विशेष प्रतिनिधी
मुंबई : नुकताच एका शाही विवाह सोहळ्यामध्ये कॅटरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या विवाहाच्या बातम्यांनी सर्व वृत्तपत्रांच्या हेडलाइन्स कव्हर केलेल्या होत्या. तर आता विवाहानंतर हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ते म्हणजे कॅटरिना कैफने बनवलेल्या गोड शिऱ्यामुळे.
What food did Katrina prepare for Vicky?
कॅटरीनाने आज आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत, विकीसाठी बनवलेल्या गोड शिऱ्याचा फोटो शेअर केला होता. तर थोड्या वेळानंतर विकीने देखील आपल्या स्टोरीवर ‘आजवरचा खाल्लेला मी सर्वात उत्तम हलवा’ अशी स्टोरी शेअर केली होती. त्यामुळे दोघे पुन्हा चर्चेत आले आहेत.
पाहा कॅटरिना कैफ आणि विकि कौशल यांच्या लग्नातील हळदीचे फोटो
सासुरवाडी मध्ये गेल्यानंतर कॅटरिनाने बनवलेला पहिला पदार्थ यामुळे कॅटरिना आणि विकी पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App