काँग्रेसने एकदा आमदार दोनदा खासदार केलेले प्रणवदांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी गेले ममतांकडे…!!

वृत्तसंस्था

कोलकाता – माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजित मुखर्जी यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आज ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. Abhijit Mukherjee, son of former President Pranab Mukherjee joines TMC

ममतांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याची स्तुती अभिजित यांनी तृणमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश करताना केली. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये एकट्याच्या बळावर ज्या प्रकारे भाजपची जातीय लाट थोपविली,

त्याच प्रकारे इतर समविचारी पक्षांच्या मदतीने संपूर्ण देशात त्या भाजपची जातीय लाट रोखू शकतात, असा दावा अभिजित मुखर्जी यांनी केला.

Abhijit Mukherjee, son of former President Pranab Mukherjee joines TMC

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात