बाय बाय 2021! वर्षात सर्वाधिक व्हायरल झालेले फोटोज

विशेष प्रतिनिधी

दिल्ली : 2021 ह्या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस. हे वर्ष आता सरतंय. मागे वळून पाहिलं तर कोरोना, कोरोना काळात झालेली जीवितहानी, महापूर, सिनेमे, फेमस गाणी, आवडत्या कलाकारांचे सिनेमे, ऑलिम्पिक हे सगळं दिसतं. तर काही अशा इमेजेस होत्या ज्या प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. चला पाहूया सर्वात जास्त व्हायरल झालेले10 फोटो.

Bye bye 2021! The most viral photos of the year

 

1. हा फोटो तेव्हाच आहे जेव्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लोक मृत्युमुखी पडत होते. मृत्यूचे प्रमाण इतके होते की स्मशान भूमीमध्ये बॉडी दहन करण्यासाठी जागा न्हवत्या.

 

2. हा फोटो तेव्हाच आहे जेव्हा कोरोना काळात आपले आरोग्य कर्मचारी लोकांच्या सेवेसाठी जात होते.

 

3. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा अफगाणिस्तान मध्ये तालिबान राजवट आली. अफगाण नागरिकांनी देश सोडण्यासाठी विमानतळावर गर्दी केली होती.

 

4. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा जो बायडन निवडणूक जिंकले होते.

 

5. कॅटरिना कैफ आणि विकीने आपल्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले तेव्हा पहिल्या 20 मिनिटांत ह्या फोटोला 10 लाख लाइक्स मिळाले होते.

 

6. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा निरव चोप्राने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवले.

 

7. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांपैकी एक जहाज सुएझ कालव्यात अडकले होते.

 

8. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा म्यानमारमधील अराजकतेच्या दरम्यान, सिस्टर अॅन रोज नु तावंग हिने धाडस दाखवत सैन्यापुढे गुडघे टेकून सांगितले की, तिचा जीव घेतला तरी चालेल पण मुलांना इजा नका मारू.

 

9. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा टॉम डेली टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सामना दरम्यान स्टँडमध्ये विणकाम करताना दिसला होता.

 

10. कानपूर मधील ह्या भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्या दरम्यानच्या ‘गुटखा माणसा’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

 

11. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा ट्रम्प समर्थकांच्या हिंसक जमावाने यूएस कॅपिटलवर हल्ला केला आणि आम्हा सर्वांना धक्का बसला.

 

Bye bye 2021! The most viral photos of the year

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात