भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे.More than 1 crore youth in the age group of 15-18 years got the first dose of Corona vaccine; Information given by Union Health Minister Mansukh Mandvia
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अलीकडच्या काही दिवसात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव वाढला आहे.दरम्यान यावेळी २५ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की,३ जानेवारीपासून १५-१८ वयोगटासाठी कोविड-१९ लसीकरण सुरू होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आगामी काळात तरुणांना लसीकरण करण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान नुकतेच १८ वर्षाखालील मुलांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे.
Over 1 crore youngsters between 15-18 age group have received 1st dose of #COVID19 vaccine: Health Minister Mansukh Mandaviya — ANI (@ANI) January 5, 2022
Over 1 crore youngsters between 15-18 age group have received 1st dose of #COVID19 vaccine: Health Minister Mansukh Mandaviya
— ANI (@ANI) January 5, 2022
लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी, भारताने लसीचे ४० लाख डोस दिले होते.दरम्यान १५-१८ वयोगटातील १ कोटीहून अधिक तरुणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App