जावेद अख्तर हे सर्वात प्रथम कुठल्या विंगचे आहेत हे तपासून घ्यावे. त्यांची भूमिका देशाला स्पष्ट करायला हवी, असे भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी सांगितले. Javed Akhtar, you tell me Of which wing : Prasad Lad
वरवरा राव किंवा सुधा भारद्वाज यांच्या सारख्या लोकांनी देशाविरुद्ध काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुनाचा प्रयत्न केला. अशा लोकांची भूमिका जर जावेद अख्तर मांडत असतील तर हे देशद्रोही वक्तव्य आहे. या देशांमध्ये हिंदूंचा अपमान कधीही सहन केला जाणार नाही.
जावेदजी अशाप्रकारे वक्तव्य करून तुम्ही देशद्रोहाची भाषा करू नका. संघ आणि विहिंप यांची तालिबानशी तुलना करणे तुम्हाला शोभत नाही.
जावेद अख्तर तुम्ही सांगा प्रथम कुठल्या विंगचे ?
संघ, विहिंपची तुलना तालिबानशी करणे अयोग्य
वरवरा राव, सुधा भारद्वाज यांचे देशाविरुद्ध काम
पंतप्रधान मोदी यांच्या खुनाचा कट त्यांनी रचला
देशद्रोही व्यक्तींच्या सुरात सूर का मिसळता ?
देशद्रोही वक्तव्य खपवून घेणार नाही
अशा वक्तव्याने तमाम हिंदूंचा अपमान
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App