WATCH : भारतीय लसींवर शंका घेणाऱ्यांचं तोंड बंद… पाहा अमेरिकेचे तज्ज्ञ काय म्हणतात..


पिकतं तिथं विकत नाही, किंवा आपल्याकडं स्वतःकडं जे असतं त्याची बरेचदा आपल्याला किंमत नसते असं आपण ऐकतो. ही अत्यंत सामान्य भावना असल्यानं कोरोनाच्या लसीबाबतही हीच भावना अनेकांच्या मनात आहे. त्यामुळंच परदेशातील लसींची काहीजण डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहेत. तर अनेक जणांना आपल्या लसीवर विश्वासच नाही. मात्र भारतात तयार करण्यात आलेल्या लसीचा डंका जगभरात वाजताना दिसत आहे. कारण कोविड 19 विरोधात लढा देण्यासाठी तयार करण्यात आलेली ही लस कोरोना विषाणूचे 600 हून अधिक किंवा अगदीच काटेकोर सांगायचं झाल्यास कोरोनाचे 617 प्रकारच्या विषाणूंवर प्रभावी असल्याचं स्पष्ट झालंय. अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनीच ही बाब समोर आणत कोव्हॅक्सिनचं कौतुक केलं आहे. Indian covaxin in effective on 617 types of corona virus

हेही वाचा – 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात