विशेष प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यातच नुकतेच गणेश मुर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमत ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे मूर्तीकारामध्येच मुर्तीची नेमकी किती किंमत आकाराची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.How much to keep Price of Ganesh idols ; Great confusion in the sculptor himself
मूर्तीला लागणारे पीओपी, रंग इत्यादी सामग्रीमध्ये मोठी वाढ झाल. दुसरीकडे कोरोना काळामुळे गणेश मूर्ती बनवण्यासाठी कारीगर मिळणे अवघड झाले आहे. तसेच महाराष्ट्रात झालेल्या पुरामुळे येथील लहान मुर्ती पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्यामुळे तेही नुकसान झाला आहे. त्याच मुळे गणेश मुर्तींच्या किमती नेमक्या किती ठेवायच्या या संभ्रमात ते पडले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App