिक्षणावरही झाला असून गेल्या शैक्षणिक वर्षीच्या तुलनेत यावर्षी अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत १३ टक्क्यांनी घट झाली […]
Britains Queen Elizabeth : ब्रिटनमधील सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये मास्क घातलेला एक व्यक्ती राणी एलिझाबेथ द्वितीयच्या हत्येबद्दल बोलत आहे. ही व्यक्ती […]
विशेष प्रतिनिधी काबुल : 1990 च्या दशकात महिलांवर घातलेल्या निर्बंधांपेक्षा कमी निर्बंध लादले जातील असे नुकत्याच अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित तालिबान राजवटीने आश्वासन दिले होते. असे असताना […]
Nobel laureate Desmond Tutu died : वर्णभेदाविरुद्ध लढा देणारे आणि शांततेचे नोबेल पारितोषिक पटकावणारे दक्षिण आफ्रिकेचे आर्चबिशप एमेरिटस डेसमंड टुटू यांचे रविवारी वयाच्या 90 व्या […]
corona wave in France : युरोपातील देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. ब्रिटननंतर आता फ्रान्समध्येही कोरोनाची नवी लाट पाहायला मिळत आहे. फ्रान्समध्ये शनिवारी […]
Myanmar Violence : हिंसाचार सुरू झाल्यापासून म्यानमारमध्ये तणावाचे वातावरण आहे. संघर्षग्रस्त काया राज्यात महिला आणि मुलांसह 30 हून अधिक लोक मारले गेले आणि नंतर त्यांचे […]
विशेष प्रतिनिधी बिजींग : चीनमध्ये कोरोनाचा नव्याने विस्फोट होण्यामागे पाकिस्तान असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमधून आलेलं एक विमान चीनमधील कोरोनाच्या या प्रसारासाठी जबाबदार आहे. शियान […]
वृत्तसंस्था वॉशिंग्टन : सुदूर ब्रह्मांडाचा सर्वांगानी वेध घेण्यासाठी नासाने तयार केलेल्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचे आज यशस्वीरीत्या अवकाशात उड्डाण करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सीने देखील […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App