corona lockdown – कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि विशेषतः आरोग्य कर्मचाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटकाळात हे आरोग्य कर्मचारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत. मात्र बीडमध्ये एका डॉक्टरलाच पोलिसांनी बेदम मारल्याचं पाहायला मिळालं आहे. ओळखपत्र दाखवूनही मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. या डॉक्टरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Police beat doctor going on duty in corona lockdown
हेही वाचा –
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App