विशेष प्रतिनिधी
सांगली : वाळवा तालुक्यात चिकुर्डे गावच्या पश्चिमेला विठ्ठल बिरूदेवाच्या पाठीमागं ठाणापुढे शिवारात गवा दिसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.gaur in seen walva taluka of sangli district
कुरळपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांनी वन विभागाशी संपर्क साधला आहे.लोकांनी शेतामध्ये कामताना सावध राहावे वन विभागाच्या साह्याने गव्याचा बंदोबस्त करू, असे सांगितले. वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी गव्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App