चांगला श्रोता होण्यासाठी प्रत्येकाने काही गोष्टी आगत्याने करायच्या असतात. त्यासाठी आधी दुसर्याशच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करावे. दुसर्यालशी महत्वाचे संभाषण करताना आपला मोबाईल फोन वाजणार […]
हळदीच्या औषधी गुणधर्मांबद्दल आपल्याला माहिती आहेच. त्यामुळे आपण हळदीच्या पेंटटसाठी काही वर्षांपूर्वी मोठी कायदेशीर लझाई दिली होती. त्यात यशही मिळवले होते. आता परदेशी तज्ज्ञांनीही हळदीमधील […]
अनुमस्तिष्क हा मेंदूचा फार महत्वाचा भाग मानला जातो. त्याला लहान मेंदू असेही म्हणतात. अनुमस्तिष्क हा पश्चकरोटी पालीच्या खाली व मागे असतो. अनुमस्तिष्काचे अग्रपाली, पश्चपाली आणि […]
दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय पश्चिम किनार्या वरील महासागरी प्रदेश दर काही वर्षांनी असंगत असा उबदार राहतो. या असंगत आविष्काराला हवामानशास्त्रात एल निनो म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे […]
मोदींचा हाच “प्रॉब्लेम” आहे. ते जिथे जातील तिथे Divide करतात. मोदींच्या लोकप्रियतेपुढे आपण टिकणार नाही याची विरोधकांना खात्री आहे. त्यांच्या आधिमान्यतेशिवाय आपली कामे होणार नाहीत […]
समाजात तुम्ही कसे वावरता यालाही व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने फार महत्व असते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी ते नीट ऐका. तसेच त्यालाही ते तुमच्या शारिरीक हालचालींमधून […]
आपले लक्ष वर्तमान क्षणात आणण्याचा सराव माणसाला छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा आनंद देऊ लागतो. बऱ्याचदा आपली आंघोळ यांत्रिकतेने होत असते. शरीरावर पाणी पडत असते, मन मात्र […]
मानवी शरीराची रचना खूप किचकट आहेच त्याशिवाय थक्क करणारी अशीच आहे. शरीरातील सर्व अवयवांचे विषेष स्थान व महत्व आहे. त्यामुळे त्यांचे चलनवलन करण्यासाठी हजारो पेशी […]
सागर शिंदे भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले परंतु काही संस्थाने मात्र भारतात सामील झाली नाही. त्यातील एक मोठा भूप्रदेश व लोकसंख्या असलेले संस्थान म्हणजे हैद्राबाद […]
मेंदूतील स्मरणशक्तीचे नेमके रसायन उलगडण्यात इंग्लंडमधील तीन शास्त्रज्ञांना यश आले आहे. मेंदूतील स्मरणप्रक्रिया स्पष्ट करण्याच्या संशोधनासाठी टिम बिल्स, ग्रॅहॅम कॉलिनग्रीज तसेच रिचर्ड मॉरिस या तीन […]
देशातील वाढत्या वायू प्रदूषणाचा लोकांच्या आयुर्मानावर देखील विपरीत परिणाम होऊ लागला आहे. अशुद्ध आणि दूषित हवेमुळे उत्तर भारतातील लोकांचे आयुर्मान हे नऊ वर्षांनी तर महाराष्ट्र […]
आपल्या कामाच्या वेळा लक्षात घेवून शरीराचे जैविक घड्याळ कशा पद्धतीने काम करते आहे, यावर व्यायामाची वेळ ठरवावी. तुमची झोपण्याची सवय, तुमच्या कामाच्या किंवा शाळा-कॉलेजच्या वेळा […]
स्वास्थ्य ही एक सर्वसमावेशक बाब आहे. त्यात केवळ रोगाचा अभाव व शरीर सुदृढ असणे अभिप्रेत नाही. देहाइतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या […]
तुम्हाला माहितीय आपला मेंदू मेंदू किती जीबी चा आहे? मेंदूची क्षमता असते अंदाजे २.५ पेटाबाईट. एक पेटाबाईट म्हणजे तब्बल १००० टेराबाईट. तर एक टेरा बाईट […]
विज्ञान रोज नवनवीन कमाल करून दाखवित असते. आता हेच पहा ना, जे आता जगात नाहीत त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबॉट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे. […]
चमचमते समुद्रकिनारे आणि विविध अत्याधुनिक प्रकाशाने झळाळून निघणाऱ्या शहरांची छायाचित्रं प्रेक्षणीय असतात. मात्र हा प्रकाश माणसाच्या आरोग्याला घातक आहे. अवकाशातून काढलेल्या पृथ्वीच्या नवीन छायाचित्रांनुसार, प्रकाश […]
सध्या कोरोनामुळे थंड खाण्यावर गदा आली आहे. त्यामुळे बर्फ खाण्याचे सर्वांनीच टाळले पाहिजे. कारण बर्फामुळे घसा दुखण्याची शक्यता मोठी असते. अशावेळी बर्फ न खाणेच उत्तम. […]
पूर्ण झोपेचं महत्त्व मेंदूवरील संशोधनातून आता सिद्ध झालेलं आहे. पूर्ण झोपेची गरज सगळ्यांनाच असते. झोप कमी झाली तर एकूणच हालचालींवर परिणाम होतो. कारण मुळात मेंदूच्या […]
नॉर्मली सर्वांची सकाळची वेळ हि घाईची असते. मग तुम्ही नोकरदार व्यावसायिक अथवा गृहिणी किंवा अजून कोणत्याही प्रकारचे काम करत असा. कारण कामाला वेळेत सुरुवात झाली […]
अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापिठाच्या भूवैज्ञानिकांच्या अनुमानानुसार, झाडाच्या बुंध्यावरील वलयांनी आपल्या आकाशगंगेजवळील सुपरनोव्हांची म्हणजेच महाविस्फोटाची नोंद घेतल्याचे दिसते. विश्वागमधील सर्वांत प्रकाशमान आणि ऊर्जावान घटना म्हणजे सुपरनोव्हा! मोठाल्या […]
भाषेसंबंधी प्रक्रियांची बहुतेक कार्ये मेंदूच्या प्रमस्तिष्क बाह्यांगात होतात. बाह्यांगाच्या साहचर्य क्षेत्रातील दोन क्षेत्रे, व्हर्निके क्षेत्र आणि ब्रॉका क्षेत्र मानवाच्या भाषेकरिता महत्त्वाची असतात. व्हर्निके क्षेत्र […]
सार्वजनिक गणेशोत्सवावर मुसलमान विरोधाचा आरोप झाला असला तरी अनेक मुसलमान पुढाऱ्यांनी या उत्सवात भाग घेतल्याच्या ऐतिहासिक नोंदी आहेत. टिळक पंथीय जहाल नेते मौलाना मोहम्मद अली, […]
पुरातत्वशास्त्रातील संशोधनाची डेटिंगची आधुनिक पद्धत वापरून ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी मनुष्याने तिबेटच्या पठाराच्या या दुर्गम भागात पाच हजारांहून अधिक वर्षे वास्तव्य केल्याचा दावा केला आहे. संशोधनाचे निष्कर्ष […]
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App