माहिती जगाची

ऑस्ट्रेलियासाठी रेड अलर्ट रिपोर्ट : संरक्षण तज्ज्ञांच्या मते, पुढच्या तीन वर्षांत चीनशी युद्धाची शक्यता, अल्बानीज सरकारला इशारा

वृत्तसंस्था सिडनी : ऑस्ट्रेलियात प्रकाशित झालेल्या 2 प्रमुख वृत्तपत्रांच्या संयुक्त अहवालात पंतप्रधान अल्बानीज यांच्या सरकारला चीनसोबत युद्धाची तयारी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. द सिडनी […]

Sudan Tempal

मुस्लीम देश सूदान मध्ये सापडले तब्बल २७०० वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष!

पुरातत्वशास्त्रज्ञांनी या शोधाचे वर्णन आश्चर्यकारक असे केले आहे. विशेष प्रतिनिधी मुस्लीम देश सूदान मध्ये तब्बल २७०० वर्षे जुन्या मंदिराचे अवशेष आढळले आहेत. मंदिराचे अवशेष ओल्ड […]

रबर स्टॅम्प काँग्रेस; रबर स्टॅम्प पंतप्रधान; हुकूमशहा शि जिंनपिंगच्या चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसीवाल्या ली कियांगकडे कमान!!

वृत्तसंस्था बीजिंग : रबर स्टॅम्प काँग्रेस, रबर स्टॅम्प पंतप्रधान हुकूमशहा शी जिनपिंगच्या चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसीवाल्या ली कियांगकडे कमान!!, अशी वेळ आली आहे. चीनमध्ये कोरोना […]

पाकिस्तान आर्थिक संकटाच्या गर्तेत, तरी बिलावल भुट्टोंना भारताशी शत्रुत्वाची मस्ती; आधी म्हणाले, “मित्र” नंतर म्हणाले “शेजारील देश”!!

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या गर्तेत अडकला आहे. तरी देखील भारताशी शत्रुत्व करण्याची त्या देशाची खुमखुमी अजून गेलेली नाही. उलट भारताला शत्रू मानून […]

अमेरिकेत नवीन बँकिंग संकट : सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळे, अनेक भारतीय स्टार्टअपमध्ये त्यांची गुंतवणूक

वृत्तसंस्था नवी दिल्ली : अमेरिकेत नवीन बँकिंग संकट सुरू झाले आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) जी तेथील टॉप 16 बँकांपैकी एक आहे, नियामकाने त्वरित बंद […]

RAMJAAN

भोंग्याचा आवाज कमी, नमाज प्रसारण नाही – रमजान सुरू होण्यापूर्वी सौदी अरेबियात फरमान!

मंत्रालय़ाकडून जारी करण्यात आलेल्या दहा निर्देशांचे रमजान काळात करावे लागणार पालन विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असणारा रमजान महिना २२ मार्चपासून सुरू होण्याची […]

शी जिनपिंग आता पूर्वीपेक्षा जास्त शक्तिशाली, तिसऱ्यांदा झाले राष्ट्राध्यक्ष, 2018 मध्येच रद्द केला होता 2 टर्मचा नियम

वृत्तसंस्था बीजिंग : नॅशनल पीपल्स काँग्रेस (NPC) च्या 14व्या बैठकीत शी जिनपिंग यांना तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनण्यास मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांची राजकीय ताकद आता […]

शी जिनपिंग तिसऱ्यांदा बनले चीनचे राष्ट्राध्यक्ष

सर्वाधिक काळ चीनचे राष्ट्राध्यक्ष राहणारे नेते म्हणूनही ओखळले जाणार शी जिनपिंग यांची तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, ज्यामुळे ते मागीली काही काळातील सर्वात शक्तिशाली […]

रामचंद्र पौडेल झाले नेपाळचे नवे राष्ट्रपती : चीन समर्थक ओली यांना धक्का, पंतप्रधान प्रचंड यांच्याकडे होते नेपाळी काँग्रेससह 8 पक्षांचे उमेदवार

वृत्तसंस्था काठमांडू : रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. नेपाळी काँग्रेस नेत्याने गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सुभाष नेमबांग यांचा पराभव केला. […]

अमेरिकी अर्थव्यवस्थेवर दबाव वाढला : बायडेन अतिश्रीमंतांवर 25% कर, कॅपिटल गेन टॅक्सही दुप्पट करण्याच्या तयारीत

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे अमेरिकेतील अतिश्रीमंत म्हणजेच अब्जाधीश, श्रीमंत गुंतवणूकदार आणि कॉर्पोरेशनवर नवीन कर वाढ लादण्याच्या तयारीत आहेत. बायडेन यांचा अर्थसंकल्पीय प्रस्ताव […]

Ram Chandra Paudel new

रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत

निवडणुकीत २१४ संसद सदस्य आणि ३५२ प्रांतीय विधानसभा सदस्यांची मते मिळवली प्रतिनिधी नेपाळी काँग्रेसचे रामचंद्र पौडेल यांची गुरुवारी देशाच्या तिसऱ्या राष्ट्रपतीपदी निवड झाली. पौडेल हे […]

‘’पाकिस्तानने जर मोदींच्या राजवटीत भारताला चिथावलं तर…’’ अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात दावा

भारत आणि चीन यांच्यातील संबंधांवरही अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात चर्चा करण्यात आली आहे प्रतिनिधी अमेरिकेच्या एका गुप्त अहवालानुसार पंतप्रधान मोदींच्या गुप्त अहवालानुसार जर पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र […]

Eric Garcetti Profile : राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे विश्वासू, वादांशी संबंध; आता होणार भारतातील राजदूत, कोण आहेत एरिक गार्सेटी? वाचा सविस्तर

यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजच्या परराष्ट्र व्यवहार समितीने भारतातील राजदूतपदासाठी लॉस एंजेलिसचे माजी महापौर एरिक गार्सेटी यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी समितीसमोर […]

अफगाणिस्तानला 20 हजार मेट्रिक टन गहू पाठवणार भारत, इराणच्या चाबहार बंदराचा करणार वापर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र जागतिक अन्न कार्यक्रम (UNWFP) च्या भागीदारीत अफगाणिस्तानला 20,000 मेट्रिक टन गहू पाठवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी दिल्लीत भारताच्या […]

INDIA AFGANISTANN

Afghanistan Issue : भारत चाबहार बंदरमार्गे २० हजार मेट्रिक टन गहू अफगाणिस्तानला पाठवणार

भारत आणि मध्य आशियाई देशांच्या संयुक्त कार्यकारी समूहाच्या झालेल्या पहिल्या बैठकीत झाली घोषणा प्रतिनिधी दिल्लीत मंगळवारी अफगाणिस्तानवर भारत आणि मध्य आशियाई देशांच्या संयुक्त कार्यकारी समूहाच्या […]

bangla new

बांग्लादेश : ढाकामध्ये भीषण स्फोटात १४ ठार; १०० हून अधिक जखमी, इमारतीला आग

बचावकार्यासाठी अग्निशमन दलाच्या दहा पेक्षा जास्त गाड्या घटनास्थळी प्रतिनिधी बांगलादेशची राजधानी ढाका येथील गुलिस्तान भागात आज (मंगळवार) सात मजली इमारतीला हादरे बसलेल्या भीषण स्फोटात १४ […]

Hijab

पाकव्याप्त जम्मू-काश्मीर मधील शाळा, महाविद्यालयांध्ये तालिबानी फरमान; हिजाब परिधान करा नाहीतर…

स्थानिक लोकांमधून होतोय विरोध; विद्यार्थीनींसह शिक्षकांनाही करण्यात आली आहे सक्ती प्रतिनिधी पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीरमधील स्थानिक प्रशासनाने तेथील शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थींनी आणि शिक्षिकांसाठी तालिबानी फरमान काढल्याचे समोर […]

Holi new

पाकिस्तानमध्ये होळी साजरी करणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात १५ जण जखमी

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकावरील हल्ले दिवसेंदिवस वाढतच आहेत. प्रतिनिधी पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दिवसेंदिवस त्यांच्यावरील अत्याचाराच्या बातम्या समोर येत आहेत. आता होळी […]

भारतीय पत्रकाराचा भेदभावाचा आरोप, बीबीसीने फिरवली पाठ, वाचा अमेरिकी वृत्तपत्राचा अहवाल

वृत्तसंस्था वॉशिंग्टन : एका आघाडीच्या अमेरिकन दैनिकाने सोमवारी दलित समाजातील पत्रकार मीना कोतवाल यांच्यावर एक लेख प्रसिद्ध केला आहे. हा लेख वृत्तवाहिनी सुरू करण्यापासून उपेक्षित […]

केनियामध्ये ड्रॅगनला विरोध : चिनी व्यावसायिकांविरोधात रस्त्यावर उरतली जनता, चायनीज मस्ट गोच्या घोषणा

वृत्तसंस्था लंडन : केनियामध्ये चिनी व्यापाऱ्यांविरोधातील निदर्शने तीव्र झाली आहेत. येथील हजारो स्थानिक व्यावसायिक बॅनर पोस्टर घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी “चायनीज मस्ट गो”च्या घोषणा दिल्या.Protest […]

IMFने पाकिस्तानला फटकारले : मॅनेजिंग डायरेक्टर म्हणाल्या- देशासारखे वागायला शिका, आमच्याकडून पैसे घेता आणि श्रीमंतांना लाभ देता

वृत्तसंस्था इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला कर्जाचा नवीन भाग देण्याऐवजी सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. IMFच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे की, […]

कॅनडाच्या निवडणुकीत चीनच्या हस्तक्षेपाचा आरोप : पीएम ट्रुडो यांच्यावर तपास करण्यासाठी दबाव वाढला, चीनने याला अपमानास्पद म्हटले

वृत्तसंस्था टोरंटो : आशिया आणि युरोपमध्ये वर्चस्व गाजवण्यात गुंतलेल्या चीनने कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप केला आहे. 2019 आणि 2021 मध्ये कॅनडामध्ये झालेल्या दोन फेडरल निवडणुकांमध्ये चीनने […]

तुर्कीचे वागणे म्हणजे गरज सरो अन् वैद्य मरो : ‘ऑपरेशन दोस्त’ विसरून UNHRC मध्ये उचलला काश्मीरचा मुद्दा, भारतानेही दिले जोरदार प्रत्युत्तर

वृत्तसंस्था नवी दिल्ली : तुर्कस्तानमधील भूकंपानंतर तेथील लोकांच्या मदतीसाठी भारताने चालवलेल्या ऑपरेशन दोस्तची मदत विसरून तुर्कीने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला पाठिंबा देऊन काश्मीरचा मुद्दा […]

Toshakhana case : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक होणार; पोलीस घरी पोहचले

तोशखाना प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी; पीटीआय कार्यकर्ते आक्रमक विशेष प्रतिनिधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या घरी पोहचली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी […]

उपासमारीशी झुंजणाऱ्या पाकिस्तान्यांना रशियाची मोठी मदत, पुतीन यांनी पाठवली 50 हजार टन गव्हाची पहिली खेप

वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. पाकिस्तानात सध्या अन्नधान्याची प्रचंड कमतरता आहे. परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती गगनाला […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात