विश्लेषण

लोकशाहीच्या “सिंगापुरी लेक्चर”मध्ये नेहरूंचे नाव आणि लिबरल उकळी!!

सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लूंग यांनी सिंगापूरच्या संसदेत भाषण करताना भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेतले. या खेरीज त्यांनी भारतातल्या लोकशाहीचे वर्णन […]

शिवसेना नेतृत्वाचा भाजपशी पंगा; शिवसैनिकांची राष्ट्रवादीशी झुंज…!!

  शिवसेना सध्या महाराष्ट्रातला आमदारांच्या संख्येच्या दृष्टीने दोन नंबरचा पक्ष असला तरी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने मात्र सर्वाधिक केंद्रस्थानी असलेला पक्ष बनला आहे. कारण महाराष्ट्र शिवसेनेच्या […]

भ्रष्टाचाराच्या सुरस कथा, ट्रक भर पुराव्यांच्या पोकळ बाता : गो. रा. खैरनार ते संजय राऊत व्हाया गोपीनाथ मुंडे!!

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्यांवर सलग तिसऱ्या दिवशी आरोपांच्या फैरी झाडत त्यांच्या भ्रष्टाचाराचे आपल्याकडे ट्रकभर पुरावे असल्याचा दावा केला आहे. संजय […]

Sanjay Raut v/s Kirit Somaiya : “तोंडी” जोडे मारणारे दोन “डिकास्टा” थांबेचनात…!!

महाराष्ट्रात तयार झालेले जोडे मारणारे दोन “नवे डिकास्टा” अजून थांबायलाच तयार नाहीत…!! काल 15 फेब्रुवारी 2022 ला पहिल्यांदा एका “डिकास्टाने” शिवसेना भवनात या पत्रकार परिषदेत […]

Panipat : भले तालिबान्यांनी सैन्य तुकडीचे नाव “पानिपत” ठेवले असेल; आता पुढचे काम भारतीय सैन्याचे…!!

“पानिपत” : भले भारताला चिथावणी देण्यासाठी किंवा कुरापत काढण्यासाठी किंवा हिणवण्यासाठी तालिबानी सैन्याने आपल्या तुकडीला “ते” नाव दिले असेल, पण भारतीयांसाठी आणि विशेषत: मराठ्यांसाठी “पानिपत” […]

फडणवीसांच्या काळात 25000 कोटींचा महाआयटी घोटाळा झाला, तर तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते??

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत 25000 कोटींचा आयटी घोटाळा झाल्याचा आरोप आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.If there was a […]

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतला गर्भित इशारा; पवार परिवारावर छापे घातलेत, पण ठाकरे परिवारावर घालाल तर बघा!!

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या बहुचर्चित तथाकथित स्फोटक पत्रकार परिषदेतून भाजपच्या साडेतीन नेत्यांची नावे जरी बाहेर आली नसली, तरी एक गर्भित इशारा मात्र नक्कीच […]

जमणार सगळे महत्वाकांक्षी; घसरून पडणार दिल्लीपाशी!!… सावधान, हा इतिहास आहे!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राजकीय दृष्ट्या बलाढ्य भाजपला हरविण्यासाठी आता काँग्रेस पक्ष पुरा पडत नाही हे पाहिल्यानंतर विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक महाभक्कम आघाडी उभी […]

संजय राऊतांचे “साडेतीन नेते” – मराठा साम्राज्याचे “साडेतीन शहाणे” आणि मराठी माध्यमांमधले “महाशहाणे”…!!

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना संतापून जे उत्तर दिले, त्यामध्ये त्यांनी, भाजपचे “साडेतीन नेते” लवकरच अनिल देशमुखांच्या शेजारच्या […]

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव पुन्हा राहुल गांधींच्या समर्थनात; पण नेमके “राजकीय रहस्य” काय??

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या समर्थनाची उतरले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांनी राहुल गांधी नेमके कोणत्या वडिलांचे आहेत? हा […]

आदित्य ठाकरेंना देशव्यापी नेतृत्व करायला पाठवून महाराष्ट्रात कोणाचा मार्ग मोकळा करून घ्यायचा आहे??

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभर लोकसभेची निवडणूक शिवसेना लढवेल, अशी […]

आदित्य ठाकरेंची देशव्यापी नेतृत्वाची झेप महाराष्ट्राच्या कुंपणात येऊन पडू नये!!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभर शिवसेना लोकसभेची निवडणूक लढवले, अशी घोषणा […]

बुलंद भारत की बुलंद तस्वीर “हमारा बजाज!!”

  बुलंद भारत की बुलंद तस्वीर… “हमारा बजाज” 1980 च्या दशकात दूरदर्शनवर गाजलेली ही जाहिरात असली, तरी राहुल बजाज यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी ती […]

हिजाब, टिपू , सावरकर आणि हिंदू समाज!!

गेल्या तीन चार दिवसांपासून हिजाब वरून कर्नाटकात सुरू झालेले वादळ आता सर्वत्र घोंघवायला सुरुवात झाली आहे . वास्तविक एक साधा प्रश्न. ज्याला इंग्रजीत युनिफॉर्म आणि […]

हृदयनाथांना ऑल इंडिया रेडिओतून काढले काँग्रेसच्या राजवटीत; आरोपांच्या गदारोळात गुंतलेत शिवसेनेचे संजय राऊत!!

नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला संगीतबद्ध केले म्हणून प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीतून काढल्याचा मुद्दा आज तिसऱ्या दिवशीही पुन्हा गाजतो आहे. […]

शिवसेना मुंबईची दादा : बाळासाहेबांच्या जे नजरेच्या जरबेत होते, ते संजय राऊतांना तोंडाने का सांगावे लागते??

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सध्या प्रचंड अस्वस्थ आणि संतापलेले दिसत आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने कायदेशीर कारवाईचा फास आवळणे चालवले आहे […]

मुंबईची दादा शिवसेना, राऊतांची पुढची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयापुढे; पण पवार “हे” घडू देतील??

मनी लँडिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कायदेशीर कारवाईचे संकट गडद होताच शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी फणा काढला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती […]

“धुंद मधुमती” या स्वर्गीय स्वरांतून लतादीदी अजरामर!!; मास्टर कृष्णरावांची अनमोल आठवण

प्रिया फुलंब्रीकर अखेर भारतवर्षातील “लतापर्व” संपले असले तरी अवकाशातील अगणित तारकांप्रमाणे लतादीदींचे स्वरचांदणे सर्वदूर पसरलेले आहे आणि दिव्यत्वाचा स्पर्श लाभलेल्या अलौकिक स्वरांतून त्या अजरामर झालेल्या […]

गोवा मुक्तीचा लढा; अमेरिकेने घातला होता नेहरूंना खोडा!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसवर आणि विशेषत: पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर चौफेर हल्ला चढवताना या अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गोवा […]

इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाला पाठिंबा दिला नाही म्हणून किशोर कुमारांच्या गाण्यांवर बंदी!!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या कथित समर्थकांना समर्थकांवर तोफा डागताना स्वातंत्र्यवीर सावरकर, हृदयनाथ मंगेशकर, मजरूह सुलतानपुरी, प्रोफेसर धर्मपाल तसेच गायक संगीतकार किशोर […]

“कॉमनवेल्थ का दास है नेहरू” या काव्यासाठी मजरूह सुलतानपुरींना बलराज साहनींसकट डांबले होते तुरुंगात!!

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणात वरील चर्चेला उत्तर देताना कथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमला ठोकून काढले. त्या […]

मोदींच्या भाषणात काँग्रेसवर रोख का?; उत्तर प्रदेश निवडणूकीतल्या “सत्ता संतुलनाशी” त्याचा काही संबंध आहे का ??

  राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर वरील चर्चेला उत्तर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने सरकारवर केलेल्या टीकेला “मजबुरीने” उत्तर दिले. “मजबूरी” हा शब्द त्यांनी […]

लतादीदींचे शिवतीर्थावर स्मारक : काँग्रेस – भाजप एकत्र, पण शिवसेनेच्या वेगळ्या विसंवादी सूराचे रहस्य काय…??

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून महाराष्ट्रात राजकीय वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने लतादीदींचे उचित स्मारक उभारण्यासाठी पुढचे पाऊल देखील टाकले […]

लतादीदी ; सावरकर आणि नेहरू दोन राजकीय ध्रुवांना जोडणारा सुरेल धागा…!!

  भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देशाच्या राजकारणातले दोन राजकीय ध्रुव. या दोन्ही नेत्यांचे एकमेकांशी वैचारिक दृष्ट्या कधी पटलेच नाही. […]

कल्पवृक्ष कन्येसाठी : घरातला साधू पुरुष, लतादीदींच्या गळ्यातला गंधार आणि लक्ष्मी!!

लतादीदींवर आपले वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा प्रचंड प्रभाव होता. त्या अनेक मुलाखतींमध्ये अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने वारंवार आपल्या वडिलांच्या देदीप्यमान सांगीतिक वारशाचा उल्लेख करत […]

दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात