वृत्तसंस्था
नवी मुंबई : अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल- गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी ५ :५७ मिनिटांनी सुटली. मोटर मेन ओ.आर गुप्ता हे पहिल्या लोकलचे चालक होते. First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years
सकाळी पहिल्या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद दिसला. गोरेगाव, अंधेरी मध्य मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लोकल एक वरदान ठरणार आहे. यापूर्वी गोरेगावला जाण्यासाठी दोनदा फलाट बदलण्याची बदलण्याची गरज लागत होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App